अकरावी ऑफलाईन प्रवेश यादी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:11 AM (IST)
मुंबई - अकरावी प्रवेश प्रक्रियेची आज ऑफलाईन प्रवेश यादी महाविद्यालयात जाहीर झाली. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना उद्या (ता.7) आणि 8 सप्टेंबरला महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
महाविद्यालयातील प्रवेश याद्या
विद्यालय- शाखा - टक्के
1) रुपारेल महाविद्यालय - विज्ञान शाखा - 86 टक्के, वाणिज्य- 81 टक्के,
2) नॅशनल महाविद्यालय - विज्ञान शाखा (विनाअनुदानित) - 83 टक्के, विज्ञान शाखा (अनुदानित) - 84.29, वाणिज्य शाखा (अनुदानित) - 77.09, वाणिज्य शाखा (विनाअनुदानित)- 70.36 टक्के
3) सेंट ऍन्ड्य्रूस- विज्ञान शाखा - 83.27 टक्के, वाणिज्य शाखा -76.60 टक्के, कला - 40 टक्के,
4) पोद्दार महाविद्यालय- वाणिज्य शाखा 91.27 टक्के (वाणिज्य शाखा) (यादीच्या टक्केवारीत बदल नाही)
5) डहाणूकर महाविद्यालय - वाणिज्य - 87 टक्के,
6) एन. एम. महाविद्यालय - वाणिज्य शाखा - 92.18 टक्के (यादीच्या टक्केवारीत बदल नाही),
7) हिंदुजा महाविद्यालय - वाणिज्य शाखा (अनुदानित)- 81.82 टक्के -वाणिज्य शाखा (विनाअनुदानित)- 81.45