Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

एसबीआयच्या 'टिझर रेट' योजनेला मुदतवाढ?
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: sbi,   tizer rate,   mumbai,   business
मुंबई - सर्वात कमी व्याजदरावर जाहीर करण्यात आलेली भारतीय स्टेट बॅंकेच्या सवलतीच्या व्याजदर योजनेला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तसे संकेत दिले आहेत. पहिल्या वर्षासाठी वार्षिक 8.50 टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देणारी बॅंकेची योजना येत्या 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. यापूर्वी या योजनेला दोनदा मुदतवाढ मिळाली होती. असे असताना इतर स्पर्धक बॅंकांनी मात्र ही योजना यापूर्वीच गुंडाळली आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: