Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

होममेकर ते आयएएस ऑफीसर
वसुंधरा काशीकर-भागवत vasundhara.kashikar@esakal.com
Tuesday, June 21, 2011 AT 11:58 AM (IST)
लग्नानंतर एक मुलगी सांभाळून, संसार सांभाळत रश्‍मी झगडे यांनी त्यांच्या पतीच्या प्रेरणेने अभ्यास सुरू केला. सलग तीन अटेंम्प्टला पूर्व परीक्षाच फेल तर चौथ्या प्रयत्नात इंटरव्ह्यूपर्यंत मजल .आणि शेवटी पाचव्या प्रयत्नात 2010 साली त्या आयएएस झाल्या. एक होममेकर ते आयएएस ऑफीसर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास.

प्रेरणा -
ंमाझं लग्न झालं तोवर मला युपीएससी परीक्षेबद्दल काहीही माहिती नव्हतं. आज मी जे यश मिळवलं त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जातं ते माझे मिस्टर सिद्धार्थ झगडे यांना. त्यांनी मला या परीक्षेची माहिती दिली, प्रोत्साहन दिलं. लग्नानंतर मी माझं ग्रॅज्युएशन ( बीएससी) पूर्ण केलं. त्यानंतर मुलगी झाली. मुलगी 1 वर्षांची झाल्यावर मी खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरूवात केली. माझ्या सासूबाई आणि माझे आई-वडील यांचाही माझ्या यशात मोठा वाटा आहे.

पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी -
2003 साली मी युपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. जरी मी सलग तीन पूर्व परीक्षा फेल झाले तरी माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरूच होता. पूर्व परीक्षेचे भरपूर पेपर मी सोडवले. तसेच मुख्य परीक्षेसाठी मराठी लिटरेचर आणि भूगोल, तसंच जनरल स्टडिज या सगळ्या विषयांचे अगदी घड्याळ लावून पेपर सोडवले. त्याचा मला खूप फायदा झाला. स्टॅंडर्ड रेफ्रन्स बुकचं वाचन, संकल्पना नीट समजावून घेणे हे महत्वाचं आहेच.

ऑप्शन बदलण्याची रिस्क -
2004, 2005 आणि 2006 सलग तीन अटेम्प्टला मी पूर्व परीक्षाच पास होऊ शकले नाही. तेव्हा पूर्व परीक्षेसाठी माझा ऑप्शन हिस्ट्री हा होता. त्यानंतर चौथ्या अटेंम्प्टला मी ऑप्शन बदलण्याची रिस्क घेतली. मी इतिहास हा विषय बदलून भूगोल घेतला. त्याचा मला फायदा झाला. चौथ्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली पण फायनल लिस्टमध्ये नाव नव्हतं. मी जशी ऑप्शन बदण्याची रिस्क घेतली तशी सगळ्यांनीच घ्यावी असं मी म्हणणार नाही. पण सतत अपयश येत असेल तर जरूर पुनर्विचार करावा. ऑप्शन निवडताना तुमची आवड, गती, उपलब्ध साहित्य, मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करावा. मी ऑप्शन बदलण्याचा मोठा धोका स्वीकारला. त्याचा मला नव्याने अभ्यास करावा लागला होता. अखेर पाचव्या प्रयत्नात मी भारतात 169 वी आणि महाराष्ट्रात 4 थी येत आयएएस झाले.

मुलाखतीची तयारी -
युपीएससीची जेव्हा मुलाखतीसाठी जाहिरात येते तेव्हा त्यात इंटरव्ह्यू असा शब्द न वापरता पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द वापरतात. माझं पेपर लिखाणाचं माध्यम मराठी होतं. त्यामुळे इंटरव्ह्यूपण मी मराठीतच दिला. पण मी मधून मधून इंग्लिशमधून उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होते. मुलाखतीमध्ये ते ओपिनियन बेस्ड प्रश्‍नपण विचारतात. तुम्हाला सगळं काही माहिती असावं अशी त्यांची अपेक्षा नसते आणि ते शक्‍यही नाही. तुमचा अंतर्बाह्य प्रामाणिकपणा मुलाखतीमध्ये खूप महत्वाचा आहे.

यशाचं सूत्र -
संयम, जिद्द, चिकाटी, योग्य दिशेने केलेले बुद्धिमतापूर्ण प्रयत्न हेच यशाचं रहस्य आहे असं मी म्हणीन. हा अभ्यास करताना आम्हाला राहतं घर विकावं लागलं, शेती विकावी लागली, अभ्यासाचा तणाव होताच पण हिंमत न हारता आपल्याला हे करायचंय असं मी स्वत:ला सतत बजावत राहिले. पण ज्यावेळी सिलेक्‍शन झालं त्या क्षणी या सगळ्या कष्टांची भरपाई झाली होती.

रश्‍मी झगडे सध्या तामिळनाडू वेल्लोर इथे असिस्टंट कलेक्‍टर आहेत. त्यांच्या संपर्कासाठी मेल आयडी- rashmi_zagade@yahoo.com
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 23/06/2011 11:49 AM sandeep ugale said:
तुमचा लेख वाचला त्यामध्ये घर आणि शेती विकून तुम्ही शिक्षण सुरु ठेवलं त्या वेळेस तुमच्या जीवनातील दुखाचे डोगर बाजूला सरकून जीवनात सुखाची हिरवळ परत आली त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !!
On 23/06/2011 10:50 AM sneha giridhari said:
Simply great motivating .You are like a role model for me .conngrats
On 23/06/2011 10:20 AM Savita said:
Congrats!
On 23/06/2011 09:49 AM Kailas Supe said:
Congratulation!.... Its truly motivated.
On 23/06/2011 09:39 AM D.C.NARKHEDE, PUNE said:
वाचून फारच आनंद झाला,तुमच्या भविआयुश्याकरिता खूप खूप शुभेछया.------ ज्ञानदेव नारखेडे आणि सौ.शारदा नारखेडे आकुर्डी पुणे ३५
On 23/06/2011 09:37 AM Pradip Nichite said:
congrats yar ,ur superb
On 23/06/2011 09:01 AM Sharad said:
मनापासून Abhinandan
On 23/06/2011 08:48 AM Tushar Karke said:
धन्यवाद ,
On 23/06/2011 07:33 AM sandeep desai said:
अभिनंदन
On 23/06/2011 02:12 AM Ramdas said:
"होममेकर" पेक्षा "गृहलक्ष्मी" हि छान उपमा नाही का ?
On 22/06/2011 11:27 PM bhujang said:
अभिनंदन....
On 22/06/2011 06:42 PM vaishali said:
कॉन्ग्रत्स!!! तुम्ही सर्व मुलींसाठी आणि महिला वर्गासाठी एक खूप चं चान उदाहरण आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
On 22/06/2011 05:24 PM Gajanan More said:
For Earning this, moment of pride & Joy Rejoice your day to the fullest As it marks your win in your struggle With life's tempest
On 22/06/2011 05:19 PM Gajanan said:
अभिनंदन...
On 22/06/2011 05:11 PM sarika said:
हार्दिक शुभेचा
On 22/06/2011 04:47 PM Tushar A Gadkari said:
अभिनंदन.एक मराठी स्त्री कलेक्टर झाली,मनापासून काम करा,तुम्हाला यश नक्की मिळेल. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
On 22/06/2011 03:03 PM Dhananjay Choudhary said:
खूप अभिनंदन आणि सुभेछ्या.
On 22/06/2011 02:34 PM sandip said:
खूप खूप अभिनंदन..... या लेखामधून खूप काही प्रेरणा मिळते , ज्यांच्याकडे जिद्द चिकाटी आहे ते नक्कीच तुमच्यासारखे यशस्वी होतील. तुमच भावी आयुष्य सुख समृधीच जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
On 22/06/2011 02:18 PM santosh dhumal said:
mana pasun abhinandan...........सर्व संकटाना असेच face करत राहा .हे जे काही भ्रष्टाचार सुरु आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करा. best of luck
On 22/06/2011 12:21 PM Amruta Gore said:
अभिनंदन :)
On 22/06/2011 11:24 AM dinesh badgujar nasik said:
रश्मी ताइ तुमचे हार्दिक अभिनंदन तुमच्या यशची कहाणी खूपच सुरेख आहे इतरांनी सुद्धा त्याचा आदर्श घावा
On 22/06/2011 11:06 AM Chaure Ganesh said:
Hertly Congratulation Rashmitai, Changle kam kara. Bhrashtacharala bali padu naka. Samanya lokanche hit paha.
On 22/06/2011 10:48 AM manoj chaudhari said:
mana pasun abhinandan...........सर्व संकटाना असेच face करत राहा .हे जे काही भ्रष्टाचार सुरु आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करा. best of luck
On 22/06/2011 10:33 AM prashant said:
हेअर्त्ली कोन्ग्रतुलतिओन्स.
On 22/06/2011 10:25 AM Nilakshi said:
वेल done रश्मी, गुड गोइंग!
On 22/06/2011 10:21 AM Ashwini Hajare said:
Heartiest Congrates
On 22/06/2011 10:10 AM sanjay said:
congratulation .
On 22/06/2011 10:09 AM sanjay said:
congratulation .
On 22/06/2011 09:43 AM balasaheb Kahat said:
अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छ्या.
On 22/06/2011 09:42 AM balasaheb Kahat said:
अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छ्या.
On 22/06/2011 09:05 AM Rajendra Hande said:
यौ अरे वेरी हार्ड वोर्किंग गिर्ल इन यौर लीफे .युओर इदेअल पेर्सोन ऑफ इन लीफे. एवेर्य गेट गोल्देन ओप्पेर्तुनित्य इन लीफे इ अं अलोट थान्क्स तो उ
On 22/06/2011 09:03 AM Priyanka said:
अभिनंदन
On 22/06/2011 08:56 AM Vinay said:
खूप खूप अभिनंदन .....................!
On 22/06/2011 08:43 AM Bharati said:
आपले मनापासून खूप खूप अभिनंदन, आपन आम्हा सर्वासाठी आदर्श आहात.
On 22-06-2011 08:35 AM Gajanan Chavan said:
प्रथम अभिनंदन !!! या लेखामधून खूप काही प्रेरणा मिळते , ज्यांच्याकडे जिद्द चिकाटी आहे ते नक्कीच तुमच्यासारखे यशस्वी होतील.
On 22/06/2011 08:30 AM amit tondale said:
अभिनंदन
On 22/06/2011 08:29 AM Mrs Sharada Narkhede , Pune said:
झाशीचीराणी सारखे शौर्य दाखविले त्रिवार अभिनंदन ----सौ.शारदा नारखेडे,आकुर्डी ,पुणे ३५
On 22/06/2011 08:21 AM nagargoje m.b. said:
हार्दिक अभिनंदन.तुमच्या जिद्दीला सलाम.तुमच कौतुक कराव तेवढ कमी . तुमच भावी आयुष्य सुख समृधीच जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
On 22-06-2011 08:14 AM NAVNATH said:
अभिनंदन...!! अतिशय प्रेरणादायक आहे. लग्नानंतर सुद्धा एखादी.स्त्री आयेस होऊ शकते विश्वास बसत नाही
On 22/06/2011 07:28 AM Shriram Yerankar said:
Hearty Congratulations. Guide to other students also.
On 22/06/2011 07:13 AM D. C. Narkhede said:
वा फारच आनंद झाला जीद्द वाखानन्यासारखी आहे.
On 21/06/2011 10:26 PM Mahesh said:
अभिनंदन. मराठी मुलामुलीनी तुझ्याकडून जरूर प्रेरणा घ्यावी आणि महाराष्ट्राचे नाव पुढे आणावे.
On 21/06/2011 09:33 PM raviraj hande said:
रश्मी ताई, आज जसे dr . आनंदीबाई यांचे नाव आदराने घेतले जाते तसेच तुमचे देखील घेतले जाईल यासाठी प्रयत्नशील राहा. एक प्रामाणिक IAS अधिकारी म्हणून आदर्श ठेवा. तुमच्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेछा.
On 21/06/2011 08:54 PM shashank said:
tumhala manapasun hardik abhinandan ani pudhil bhavishyasathi hardik hardik shubheccha
On 21/06/2011 08:28 PM Kishor Gore said:
कोठे जायचे, काय करायचे हे नक्की केल्यावर त्याप्रमाणे खडतर प्रयत्न करणे, सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता जिद्दीने ते प्रयत्न तसेच चालू ठेवणे ह्यामुळे आपल्याला हे यश मिळाले. घरच्यांचा पाठींबा तर फार महत्वाचा ! तुमच्या यशाबद्दल तुमचे व घरच्यांचे अभिनंदन! तुमच्यापासून इतरांना मोठी प्रेरणा मिळेल ह्यात शंका नाही! - किशोर गोरे, प्रिन्स्टन, न्यू जर्सी, अमेरिका
On 21/06/2011 08:24 PM Me_Marathi said:
"Our greatest weakness lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time."
On 21/06/2011 08:23 PM tushar pawar said:
अभिनंदन ,
On 21/06/2011 08:22 PM Sameer Shinde said:
अप्रतिम लेख! बऱ्याच दिवसांनी एवढा चांगला लेख वाचायला मिळाला. रश्मीताईंचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा!!
On 21/06/2011 08:19 PM uttam said:
तुमच्या प्रयत्नांनी मिळालेल्या येशाचे अभिनंदन करायला शब्द कमी पडतात.जसे या येशापुढे आकाश ठेंगणे.
On 21/06/2011 08:18 PM Ganesh Jitakar said:
आभिनंदन रास्मिताई.
On 21/06/2011 08:13 PM Ganesh Jitakar said:
आभिनंदन , रास्मिताई.
On 21/06/2011 07:56 PM rani said:
अभिनंदन, तुमचे आणि पतीचेही. माहेर किंवा सासर कोणते हे समजले नाही.
On 21/06/2011 07:49 PM Raau said:
हार्दिक शुभेछा....आणि अभिनंदन सुद्धा. तुम्ही नक्कीच बाकीच्या स्त्रियांना प्रेरणा द्याल.
On 21/06/2011 07:49 PM bhaskar nikalje said:
mana pasun abhinandan...........
On 21/06/2011 07:35 PM krishna umrikar said:
रश्मी झगडे यांची यशोगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. मराठी तरुण आणि तरुणींना यातून खूप काही मिळाले आहे. धन्यवाद .
On 21/06/2011 07:16 PM Rajeev Bhagat said:
अभिनंदन
On 21/06/2011 07:04 PM suyashkumar said:
अभिनंदन , तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे . ias ला मराठी टक्का वाढावा हि अपेक्षा .
On 21/06/2011 07:02 PM Mangesh said:
Heartist Congratulation !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 21/06/2011 06:54 PM asmita said:
अभिनंदन . खास करून तुमच्या पतीचे , तुमच्यासारखा पाठीशी उभे राहणारा एखादाच असतो .
On 21/06/2011 06:17 PM Umesh M.Ghatale said:
अभिनंदन रश्मीताई, खरोखर प्रेरणादायी प्रवास....हा प्रवास आणखी प्रेरणादायी होवो ह्यासाठी शुभेच्छा, तुम्ही स्वतला भ्रष्टाचारापासून दूर ठेवलं तरी खूप झाल ...............
On 21/06/2011 06:06 PM Sunil said:
आपले मनपूर्वक अभिनंदन, आणि पतीचे सुद्धा !!
On 21/06/2011 05:51 PM mahesh said:
हेअर्त्ली congratulation
On 21/06/2011 05:36 PM Satish Pawar said:
खुफ खुफ आनद झाला ,भावी आयुष्यात आशीच तुमच्या प्रत्येक इच्छया पूर्ण व्हावा अश्ही मी देवा कडे प्राथना करेन खुफ खुफ शुभेचा सतीश पवार ९८८१६२१०३४[सामनगाव ता,शेवगाव, जि,अहमदनगर
On 21/06/2011 04:34 PM rupali bhalerao said:
Congratulations..................
On 21/06/2011 04:25 PM gautam tarade said:
हार्दिक हार्दिक शुभेच्या .... well done ......
On 21-06-2011 04:18 PM atmaram said:
अभिनंदन रश्मी जी ...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेचछ...आपण जी मेहनत घेतली तिचे फळ आहे हे..अपयश येत असेल तर खचायाचे नसते सतत पुढे चालाचाये असते.. आपली जिद्द आणि मेहनत यांना मनाचा मुजरा...;)
On 21/06/2011 04:16 PM Samir said:
अभिनंदन तुमच्या अथक परिश्रमाचे फळ आहे हे .
On 21/06/2011 04:11 PM Tushar said:
नवऱ्याचा आणि सासुंचा सपोर्ट महत्वाचा. अभिनंदन.
On 21/06/2011 04:03 PM Kishor Gandhi said:
अभिनंदन...!! अतिशय प्रेरणादायक आहे. राहते घर व शेती का विकावी लागली ? लग्नानंतर सुद्धा एखादी.स्त्री आयेस होऊ शकते विश्वास बसत नाही
On 21/06/2011 03:50 PM sanjay said:
KHUBKHUB अभ्नंदन>>>>
On 21/06/2011 03:46 PM suhas said:
2004, 2005 आणि 2006 सलग तीन अटेम्प्टला मी पूर्व परीक्षाच पास होऊ शकले नाही..... यातूनच तुमचा प्रामाणीकपणा दिसून येतो.... तुमच्या जागी मी (किंवा दुसरी कोणतीही व्यक्ती ) असतो तर अनेक कारणे दिली असती नापास होण्यासाठी.... असो. हार्दिक अभिनंदन. तुमच्या यशामुळे बर्याच विवाहित स्त्रिया IAS साठी प्रयत्न करतील.
On 21/06/2011 03:46 PM Pranav Gund-Patil said:
it is good example of women empowerment, self believe and family support! everyone should judge their people and encourage them for doing something extraordinary!
On 21/06/2011 03:41 PM asha mahesh nirankari said:
Abhinandan
On 21/06/2011 03:40 PM Sahebrao said:
फक्त प्रामाणिक काम कर. खूप नाव कमावशील.
On 21/06/2011 03:22 PM waghmare nilesh said:
मनापासून अभिनंदन तुम्ही माझ्या आदर्श आहात ..
On 21/06/2011 03:18 PM Ujwal said:
अतीउत्तम....!!!!!
On 21/06/2011 03:15 PM aditya joshi said:
मला पण IAS ऑफिसर बनायचे आहे.पण मला मार्गदर्शनाची गरज आहे.PLEASE REPLY पाठवा .तुमचं अभिनंदन .THANK U
On 21/06/2011 03:13 PM uttam vachak said:
तुमचे अभिनंदन आणि कऔतुक करावे तेवडे कमी आहे. तुमच्या गुणांचा ह्या देशाला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
On 21/06/2011 03:01 PM vaibhav said:
अभिनंदन
On 21/06/2011 02:59 PM vilas mali said:
खरच अभिमानाची गोष्ट आहे हार्दिक अभिनंदन
On 21/06/2011 02:56 PM Pratibh said:
अभिनंदन !
On 21/06/2011 02:22 PM Deva said:
मनापासून Abhinandan
On 21/06/2011 02:15 PM SHUBHANGI PRADIP ADAWADE said:
प्रत्येक स्त्रीला प्रेरणादायक असा लेख आहे पतीचे सहकार्याशिवाय ती काहीच करू शकत नाही . rashmi मला तुझा खूप अभिमान वाटतो. शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 21/06/2011 02:04 PM hemant said:
Congreates mam for your sucess.You have shown all ladies who just sit infront of TV and watch all faltu serials and do timepass. You shown that if you work hard you can get sucess.
On 21/06/2011 02:01 PM ganesh khakal said:
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
On 21/06/2011 02:00 PM Shrikant Vaydande said:
खूप खूप अभिनंदन आणि सुभेछ्या.
On 21/06/2011 01:59 PM Dinesh B. mahadik said:
Congratulations for your greatest achievement after marriage. I think you are ideal for all and particularly, those always giving reasons of failed or complain about various situations.
On 21/06/2011 01:57 PM Satish Bone said:
अभिनंदन ! खचलेल्या मनांना खूप चागल आदर्श मिळेल .
On 21/06/2011 01:52 PM Uttam said:
Congrats to your unbelievable success. You have created inspirations for those students who are not becoming success in their 1st, 2nd or 3rd attempts. U have balanced all the family and your study very well. All the best for your future.
On 21/06/2011 01:46 PM niva said:
अभिनंदन.....!!!
On 21/06/2011 01:41 PM Rahul said:
सामान्य जनतेचे प्रश्न समजून त्याचा तोडगा कडणे हा खरा हेतू पहिली लादी संपली मुख्य लादी बाकी आहे , बेस्ट ऑफ लुच्क
On 21/06/2011 01:35 PM xyz said:
अभिनंदन...!! अतिशय प्रेरणादायक आहे...!!
On 21/06/2011 01:30 PM SANJAY said:
अभिनंदन ताई, सकाळ मध्ये आपली बातमी वाचली आपल्या प्रयत्नांना आलेले यश बघून खूप बरे वाटले पुंन्हा एकदा आपले अभिनंदन आणि पुढील आयुष्या साठी शुभेछा संजय इंगळे, उल्हासनगर
On 21/06/2011 01:20 PM Tushar said:
अभिनंदन रश्मी जी ...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेचछ...आपण जी मेहनत घेतली तिचे फळ आहे हे..अपयश येत असेल तर खचायाचे नसते सतत पुढे चालाचाये असते.. आपली जिद्द आणि मेहनत यांना मनाचा मुजरा...;)
On 21/06/2011 01:14 PM Girish Zende said:
madam kharech well done
On 21/06/2011 01:02 PM Nilam Waghchaure said:
हार्दिक अभिनंदन.तुमच्या जिद्दीला सलाम.तुमच कौतुक कराव तेवढ कमी . तुमच भावी आयुष्य सुख समृधीच जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
On 21/06/2011 12:57 PM Mohan said:
खूप खूप अभिनंदन आणि सुभेछ्या.
On 21/06/2011 12:46 PM manisha said:
आमाला खरच खूपच आश्चर्य वाटतंय कि लग्नानंतर सुद्धा एखादी ...स्त्री आयेस होऊ शकते
On 21/06/2011 12:44 PM sachin said:
अभिनंदन
On 21/06/2011 12:39 PM s said:
वा खूपच छान, अभिनंदन .......!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: