Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 03, 2011 AT 08:51 PM (IST)
मुंबई - मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडभडे (वय 83) यांचे नुकतेच निधन झाले. "लेकुरे उदंड झाली', "ती फुलराणी', "भटाला दिली ओसरी', "सौजन्याची एैशी की तैशी', "आमार सोनार बांगला', "तरुण तुर्क म्हातारे अर्क', "तो मी नव्हेच' अशा गाजलेल्या नाटकांत, तर "अरे संसार संसार', "मुंबईचा फौजदार', "झुंज', "नवरे सारे गाढव', या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्यामागे एक मुलगा दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या त्या मातोश्री होत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: