मुंबई / ठाणे येथे पाऊस भरपूर असतो.तरी पण तेथील झुंजार व कष्टकरी नेत्यांनी
या पावसाळ्यात प्रशासनाच्या(स्थानिक)मदतीने प्रशंसनीय कामगिरी केली त्यामुळे सामान्य
माणूस समाधानी आहे.तेथील राजकीय नेतृत्व कौतुकास पात्र आहे.जरा कॉंग्रेसच्या सत्ते
खालील पण दगड धोंडे दाखवा.मुळात रस्तेच कागदावर आहेत रस्ते जागेवर नाहीत पैसे हडप केलेले आहेत.
On 06-09-2010 22:04:40Abhishek Katti said:
ठाणे आजही अतिशय सुंदर शहर आहे..प्रत्यक्षात म्हणावे तर पुण्यापेक्षाही..मुंबई पासून जवळ असले तरी हे शहर "मुंबई" नाही..पण मुंबई ची शान इथे दिसते..या शहराला मुंबईचीच शिस्त आहे..खड्डेमय रस्ते या शहराला शोभत नाहीत.. कृपया लवकर उपाय योजावे आणि ठाण्याला आणखी सुंदर करावे. Long live THANE
On 9/6/2010 8:51 PMsunik said:
The condition of maharashtra was much better 15 years back than now...we had enough electricity; better roads........and few stray dogs
On 9/6/2010 6:34 PMVikram_dev said:
हे रस्ते अशातच बांधले असतील.
त्यासाठी कोट्यावधी रुपयाचे कंत्राट दिले गेले असेल.
५०% रक्कम हि कंत्राटदार, सरकारी साहेब, आणि राजकारण्याच्या घशात गेली असेल.
सर्वात पहिले ह्या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे.
On 9/6/2010 6:19 PMDhiraj Patil said:
Thane city of potholes
On 9/6/2010 5:42 PMAurangabad kar said:
याच्या पेक्षा लई भारी भारी खड्डे औरंगाबाद ला पाहायला मिळतील,
On 06/09/2010 17:02popatrao said:
ह्या पेक्षा लई भारी भारी खड्डे आमच्या पुण्यात पाहायला मिळतील, एकदम रोल्लर कोस्टर. मज्जाच मज्जा.
On 9/6/2010 5:00 PMvaibhav Pandit said:
ह्या खड्ड्यांचे काय करावे ? आजारी माणसाला तर भयंकर अनुभव येतो.रिक्षा डोलते.भारत सुर्वादूर प्रगती करतोय , चांगले रस्ते कधी बांधता येणार ? अशीच परीशिती खूप रोड्स ची आहे , कोण वाली आहे ?
Thank you. Your Comment will be published after Screening.