Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ओरिसात 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
वृत्तसंस्था
Sunday, September 05, 2010 AT 01:31 PM (IST)
Tags: brahmos,   missile,   defence,   chandipur,   orissa,   national

बालासोर - जहाजातून २९० किमी अंतरापर्यंत मारा करता येणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची आज (रविवार) ओरिसात चंडीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीमुळे भारतीय संरक्षण दलाच्या क्षमतेत आणखी वाढ झाली आहे.
 
आज सकाळी साडे अकराच्या सुमारास 'मोबाईल' प्रक्षेपकाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी घेऊन आम्ही ब्राह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता तपासल्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 9/5/2010 5:52 PM sharad said:
खूप पैसा गेला पाण्यात .....
On 9/5/2010 4:40 PM Pravin said:
आता त्याला हळदी:कूंकू लावून पुजायला ठेवा! नाहीतरी आत्तापर्यंत एकाही तरी क्षेपणास्त्राचा वापर कुठे केला आहे म्हणा? परिक्षण करतात कुठले!
On 9/5/2010 1:55 PM SUYOGRAJ said:
चाचणी पाकिस्तान वर टाकून घ्या !!!
On 9/5/2010 1:51 PM samartha said:
वेल डन


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: