Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

डॉ. सतीश वैष्णव यांना "केशरत्न' पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 10:29 PM (IST)
औरंगाबाद - येथील प्रसिद्ध केशतज्ज्ञ व हेअरडॉकचे संचालक डॉ. सतीश वैष्णव यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष समारोहात पॉण्डीचेरीचे राज्यपाल डॉ. इक्‍बालसिंग यांच्या हस्ते "केशरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी लोकसभेचे माजी सभापती बलराम जाखड, तामिळनाडूचे माजी राज्यपाल भिष्म नारायणसिंग, सिक्‍कीमचे माजी राज्यपाल रणधीर सिंग, माजी निवडणूक आयुक्‍त डॉ. जी. व्ही. जी. कृष्णमूर्ती आदींची उपस्थिती होती. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: