Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तनिष्काचा वर्धापन दिन उत्साहात (व्हिडिओ)
-
Sunday, September 05, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: tanishka,   anniversary,   saam tv,   sakal
स्त्रीचं जगणं मांडत सुसंवाद घडवणा-या सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का मासिकाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. या मासिकानं पाचव्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्तानं विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पाच उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला.
 
व्हिडीओ पाहण्यासाठी क्‍लिक करा.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: