Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

राज्यातील सरकारी खात्यात 'महाभरती'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 04, 2012 AT 04:45 AM (IST)
पुणे - राज्य सरकारने "क' आणि "ड' संवर्गातील नोकरभरतीवरील बंदी शिथिल केल्याने सुमारे वीस हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी जलसंपदा, कृषी, सहकार, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांची प्रक्रिया बुधवारपासून (ता.4) सुरू होत आहे.

खर्चात काटकसर करण्यासाठी राज्य सरकारने विविध खात्यांमधील "क' आणि "ड' या संवर्गातील नोकरभरतीवर बंदी घातली होती. मात्र, अनेक जागा रिक्‍त असल्याने सरकारी कामकाजावर त्याचा परिणाम होत होता. या जागा तातडीने भरण्यात याव्यात, यासाठी विविध विभागांमार्फत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने काही अटींवर अत्यावश्‍यक असणाऱ्या जागा भरण्याची परवानगी दिली. त्यामुळे वर्षानुवर्षे रिक्‍त असणाऱ्या जागा भरतीमधील अडचणी दूर झाल्या असून, विविध विभागांच्या तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक जागा या महिन्यात भरण्यात येणार आहेत. या भरतीबाबतच्या जाहिराती त्या-त्या विभागाने गेल्या दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या अडचणीतून या भरतीप्रक्रियेची मुक्‍तता झाली आहे.

या भरतीत जलसंपदा खात्यातील सर्वाधिक 5 हजार 900 जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या पंधरा वर्षांतील ही सर्वांत मोठी नोकरभरती ठरणार आहे. शून्य अर्थसंकल्पानंतर या खात्यात "क' आणि "ड' वर्गात भरतीच झालेली नव्हती. या परीक्षेसाठी 5 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार असून, 25 जानेवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्या-त्या जिल्ह्यात ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे जलसंपदा विभागाचे सचिव सी. एस. मोडक यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

'कृषी विभागातील कृषीसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा 935 जागा भरण्यात येणार आहेत. विभागाने त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे खास प्रस्ताव दाखल केला होता. या भरतीसाठी फक्‍त लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. त्यामुळे भरतीप्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे तक्रारींनाही वाव राहणार नाही,'' कृषी आयुक्‍त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

सहकार विभागातील भरतीलाही सरकारने परवानगी दिली असून, त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या विभागाच्या सुमारे 500 जागा भरण्यात येणार असल्याचे या विभागाचे अप्पर आयुक्‍त दिनेश ओऊळकर यांनी सांगितले. अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी नोकरभरती असल्याने तरुणांच्या आशा उंचावल्या आहेत. इच्छूकांनी www.wrdrecruitmentpune.com आणि http://ese.mah.nic.in या दोन्ही संकेतस्थळांवर संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
On 17/08/2013 11:07 AM रुपाली राकेश ठाकूर said:
मला सरकारी नोकरी करायची आहे .त्या साठी मला कृपया वेब वर कळवा. धन्यवाद
On 14/08/2013 06:20 PM anand karvande said:
मला लिपिक च्या जागा कुठे व किती निघाल्यात या संबंधी वेब site मिळेल का ?
On 08/08/2013 02:53 PM Nandkishor Nirmal said:
me 12 com kele aahe. tya natar me diploma office managments cha course kela aahe. tya natar government ITI madhe information technology kele aahe tya natar multimedia web page design kele aahe aata me fabrication line madhe office assistance che kaam karte majhi typing speed khup changli aahe majha sathi government job asel tar plzz mala majha mail id var email send kara sakpal my e-mail:-nandkishornirmal24@gmail.com
On 18/07/2013 05:28 PM रुपाली sakpal said:
me 12 com kele aahe. tya natar me diploma office managments cha course kela aahe. tya natar government ITI madhe information technology kele aahe tya natar multimedia web page design kele aahe aata me fabrication line madhe office assistance che kaam karte majhi typing speed khup changli aahe majha sathi government job asel tar plzz mala majha mail id var email send kara sakpal.rupali5@gmail.com
On 10/07/2013 12:34 PM संतोषकुमार शेकुकर said:
कृपया वेब-site कलवा
On 21/06/2013 06:58 PM vitthal said:
ma.m.ed english
On 20/06/2013 09:39 AM चौगुले संतोष tukaram said:
thanks
On 08/06/2013 06:19 PM vaishali v .sawant said:
dear sir, I have B.sc passed (52.46%) ,MS-CIT (72.00), TALLY (A+), DMLT (65.55%) Expri -I have wroked two years in pravite hosp.on the base of lab. tech.
On 15/05/2013 06:34 PM मोइन्यर गुलाम फरीद खाज हसन said:
मी अपंग ५०% असून माझे शिक्षण एम कॉम आहे . माझे मराठी टायापिंग ३०, इग्रजी ३० व ४० टायापिंग झाली आहे . मला एम. अस. सी. आय. टी मधे ८०% आहे. मला नोकरी ची खूप आवशकता आहे. तरी महाशय सर आपणास विनंती कि माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी ची माहीती माझ्या मेल वर कऴवावी. आपला आभारी
On 24/04/2013 12:11 PM shantaram said:
SARVSHISHA अभियान बारती प्रक्रीवीशी माहिती हवी आहे
On 18/04/2013 12:06 PM RAJESH .P. PATANE said:
pls., give me information , for new vacancies in govt, jobs
On 13/04/2013 04:51 PM sagar ashok shinde said:
मला जी काही नवीन भारती निगणार आहे किवा निगाली आहे त्याची माहिती पाहिजे
On 12/04/2013 10:30 AM टाकेश्वर रघुनाथजी कोडापे said:
सर मी १२ वी पास , आयटीआय मोटर मेक्यानिक , एन सी व्ही टी पास ,एम एस सी आय टी पास,मराठी ३० ,इग्रजी ४० टायपिंग पास.आणि सध्या ग्राम पंचायत मध्ये संगणक परिचालक पदावर काम करीत आहे- सर माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार जागेची माहीती माझ्या मेल वर कऴवावी-
On 10/04/2013 09:57 PM Sunil Chahakar said:
सर्व विभागातील पदभरती टप्प्याने होणार का एकाच दिवसी परीक्षा असणार
On 09/04/2013 05:34 PM MUSTAQ said:
जॉब फॉर WIREMAN जागा असल्यास मेल करा आबार होतील
On 09/04/2013 11:05 AM pankajkothawade said:
education B.A. MS-CIT, C.C.O. TYPING- MARATHI-30 W.P.M., ENGLISH- 30, 40 W.P.M. EXPERIANCE- DATA ENTRY OPERATOR, 10 YEARS.. . . PLS. SEND ANY JOB....
On 05-04-2013 09:25 AM ANAND R VALVI said:
कृपया लिपिक च्या जागा किती आहे ते कडवा आणि माझ्या इमेल वरती कडवा हि नम्र विनंती
On 03/04/2013 11:29 PM rajesh wadnerkar said:
sir plz inform me the post of technician lab assistance if any vacancy observed
On 29/03/2013 01:06 PM chetan sul said:
my name is chetan D sul i am 20 years old i have 12 th passed in year 2011 and and i am ins y b. com class technical qualification : ms cit CAA (certificate course in advance accounting ) tally erp 9 taxation computerise accounting banking
On 28/03/2013 08:16 PM sudhir rathod said:
please get information gov clerk job.
On 27/03/2013 10:52 AM sham patange said:
sir I Completed Bsc With Gvt ITI c.o.p.a (computer Operetor ) plase send web site for more information माझ्या आईचे सोपण मी सहकारी नोकरदार असाव ते मला ते मला करायचा आहे. thanks you
On 22/03/2013 05:16 PM dharmendra mangekar said:
मला शासकीय सेवेमधील नोकरी करण्यची मानांपासून तयारी आहे मी सध्या शासकीय सेवेमध्ये कंत्राटी कर्मचारी असून मला कुठल्याही शासकीय सेवेचा रिक्तपदे निघाले तर मला आवर्जून कळवा (कुठलीही शासकीय सेवा ) आपले शतशः आभार मानीन ...धन्यवाद .....
On 21/03/2013 06:28 PM sunil namdev chakor said:
कृपया करून जेव्हा सरकारी नोकरी निघेल तेव्हा कळवा आणि कुठली सरकारी नोकरीची साईट असेल तर कळवा
On 21/03/2013 11:47 AM GYANSING S KEWAS said:
मला जी काही नवीन भारती निगणार आहे किवा निगाली आहे त्याची माहिती पाहिजे.
On 21/03/2013 11:37 AM GOKUL VASANAT RATHOD said:
रिस्पेक्टेड सर, मला १० वीला ६३.३३% आणि १२ वीला ४६.५० % आहे, व एमएस-सीआयटी,मराठी३०,इग्रजी४० टायपिंग आहे, आणी मी संगणक परीचालक म्हणुन ग्रामपंचायत मध्ये डाटा ईन्ट्रींचा काम करीत आहे (खाजगी स्वरुपात), तरी मला सरकारी नोकरीची गरज आहे, आपला विश्वासु- गोकुळ वसंत राठोड.
On 20/03/2013 11:28 AM GAJANAN KANHU JADHAO said:
जाहिरात निघाली कि लगेच वेब site कळवावे हि विनंती
On 20/03/2013 11:23 AM RAMESHWAR GEMSING JADHAO said:
कोणत्याही खात्यातील जाहिरात निघालीतर मला कळवावे ती नौकरी मला करायला आवडेल, मला नौकरीची अत्यंत आवशक्यता आहे. धन्यवाद !
On 20/03/2013 01:48 AM pravesh tande said:
मला police विभाग मध्ये नौकरी करायची आहे किवा आर्मी के री पु बल मध्ये
On 19/03/2013 05:54 PM keshav ghotkar said:
मला सरकारी नोकरी करायची आहे , तरी मला कोणत्याही खात्यामध्ये नोकरी असेल तर कळवावे हि नम्र विनंती
On 18/03/2013 06:21 PM bhupesh mali said:
मला जी काही नवीन भारती निगणार आहे किवा निगाली आहे त्याची माहिती पाहिजे.
On 16/03/2013 05:46 PM anup gadpale said:
sir.maza hsc,d.ed maz काहोणार?
On 16/03/2013 10:19 AM Milind H. Misal said:
sir mi computer hardwere & networking kele aahe, Aani cisco certified network administrator (CCNA) kele aahe...jar job asel tar pls majya e-mail var pls pls kalva..job chi khup garaj aahe...maja cell no:9702972860.aahe
On 14/03/2013 12:26 PM pandurang gawande said:
सर , मला नोकरीची
On 13/03/2013 10:57 PM vishal D gavanje said:
job aasel tar plz sanga.danyawad
On 13/03/2013 04:03 PM NILESH KASBE said:
सर जागा निघाल्यास माझ्या एमैल ला कळवा धन्यवाद !
On 12/03/2013 01:42 PM kute Dnyanoba Taterao said:
sir, mahasul & other dipartment chi mothi bharti kenhya aahe te mno 9689979849,email kalwa
On 11/03/2013 08:36 PM Nayan Adsul said:
माझे विनंती आहे की कृपा करुन घनसोली महानगरपालिकेचा भ्रष्टाचार थांबवा, प्रत्येक कार्यालयीन कामाकरिता लाच घेणे, काम वेळेवर न करणे, शिवीगाळ करुन बोलणे, बस्स् !
On 10/03/2013 11:04 PM sushil Gabhale said:
mala mahada peon chi exam kadhi ahe te kalva
On 10/03/2013 08:41 PM SNEHA PATIL said:
B,COM,D.ed,MS.CIT, D.T.P. PLZ SEND ANY JOB
On 08/03/2013 12:43 PM YOGESH NISHAN said:
plase send web site for more JOB information
On 08/03/2013 10:59 AM datta bhimrao mukade said:
mala satara rayat peon exam and mhada exam keva ahe kalvave
On 06-03-2013 10:41 AM Anil Thakary said:
कृपया कुठे सरकारी नोकरी असेल त्तर सगावे ही नम्र विनात्ति आहे.
On 06/03/2013 09:54 AM dhiraj gavit said:
कोणती भारती आली आहे ते कळवा वेब site कालवा
On 04/03/2013 01:55 PM balu dongarkar. said:
बांधकाम विभाघा मध्ये रिक्त जागा असेल तर कालवा .
On 04/03/2013 11:32 AM ajit khandagale said:
मला जी काही नवीन भारती निगणार आहे किवा निगाली आहे त्याची माहिती पाहिजे.
On 03/03/2013 02:12 PM ram hanumant koli said:
कलवा
On 03/03/2013 02:10 PM ram hanumant koli said:
सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा
On 02-03-2013 01:23 PM sandip shelke said:
बी.ए. , कृषि डिप्लोमा , टायपिंग - डी. टी.पी. एम.एस. सी. आय. टी . कृपया नौकरि असल्यास कळवा
On 28/02/2013 08:33 PM ANIL NAGLOT AT- LALVAN said:
plase send web site for more information
On 28/02/2013 05:48 PM Mahesh Uattamrao Kawale said:
मला कृषी विभागात कोणत्‍याही पदाकरीता कोणतीही बातमी असल्‍यास कळवा ि‍ह नम्र वीनंती
On 28/02/2013 02:37 PM vishvanath sitaram shegar said:
मला सरकारी नोकरीची खूप गरज आहे जागा निघाल्यावर मला मैल वर कालवा .
On 27/02/2013 03:52 PM PAWAR ISHWAR said:
मला महाराष्ट्र मदे जी पण भरती निघणार ती माहिती पाहिजे आहे तरी तुम्ही मला माहिती देणार का
On 27/02/2013 01:27 PM wayal lahanu vitthal said:
my शिक्षण BA ,M Lib & Informaton science jalele आहे tari लिब्ररिअन chya jaga निघाल्यावर e mail krawa हि winti (please sent the email फोर the पोस्त ऑफ लिब्ररिअन) my क़ुअलिफ़िचतिओन इस ब
On 25/02/2013 12:46 PM prakash patil said:
शिक्षणाची अट काय आहे ते कळवा. धन्यवाद.......
On 25/02/2013 11:01 AM kamini vishe said:
माझे शिक्षण बी .ए . आहे आणि माजी एम एस सी आई टी पास टायपिंग इंग्लिस ४० आणि मराठी ३० झाली आहे तसेच G.D.C& A. पास . मला सरकारी जोब ची गरज आहे. Mobile No.9503998225
On 22/02/2013 11:57 AM Vikas Uttamrao Wanve said:
माझे बी.कॉम / MS CIT , MS OFFICE झाले आहे ,तरी कुठे जागा असतील तर कळवा.
On 22/02/2013 11:56 AM Vikas Uttamrao Wanve said:
माझे बी.कॉम / MS CIT , MS OFFICE झाले आहे ,तरी कुठे जागा असतील तर कळवा.
On 20-02-2013 11:46 PM SANJAY said:
सूचना : तुम्ही शकून सवरून भिक मागत आहात तुम्हाला याची लाज वाटत नाही का, नोकरी देणे हि सरकारचे काम आहे या करिता नोकरी हा तुमचा हक्क आहे
On 18/02/2013 05:59 PM यादव बालाजी लिंबराजराव said:
सर माझे शिक्षण बीए असुन मला नौकरीची खुप खुप-----------------------आवश्‍कता आहे तरी सर जागा निघाल्‍यास माझया ईमले आयडीवर कळवा मी वाट पहात आहे कृपया कृपया कृपया प्‍लीज सर प्‍लीज सर
On 18/02/2013 05:53 PM कांबळे मारुती दिंगबर रा औसा ता औसा जि लातुर said:
सर मला नौकरीची खुप आवश्‍कता आहे तरी मला माझया ईमेल वर जागा निघताच कळवणे हि विंनती
On 18/02/2013 04:44 PM ASHOK KESHAV BHOIR said:
Respected sir, Sir mi (B.A) Economics Ani B.sci(Horti) Ani Diploma (Agri) Education purn kela ahe. tar sir mala sarkari nokri karaychi ahe.tar mala kalva sir.
On 17/02/2013 10:09 PM vinayak kahandal said:
२०१३ मध्ये जलसंपदा चा जागा कधी निघणार आहे
On 17/02/2013 07:58 PM MEERA NIKAM said:
सर माझे बी ed झाले आहे . नोकरी असेल तर कळवा .
On 17/02/2013 02:32 PM ghule shivaji antram said:
मला नौकरी पाहिजे
On 16-02-2013 11:52 ??????? anil kanse said:
माज्या बहिणीचे पती नुकतेच वारले आहेत ती १० वी पास आहे तिला दोन मुली आहेत तिची आर्थिक परिस्तिथी बिकट आहे तिला जर नोकरी मिळाली तर तिची परिस्तिथी सुधारेल.
On 16-02-2013 10:07 PM ,mubarak.najmuddin.naik said:
i am mubarak naik ba digree ,.complet sir .and .home .guard for ,the .,period .of .४.years .plese my.job .my.contack .no.9594078650.
On 15/02/2013 03:03 PM SATISHKUMAR DINKARRAO WAHURWAGH said:
सर, मी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर चे सन 2011 पासुन ते आज पावेते काम करत आहे. माझे शिक्षण बी ए टायपिंग मराठी ,इंग्रजी, हिंदी ६० श प्र मी चा वेग पास आहे सात ते आठ वर्षाचा सरकारी ऑफीसमध्ये कामाचा अनुभव आहे, तरी कृपया संबधीत जॉब असल्यास कळवीणे ही विनंती..
On 15/02/2013 02:47 PM Survase Sachin madhukar said:
please सर माझा कृषी डिप्लोमा झालेला आहे . आणि एम-एस सी आय झालेला आहे मला नोकरीची गरज आहे
On 13/02/2013 08:17 PM deepak j kale said:
सर माझेय द.त.एड पुर्नेय झालेय आहेय मी पण जोब शोधत आहेय
On 12/02/2013 06:09 PM magar abhijeet said:
जोब असेल तर कळवा sir
On 11/02/2013 04:49 PM shrimant Popatrao Kharat said:
हि sir इ इ am interested any job
On 08/02/2013 10:28 PM bhagwat ganesh kubade said:
सर जागा निघाल्यास माझ्या एमैल ला कळवा धन्यवाद !
On 07/02/2013 04:47 PM Dpak Mahajan said:
सर, मी सब रजिष्टर ऑफीस यावल ता यावल जि जळगांव येथे एस एम कॉम्प्युटर प्रा.ली.अहमदनगर मार्फत डाटा एन्ट्री ऑपरेटर चे सन 2007 पासुन ते आज पावेते काम करत आहे. माझे शिक्षण बी ए + MSCIT+DTP+ पाच ते सहा वर्षाचा सरकारी ऑफीसमध्ये कामाचा अनुभव आहे, तरी कृपया संबधीत जॉब असल्यास कळवीणे ही विनंती..
On 07/02/2013 04:03 PM Nilesh Ghodake said:
ok
On 07/02/2013 12:33 PM karkhile Pravin Jayram said:
कृपया वेब साईट कालवा व जाहिरात आल्यास इमेल वरती कालवा हि विनंती...............
On 06/02/2013 02:06 PM Jayesh Baburao Mahale said:
सर मी टायपिंग केले आहे ३० इंग्लिश , ३० मराठी ,४० इंग्लिश , सेकण्ड इयर बी.ए . अप्पिअर आहे . तर कृपया कळवा ,,,मोब . क्र.८९५६५१२३९०....
On 05/02/2013 08:42 PM AMOL SURESHRAO HARKE said:
I HAVE PASSED IN B.COM AND GDC & A. PLS CALL ME GOV JOBS.
On 04/02/2013 11:12 AM i am kailas sudam Bunge said:
i have done mscit, softwear ntworking or ma appear in sociology please... give me goverment job
On 04/02/2013 11:08 AM BHASKAR SHANKAR BODKE said:
please send web sit and more information
On 04/02/2013 08:16 AM Kamble ajit ganpatrao said:
I am kamble ajit standerd B.A digaree complet sir and the MS-CIT,DTP,MARATHI TYPING 30,ENGLISH TYPING 40, give me reqvest sir plese my job. My no 9822261440
On 04/02/2013 07:35 AM bhushan sharad tawede said:
सर मी बी. तृतीय वशाळा आहे व तीपिंग मराठी व इंग्लिश मध्ये झाली आहे तरी भारत्य कळवा धन्यवाद सर !
On 03/02/2013 02:05 PM Balasaheb Raul said:
i am B.com paased Job in my inform mail.id pls
On 02/02/2013 09:40 PM Dhanraj Bharsat said:
आदरणीय सर मी बीए शिक्षण पूर्ण केले असून मला आतापर्यंत कुठलाही जॉब मिळाला नसून मी आता नाशिक ओझर येथे ट्रेनी म्हणून ट्रेड पासा शिकाऊ उमेदवार काम करत आहे तरी मला तुम्चाकडील जॉब असेल तर इमेल पाठवा.
On 01/02/2013 04:29 PM DHIRAJ DNYNESHWER YAWALE said:
सर मी सरकारी कॉलेज GOVMENT PHARMACY COLLEGE AMRAVATI मद्दे नि. टकलेखक लिपीक पदावर नोकरी करत आहे. पण ते प्रायवेठ मद्दे आहे .आणि मला एक वर्षचा एकसपीरेनस आहे आणि मी १२ वी पास आहे.एम एस सी आय टी मराठी टTयपीग सुद्धा झाली आहे. PELASE PARMNANT JOB MEE
On 01/02/2013 08:20 AM BASAVESHWAR PARMESHWAR KHANDEKAR said:
Please site display
On 30/01/2013 06:27 PM ravindra narkar said:
मी १२ पास आहे कुटे सरकारी नैकरी असेल तर कृपया सांगा आणि मी ओ बी सी मध्ये आहे क्लार्क , ग्रामसेवक ,इतर
On 30/01/2013 12:39 PM shashank ghormode said:
i have diploma in electronics and also having working experience about 5-6 years in computer hardware and networking and system administrating if u have openings in the same stream give me a call... thank you.. 9595155951
On 30/01/2013 05:53 AM suraj zagade said:
माझ आय टि आय कोर्स पूर्ण झाला आहे.
On 29/01/2013 08:00 PM kathe nilesh said:
Sir majhe 12 Sci jhali ahe me police bharti karat ahe konti hi jaga nighali ka Plz sir mala kalva .
On 29/01/2013 01:36 PM samadhan kokare said:
sir माझी १२वी पूर्ण आहे व माझा डी .टी.एड कुर्से पूर्ण आहे .व अजून नोकरी मिळत नाही आहे तर असेल तर सांगा मी तुमचा आभारी राहीन .
On 29/01/2013 01:33 AM mangesh thakre said:
सर मी १२ वि पास हाव जर कोणता हि शाकेतले जागा निघाला कि कळवा सर
On 28/01/2013 10:59 PM shankar gour said:
I am technician फित्तेर trade
On 26/01/2013 01:20 PM Rahul pawar said:
माजी बारावी झाले आहे आणि माजी टायपिंग इंग्लिस ४० आणि मराठी ३० अशी एक्षम झाली आहे . मला सरकारी जोब ची गरज आहे. आणि मी ४१% अपंग आहे.
On 26/01/2013 11:05 AM SATISH BHAGWAT POL said:
please सर माझा कृषी डिप्लोमा झालेला आहे . आणि एम-एस सी आय झालेला आहे मला नोकरीची गरज आहे .
On 25-01-2013 06:53 PM gangadhar lala kawade said:
अनुबव असल्यास परदाने असेल का
On 24/01/2013 05:28 PM jitendra pangare said:
मला जोब चि आवशकता आहे तरी वरील जाहिराततील ऑनलअएन अर्ज कसे भरावे
On 24/01/2013 03:56 PM tarachand tulshidas masram said:
मला नोकरीची गरज आहे
On 22-01-2013 06:40 PM mahendra ankush aware said:
३%ची मर्यादा सरकार ने कमी केली आहे का क्रुपय करून कळवा
On 22/01/2013 06:17 PM swapnil konge said:
मी इति ( फित्तेर ) जालो आहे आणि हर्द्वेर& नेत्वेर्किंग आणि त्य्बा अप्पर चालू आहे तरी मला कॉम्पुटर सेत्रात वाकॅन्स्ती नेघ्ल्यास तारीत कळवावे
On 22/01/2013 11:14 AM swapnali gopinath alhat. said:
sir bsc in chemistry sathi government job asel tar kalva....
On 22/01/2013 09:15 AM Tawar Dhansing Chandrasing said:
Maze Qualification M.A.1st.Marathi & B.Lib.I.Sc. zale asun mi gelya 18 varshapasun M.G.Vidyamandir chya Branches madhye Library Attendent ya Postvar Kam karit Aahe jar Assistant Librarian post chi Vacancy nighali tar kalvine maza Mobile No.9823312396 Asa Aahe.
On 21/01/2013 09:32 PM anil naglot said:
sms
On 21/01/2013 07:20 PM सागर दिपक शेळके said:
मला सरकारी नोकरी ची खूप गरज आहे
On 21/01/2013 05:47 PM NILESH GATKAL said:
मी 70/ अपंग आहे १२ वी पास आहे मला सरकारि नैकरि हवि 9766128322
On 21/01/2013 12:11 PM ANAND BHANDARE said:
माझे शिक्षण दहावी पास ७०.१५% ,आणि आये टि आय पास आहे . मला सरकारी नोकरी ची गरज आहे . मला मदत करा .....
On 19/01/2013 10:55 AM kamroddin khatib said:
कृपया वेब-सीते कळवा
On 16/01/2013 06:41 PM pathan mujahed gulam gaus said:
मी सरकारी नौकरी शोधत आहे मी बी अ पास आहे ,माझ मो नो ९८९०६६६७३४ आहे
On 16/01/2013 06:36 PM pathan mujahed guklam gaus said:
आi हवे सर्च गोवेर्मेंत जोब
On 16/01/2013 02:07 PM Pankaj Gahala said:
शिक्षक पदासाठी Name: Pankaj Laxman Gahala Father Name: Shri: Laxman Pandit Gahala Date Of Birth: 01/08/1990 Gender:Male Nationality: Indian Religion & Caste: S.T. Marital Statue: Unmaried Contact No: 8087483637,9765743954 Languages Known: Marathi,Hindi,English. EDUCATIONAL QUALIFICATION: S.S.C.-2006-48.26% H.S.C.(arts)-2008-60.83% D.ED.-2010-70.75% Intermediate(Drawing)- (C) Grade Work Experience:6 month,Anu Vikas Vidyalaya,Dandi. Address: At-Kapashi,Post-Vangaon Tal-Dahanu, Dist-thane
On 16/01/2013 11:39 AM RAJESH CHAVAN said:
मला तलाठी पदाची परीक्षा द्यायची आहे कृपया जागा निघाल्या कि मला एस म एस करा मी आपला आभारी राहील माझा मोबाइल नंबर ८५५०९८२८४८ ८२३७१६५१६६ तसेच जागा निघाल्या त्या विभागाची वेब साईद् मेल करावी. राजेश चव्हाण
On 10/01/2013 06:22 PM ashwin dhawane said:
व्यव्स्तपन विभागात जोब मिळणार का मला चार वर्षाचा अनुभव आहै
On 10/01/2013 01:17 PM vaishali bhaskar athawale said:
मला police जागा निघाल्याकी sangasaL PLZ मला POLICE JOB ची जरुरत आहे .
On 10/01/2013 01:11 PM vaishali bhaskar athawale said:
मला police जागा निघाल्याकी कृपया सांगसाल .
On 09/01/2013 11:21 PM YOGESH N CHAUHAN said:
sir मी योगेश चौहान मी. बी.सी.ए.computer कॉम्प्लीते आहे! krupaya या मला नोकरी ची news सागा
On 09/01/2013 11:16 AM vijay subhash zine said:
plase send web site for more इन्फ़ोर्मतिओन.
On 08/01/2013 03:42 PM Sachin Morde said:
online २०१३ ची जलसंपदा भरती कधी आहे?
On 08/01/2013 03:42 PM Sachin Morde said:
online फोरम २०१३ ची जलसंपदा भरती कधी आहे?
On 07/01/2013 04:30 PM megha dnyaneshwar chorge said:
sir ,computer deparment जागा निगःल्या तर सांगा plz
On 04/01/2013 12:47 PM sushant anil satpute said:
कृपया वेब site कळवा या जोब विषये माहिते हवी आहे
On 03/01/2013 01:47 PM umesh sadashiv ghongade said:
jay mahrashtra
On 02/01/2013 05:54 PM kude laxman parshuram said:
सकाळ च्या या वेब साईट मुले लाखो मुलांचा फायदा होत आहे
On 02/01/2013 04:12 PM BHIMRAO ANKUSH KAMBLE said:
भरती बद्दल कळवा.मला सरकारी नौकरीची खूप गरज आहे .PLEASE
On 18/12/2012 07:46 AM Pankaj Gahala said:
सर,मी hsc.d.ed आहे.जागा
On 08/12/2012 04:33 PM KHALIL MAINNODDIN SHAIKH said:
या वेबसाईटद्वारे विध्‍यार्थ्‍याना फार मोठा फायदा होत आहे.
On 06/12/2012 05:44 PM Shankar Narayan Darade said:
सर. मला नोकरीची खूप गरज आहे आमची शेती पूर्ण धरणात गेली आहे मी प्रकल्पगर्स्त आहे मी खूप गरीब आहे मला सरकारी नोकरीचा गरजा आहे कृपया मला सहकार्य करा .माझे शिक्षण बी .ए . आहे .
On 10/11/2012 04:04 PM Kailas Sukdev Hire said:
मी स्वातंत्र्यसैनिक नामनिर्देशित पाल्या आहे. माझे वय ३८ आहे. मी १० वर्षापासून नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु अजून मला नोकरी मिळाली नाही. आम्ही समांतर आरक्षण मध्ये असल्याने आम्हास शाशानाच्या सावालीतींचा लाभ होत नाही. तरी शाशानाने आम्चासाठी खास मोहीम राबून आम्हास विना शर्थ शाषण सेवेत सामावून घावे .
On 01/11/2012 05:29 PM khare dnyaneshwar said:
sir मला सरकारी नोकरी ची गरज आहे - मी चकलांबा या गावाचा विद्यार्थी आहे - मी आत्तापर्यंत खूप नोकरीचे प्रयत्न केले आहे - माझी परस्थिती खूप बिकट आहे- माजे शिक्षण बी- ए पूर्ण आणि एम-एस सी आय ट आणि टायपिंग मराठी ३० आणि इंगलिश ३०/४० पूर्ण आहे .कृपया सहकार्य करावे- आपला विद्यार्थी-
On 25/10/2012 11:31 PM jyoti lohare said:
सर मी एका ग्रामीण भागातील असून मी बीए(67%) एमए (60%) पूर्ण केले आहे व माझी ms -cit (70%) tally (55%) typing speed 30 marathi (69%) ani english 30(59%)-40(72%) पूर्ण kela आहे.krupaya मला सरकारी नोकरीची खूप गरज आहे. नोकरी असेल तर मला मोबाईल किंवा इमेल आयडी वरती कालवा. मो नंम्बर 9969016570
On 23/10/2012 09:05 PM atiya dulawar ali said:
सर मलआ सरकारई नआकरई चकी गरज आह
On 15/10/2012 12:13 PM vijay laxman fule said:
सर
On 04/10/2012 09:08 PM vinayak karande said:
सर मला क्लार्क किवा peon पोस्ट ची नोकरी हवी आहे मी बी. ए आणि एम.ए पास आहे आणि एम एस सी आई टी पास आहे. मला कृपया सहकार्य करा सर फोन नो. 9870069852
On 29/09/2012 01:20 PM ‍Anil Adhar koli said:
सर माझे msw झाले आहे मला नोकरीची गरज आहे मला सहक्रायॅ करावे
On 27/09/2012 03:07 PM Surekha Sunil Jadhav said:
माझ्या एमैल मध्ये massage पाठविणे
On 25-09-2012 02:46 ?.??. sandip avhad said:
sir very nice
On 17/09/2012 12:05 PM Ganesh Awale said:
सर मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे मला नोकरीची गरज आहे संगणक परीचालाकाच्या जागा निघाल्या तर कृपया मला माझ्या ई-मेल वरती कळवा
On 05/09/2012 04:41 PM Dipak Hajare said:
सर मला सरकारी नौकरीची गरज आहे माज्या आई वडिलाच. सवप्न मी पूर्ण करणारच.
On 03/09/2012 09:31 PM YOGESH JANJAL SILLOD said:
hello sir, कॉम्पुटर department cha jaga nignar aahet please klawa
On 28/08/2012 05:40 PM Vikas jadhao said:
Thanku
On 27/08/2012 07:41 PM Dhanraj bharsat said:
कसलीही भरती असो मला इमेल पाठवा माझी पात्रता असल्यास मी फार्म भरू शकतो कृपया मला इमेल द्वार्य कळवा मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद सर
On 26/08/2012 05:45 PM Ankita Mokashi. said:
मी २६ तारखेला लिपिक टंकलेखक ची परीक्षा दिली आहे पण अजून काहीच निकाल कळला नाही परीक्षेला पास झाली आहे पण मुलाखतीला कधी बोलवणार कृपया ई मेल करावा . लवकरात लवकर
On 17/08/2012 09:09 PM Mohan Kaluram Jadhav said:
Marathi
On 03/08/2012 04:42 PM MANGESH JADHAV said:
2011 ऑक्टोबरमहिन्यात माहिती आणि जनसंपर्क संचालायात शिपाईची भरती होणार होती ती कधी होणार कृपया वेबवर कळवावे.
On 02/08/2012 11:40 AM nandkishor said:
सरकारने नोकर भार्तीवरची बंदी शिथिल केली. परंतु जे एज बार झाले त्यांचे काय?त्या लोकांवरी अन्याय झाला कि नाही.त्यांना एज मर्यादा वाढवली पाहिजे.एज मर्यादा ४५ केली पाहिजे.या बदल एखादा लेख लिहिला तर सरकारला हे लक्षात येईल.
On 31-07-2012 11:35 ?.??. Ramchandra koli said:
sir , handikyap लोकांसाठी काही जागा asel तर कृपया माझ्या एमैल वर कळवावे.
On 29/07/2012 02:01 PM nitin gawhale said:
एस टी कंडक्टर ची भारती केंव्हा आहे
On 28/07/2012 07:00 PM VIKAS KUMBHAR said:
सर मला बेस्ट मध्ये कोणतीहि भरती असेल तर प्लीज कालवा, मी वाट पाहत आहे.
On 23/07/2012 02:41 PM rajendra said:
नोकर भरतीसाठी सर्वसाधारण गटासाठी वयाची अट तेहतीस वरून छत्तीस केल्यास सर्व्हाना फायदा होईल .
On 11/07/2012 10:52 AM Bhupendra kokare said:
conductor recruitment date plz message in my email
On 08/07/2012 11:47 AM ananta sudhakar jadhao said:
वित्तीय सल्लगार व उपसचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग मुंबई ह्यांनी दि २५/०३/२०१२ रोजी मुंबई येथे जागाभरती मध्ये घेतलेल्या लेखी परीक्षेची निकाल व निवड यादी अद्यापही प्रसिद्ध करण्यात आली नसून आम्हाला कळविण्यात यावी
On 07/07/2012 12:07 PM vishwajit kushoba ganvir said:
sir, whenever the conductor post (bharati) process will be start. please send the massege, thank you sir
On 06/07/2012 01:22 PM rahul jadhav said:
तुरुंग अधिकारी श्रेणी २ पदाची भर्ती केंव्हा होणार आहे.
On 25-06-2012 11:45 AM satyavan margaj said:
लेटेस्ट नोकरी इन सरकारी विभाग फोर १०+२ स्की स्तुदेंत
On 24/06/2012 01:55 PM Rakesh Appasaheb Patil said:
Computer Operator (DTP) Kadhi Nighanar Aahet.
On 21/06/2012 10:24 AM kaleem pasha sahikh said:
जलसंपदा ची दुसरी लिस्ट कधी लागणार आहे कडवा
On 17/06/2012 01:00 AM sandip yashawant pachangane said:
बस काय सगळ सपल
On 17/06/2012 01:00 AM sandip yashawant pachangane said:
बस काय सगळ सपल
On 07/06/2012 12:03 AM rahul musale said:
जलसंपदचा निकाल कधी आहे .
On 26/05/2012 04:02 PM ravi said:
सर सरकारी खात्यातील भ्रष्टाचार कधी बंद होणार ते सांगा . इरिगेशन खात्यातील पदाच्या भरतीसाठी आगोदरच पैसे घेण्यात आले होते.
On 21/05/2012 03:32 PM dipak rtupe patil said:
सर वाहनचालक पदासाठी आंपण घेतलेल्या लेखी परीक्षेचेया निकालाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत तरी आपण निकालाची सेकंददुय्यम मेरीट लिस्ट लावून आम्हावर व आपल्या जलसंपदा खाते अमरावती विभागावर कृपा करावी हि आपणास नम्रतेची आपणास विनंती. तसदीबद्दल क्षमा असावी ...
On 20/05/2012 10:52 AM nikhil charde said:
ग्रामसेवक या पदाच्या जagachi भारती व परीक्षा दिनाक सांगावा . कृषी च्या इतर जागा ई-मेल वर कड्वावे.
On 19/05/2012 01:34 PM Rahul Jadhav said:
सर, जलसंपदा विभागातील वाहन चालक पदा साठी चे मुलाखती चे इमैल कधी पाठवणार आहात ते लवकर कळवा, मी आतुरतेने वाट पाहत आहे.
On 18/05/2012 05:07 PM yasin shaikh said:
जल संपंदा २६ फेब्वारी २०१२ Driver पदा ची sekand मेरीट लिष्ट केव्हां लगणार ते कळावे B लिष्ट No21400048 Yasin Shaikh Sangamner
On 12/05/2012 07:03 PM dhage manjusha said:
सर दुसरी मेरीट लिस्ट कधी लागणार आहे हे मला ए मैल करा लवकर
On 09/05/2012 02:52 PM vijay ravindra narkhede said:
अमरावती जलसंपदा अंतिम निकाल सांगा
On 07/05/2012 07:27 PM mohan sambaji nikhare said:
३८ वर्षानंतर च्या अर्जादाराकरिता नोकरीच्या जागा कोणत्या विभागात उपलब्ध आहेत कृपया ते सांगा.
On 04-05-2012 10:49 PM shital sangole said:
PLZ SEND THE RESULT DATE ON MY EMAIL ID
On 04/05/2012 04:21 PM umesh sejwal said:
मी जलसंपदा विभागामध्ये वाहनचालक या पदासाठी फार्म भरला आहे तरी याचा निकाल कधी लागणार आहे यासंबधी मला माहिती मिळावी?
On 22/04/2012 08:32 PM Dhanaji B Kuchekar said:
जलसंपदचा निकाल कधी आहे .
On 19/04/2012 02:15 PM vilas rathod said:
आश्वासन फक्त ASHWASAN karu Naka
On 17/04/2012 08:31 PM milind b.surwade said:
please send me my result on my email id post is clerk/storekeeper of 26 feb
On 16/04/2012 06:49 PM vinod patale said:
Respected sir i want result of 26 feb exam please sent me result on my mail_id pls sir post is that sr.clerk /storekeper please sir send the list of result i m interesting in govt job.
On 16/04/2012 11:15 AM Ravindra Ghodeswar said:
अंतिम निकाल केव्हा लागणार आहो
On 13/04/2012 03:42 PM Ravindra s.kolkar said:
जलसंपदाचा निकाल लवकर कळवा चोकिदार या पदाचा
On 12/04/2012 11:47 AM Nitin Khade said:
aho saheb driver post cha nikal kadhi laganar ahe, tumchi exam devun fasalela student. mazi exam fee parat kara. i love ur management mala tyacha abhiman ahe tumhi kay karayache te tharava . nikal n lavata tumhi student chi fasavanuk karata ahat ase tumhala vatat nahi ka? jara vichar kara tumhi kay karata ani kay kel pahije . samanya mansani sarv kahi SARAKARLA sangne barobar nahi. tymaule tumachi layaki kami hote. maze kahi9 chukale asel tar tumhi mala mafi denyachya layakiche nahi ahat.
On 11/04/2012 06:56 PM RATAN DOLLE said:
जलसंपदाचा निकाल कधी लागणार आहे, दुसरी लिस्ट दिक्लेअर करा. खूप आतुरता सरकारी कामाची आहे .
On 10/04/2012 07:56 PM TUSHAR JAOORKAR said:
सर सरकारी नोकरीसाठी परीशा खुला प्रवर्गासाठी शुल्क माफ करावे धनावाद.
On 10/04/2012 07:45 PM TUSHAR JAOORKAR said:
सर अमरावती जलसंपदा निकाल लवकर लावा
On 10/04/2012 10:02 AM Mansing Birambole said:
सर, जलसंपदा चा निकाल लवकर मैल वर पाठवा.
On 09/04/2012 06:13 PM kendre dhondiram said:
माझे स्वप्न आहे सरकारी नोकरी करण्याचे आणि ते मी पूर्ण करणारच
On 09-04-2012 05:47 PM tanaji bhosale said:
जलसंपदा भरती चा निकाल कधी आहे ते कळवा.
On 08/04/2012 05:16 PM shankar narayan darade said:
sir.clerk examinition pls final result date .
On 07/04/2012 04:41 PM sunil bhoite said:
निकाल कधी लावणार आहे मोजणीदार पदाचे.मी सरकारी I love Gov. job Thanks
On 07/04/2012 11:23 AM kakde amol said:
मी २००९-२०१० या साली सहकार विभाग पुणे यांच्या आस्थापनेवर उच्चश्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक या पदाकरिता परिक्षा दिली होती मी लेखी परिक्षेत पास होऊन माझी मुलाखत देखील झालेली होती परंतु अदयापही या परिक्षेचा निकाल लागलेला नाही.पुणे सहकार विभागाकडुन एवढेच सांगितले जाते की निकाला संदर्भात मंत्रालयाकडुन मार्गदर्शन मागविले आहे एवढेच सांगण्यात येत आहे. आणखी किती दिवस लागतील मार्गदशन येण्याकरिता तरी माझी आपणास विनंती आहे निकाल लवकरात लवकर कळवावा.
On 05/04/2012 09:06 PM Jadhav surajkumar said:
जलसंपदा विभागाने २६ फेब्रु २०१२ ला भरतीची लेखी परीक्षा घेतली होती त्याची मेरीट केव्हा लागणार आहे ते कळवा .
On 05/04/2012 07:29 PM VIJAY ZUKNDARE said:
sir nikal keva lagel plz sanga na plz 9890680638
On 04/04/2012 02:29 PM दादासाहेब श्रीमंत चंदनशिवे said:
भरती कधी निघणार आहे ते दिनांक सकाळ पेपरला द्या आणि त्याची देतैल्स द्या
On 04/04/2012 12:04 PM abhijit bhosale said:
निकाल कधी लागणार आहे ,
On 04/04/2012 09:57 AM Jalindra Vilas Lembhe said:
जलसंपदा च्या संकेत स्तलावर सर्व विभागाच्या प्रश्न पत्रिका व दयावेंत, हि विनंती. आपला विश्वासू. जालीन्द्र विलास लेंभे.
On 03/04/2012 07:49 PM Avinash Patole said:
मी वाहन चालक पदाचा परीक्षा दिली आहे तर मला interview दाते सागावे!!(time ) सागवा thank u !!
On 03/04/2012 02:34 PM gangadhar said:
sir me jalsampada nagpur chi exam dili tari nikal kalva me
On 03/04/2012 01:26 PM Hakim babukha tadvi said:
sir i have given exam for sr clerk so pls decleard a merit list....
On 03/04/2012 11:19 AM sandip giram said:
जलसंपदाचा निक्काल कधी लागणार तारीख कळवावी.
On 02-04-2012 09:52 PM siddhu pujari said:
मी जलसंपदा परिक्षा दिली आहे तरी मेरीट लिस्ट कधी लावणार आहे वाट पाहत आहे आपला सिद्धू पुजारी पुणे महाराष्ट्र भारत पिन कोड ४११०३७
On 02/04/2012 01:53 PM Ravindra Satpute said:
मी वाहन चालक पदाचा परीक्षा दिली आहे तरी निकालाची आतुरता आहे
On 31-03-2012 11:45 AM Dipali wankar said:
when will be result decleard
On 30/03/2012 04:17 PM navnath Ghule said:
please send me the result Electrician exam for jalsampadha which is held on 26th feb 2012 on my E-mail or send the sms my cell no
On 30/03/2012 10:44 AM MAHESH said:
FINAL लिस्ट कधी लागणार आहे .कृपया लोवकर सागा
On 30/03/2012 08:14 AM sachin patil said:
please send me the merit list as a Sr clerk exam for jalsampadha which is held on 26th feb 2012 on my E-mail .
On 29/03/2012 07:54 PM sarika satpute said:
please send me the result Sr clerk exam for jalsampadha which is held on 26th feb 2012 on my E-mail or send the sms my cell no
On 29/03/2012 07:41 PM PANKAJ M. WELEKAR said:
२६/०२/२०१२ चा वरिष्ठ लिपिक चा risult कधी लागणार आहे please sent me merit list on my email Id, as early as possible thanking you
On 29/03/2012 07:38 PM PANKAJ M. WELEKAR said:
२६/०२/२०१२ चा वरिष्ठ लिपिक चा risult कधी लागणार आहे
On 29/03/2012 12:53 PM LAXMAN said:
मी २६ तारखेला जलसंपदा ची परीक्षा दिली आहे तरी निकाल लवकर कळवावा हि माझ्या सर्व मित्राची इच्चा आहे .
On 29/03/2012 11:01 AM jalindarpawar said:
THANKYOU
On 28/03/2012 12:09 PM jack D'souza Kolhapur said:
सर कुपया माझा मी २६ feb ला Sr Clerk या पदाची परीक्षा दिली आहे. mazha result कधी लागणार आहे .please result .लवकर कळावा. थंक यौ आभारी आहे
On 28/03/2012 11:46 AM Suresh Borate said:
शासनाने तातडीने नोकर भरती करावी म्हणजे सुशिक्षित बेकारांचे प्रश्न मार्गी लागेल. सुरेश बोराटे, बिदाल ता. माण
On 24/03/2012 09:09 PM sachin shinde said:
जल संपंदा २६ फेब्वारी २०१२ Driver पदा ची मेरीट लिष्ट केव्हां लगणार ते कळावे. सचिन शिंदे मेहकर dist बुलढाणा महाराष्ट .
On 24/03/2012 02:41 PM Daulat Naik said:
राज्य सरकारने "क' आणि "ड' संवर्गातील नोकरभरतीवरील बंदी शिथिल केल्याने राज्य सरकारचे अभिनंदन होत आहे. या नोकर भरतीने गोर-गरीब कुटुंबाना शासनाने दिलासा दिला आहे. निवड प्रक्रिया तातडीने करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दौलत नाईक दहिवडी.
On 23/03/2012 03:28 PM rasika bhamkar said:
hello sir, Pude konty department cha jaga nignar aahet please klawa
On 23/03/2012 11:15 AM madhav vhadnraj said:
मी २६ तारखेला जलसंपदा ची परीक्षा दिली आहे तरी निकाल लवकर कळवावा हि माझ्या सर्व मित्राची इच्चा आहे .
On 22/03/2012 07:12 PM reshmaborhude said:
please send me meritlist sr.clerk
On 22/03/2012 06:43 PM maruti R.Jagtap said:
Please declare the Merit List Jalsampada Pune conduct the Exam 26th Feb.2012.
On 20/03/2012 06:38 PM sagar arote said:
irjajat केव्हा लागेल .
On 20/03/2012 04:51 PM manoj p shelke said:
निकाल कधी लावणार आहे मोजणीदार पदाचे...२. जास्त दिवस लावल्याने गोताला होईल
On 19/03/2012 07:36 PM Ravikant Musale said:
. ////// सरकारी नोकरी //////
On 19/03/2012 07:35 PM Rajendra jadhav said:
निकाल कळवा
On 19/03/2012 05:56 PM suhas hanamant shinde said:
मी २६ feb ला driver या पदाची परीक्षा दिली आहे. mazha result कधी लागणार आहे लवकर कळावा.please result लवकर लावा.
On 18/03/2012 12:02 PM ashish shirke said:
लास्ट date किती ahe
On 18/03/2012 08:17 AM rohini nagre said:
please send ur clerk cum typist merit list
On 16/03/2012 02:12 PM manisha wadkar. said:
please give call
On 16/03/2012 09:33 AM kailas said:
pl. send my result
On 15/03/2012 10:02 PM Ravi Ghankute said:
माझे स्वप्न आहे सरकारी नोकरी करण्याचे
On 15/03/2012 07:45 PM shankar maghade said:
लवकर कळव
On 15/03/2012 10:26 AM amol powar said:
मी जीवनात पहिल्यांदाच फॉर्म भरला आहे मला एक आश्या आहे कि मला जॉब मिळणार. मला हि फार मोठी संधी आहे.जलसंपदा विभाग ची मिरीत लिस्ट सेंड करा
On 14/03/2012 08:05 PM SACHIN KERULKAR said:
मला असे वाटते या जन्मी निकाल पाहता येईल का ?
On 14/03/2012 04:41 PM Rahul Khandare said:
जलसंपदा विभागाने २६ फेब्रु २०१२ ला भरतीची लेखी परीक्षा घेतली होती त्याची मेरीट केव्हा लागणार आहे ते कळवा .
On 14/03/2012 02:24 PM SUSH said:
निकाल कधी लागणार आहे .
On 14/03/2012 10:23 AM sandip kawale said:
निकाल केव्हा लागणार आहे, ते कळवा तारीख कळवा .............
On 13/03/2012 05:13 PM farooq mutwalli said:
मेरीट लिस्ट पाठवा २६ फेबृअर्य ला परीक्षा दिली होती
On 13/03/2012 12:37 PM naresh n chaudhari said:
जलसंपदा विभाग ची मिरीत लिस्ट सेंड करा क्लेर्क कम त्य्पिस्त ची.
On 13/03/2012 10:18 AM sandeep laxman kalokhe said:
pleas sand ruselt me
On 13/03/2012 10:16 AM sandeep laxman kalokhe said:
pleas sand ruselt me
On 12/03/2012 08:11 PM Sharad Jagtap said:
result lavkarat lavkar kalava
On 12/03/2012 11:42 AM Sarika Surwase said:
Please send me the result of 'Senior clerk' exam which is held on 26 th February 2012.on my E-mail or send the sms on my cell.
On 12/03/2012 11:30 AM yasin shaikh said:
माझे स्वप्न आहे सरकारी नोकरी करण्याचे आणि ते मी पूर्ण करणारच. so plz send information for result on 26feb 2012.I am hounarable and hardworking person.my professional is driver.i m interested in government servant .
On 11/03/2012 11:09 PM Prakash Narkar said:
जलसंपदा विभागाने २६ फेब्रु २०१२ ला शिपाई पदाचा भरतीची लेखी परीक्षा घेतली होती त्याची मेरीट केव्हा लागणार आहे ते कळवा .
On 11/03/2012 09:52 PM ravi jagtap said:
result kadhi lawnar ahe?
On 11/03/2012 05:33 PM chhaya wagholikar said:
please show on result in our mail id in very less time or do sms in cell phone
On 11/03/2012 04:02 PM jayadip said:
result keva langnar ahe
On 11/03/2012 12:35 PM ramesh vadar said:
कृपया जलसंपदा result कलवा लवकर.
On 10/03/2012 08:17 PM satish wakekar said:
जलसंपदा विभागाने २६ फेब्रु २०१२ ला शिपाई पदाचा भरतीची लेखी परीक्षा घेतली होती त्याची मेरीट केव्हा लागणार आहे ते कळवा .
On 10/03/2012 12:44 PM dipak shivarkar said:
निकाल केव्हा लागणार आहे
On 10/03/2012 12:22 PM babasaheb patole said:
परीक्षा चा निकाल कधी लागणार आहे . तारीख कळावी .-----
On 09/03/2012 08:48 PM ramesh karande said:
निकाल लवकर लावा तारीख जाहीर करावी .तारीख मो. messages वरती लाहिर करावी म्हणजे उमेदेवाराला समजेल धन्यवाद
On 09/03/2012 11:35 AM bajrang pise said:
nikal lavkar lava
On 07/03/2012 11:39 AM hemant wavhal said:
निकालाची वेब्सैद ओपन करतेवेळेस खूप अडचणी निर्माण होतात ,तसेच निकालाची तारीख जाहीर करावी
On 06/03/2012 10:40 PM rupesh sanghai said:
very good jobs for governement best of luck
On 06/03/2012 05:24 PM MANOJ SASTE said:
नो कॉमेंट्स ओं रेसुल्त ओन्ली वाटच मेरी लिस्ट
On 06/03/2012 05:11 PM niranjay mahavarkar said:
१. निकाल कधी लावणार आहे मोजणीदार पदाचे...२. जास्त दिवस लावल्याने गोताला होईल
On 05/03/2012 01:23 PM anil kolekar said:
जलसंपदा विभागाने २६ फेब्रु २०१२ ला शिपाई पदाचा भरतीची लेखी परीक्षा घेतली होती त्याची मेरीट केव्हा लागणार आहे ते कळवा .
On 05/03/2012 10:41 AM shivaji shedge said:
please send web site of each department
On 01/03/2012 12:45 PM SANDEEP DAHATONDE said:
प्रामाणिकपणाने भारती करा बाबाव
On 01/03/2012 12:39 PM amit amale said:
my ambition is i becom astate government servant so Igive this job
On 01/03/2012 10:44 AM परमेश्वर माशाळकर said:
माझ्या आईचे सोपण मी सहकारी नोकरदार असाव ते मला ते मला करायचा आहे.
On 28/02/2012 03:04 PM prithviraj ghadge said:
माझे स्वप्न आहे सरकारी नोकरी करण्याचे आणि ते मी पूर्ण करणारच.
On 28/02/2012 12:00 PM Abhijeet said:
मला खूप विश्वास होता कि mazhe काम होईईल.
On 22/02/2012 11:29 AM varsha jadhav said:
मी माझा फॉर्म भरला आहे , तुम्ही पण तुमचा फॉर्म भरा आणि संधीचा लाभ घ्या.
On 22/02/2012 11:29 AM varsha jadhav said:
मी माझा फॉर्म भरला आहे , तुम्ही पण तुमचा फॉर्म भरा आणि संधीचा लाभ घ्या.
On 10/02/2012 10:59 AM Aslam Patel said:
पेपर चा आभाय्स कसा असेल
On 10-02-2012 08:51 AM shubhangi apet said:
i am interested for this job
On 09/02/2012 07:05 PM prafulla pitamar sonawane said:
HOPE THEIR IS NO CURUPTION ?
On 09/02/2012 12:35 PM Yogita Mate said:
how the pattern for exam paper
On 08/02/2012 05:29 PM suresh ghodke said:
मी दरीवर पदासाठी ओंलीने अर्ज केला आहे . त्याचे प्रवेशपत्र मिळाले नाही. केव्हा मिळेल.
On 31/01/2012 04:42 PM Ganesh Khade said:
This is the best opportunity for every educated & Brilliant candidates
On 31/01/2012 03:45 PM ashok padvi said:
प्ल्सिंफोम मी वेब site
On 25/01/2012 03:31 PM Milind R Desai said:
पेपरचा अभ्यासक्रम काय असेल
On 23/01/2012 02:27 PM ganesh kakade said:
कृपया वेब-site कलवा
On 21/01/2012 02:30 PM ganesh yamjalwad said:
गुणवत विधार्थीसाठी हि भारती व यशची ठरणार आहे.
On 21/01/2012 12:05 PM sanjay shegar said:
मी जीवनात पहिल्यांदाच फॉर्म भरला आहे मला एक आश्या आहे कि मला जॉब मिळणार. मला हि फार मोठी संधी आहे. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा
On 20/01/2012 08:10 PM sonu sayankar said:
मी जीवनात पहिल्यांदाच फॉर्म भरला आहे मला एक आश्या आहे कि मला जॉब मिळणार मणून.
On 19/01/2012 05:09 PM sulbha said:
खूप चांगली संधी आहे
On 19/01/2012 03:57 PM RAHUL JAGTAP said:
मी ही अर्ज केलेला आहे ,मला हि फार मोठी संधी आहे
On 19/01/2012 02:06 PM GANESH DEWARDE said:
ऑनलाइन फोम भरण्यासाठी प्रोब्लेम येतात तर फोरम भार्नेसाठी सेंटर लिस्ट मिळेल का ??????????????????
On 19/01/2012 11:46 AM Ashwin kumkar said:
Amchya sarkhya berojgar tarunana hi 1 changli suvarn sandhi ahe, yasathi thans to maharastra boar
On 18/01/2012 10:36 PM gajanan said:
i फील nice जॉब्स.
On 14/01/2012 01:18 PM jamuna said:
मी वारीस्था लिपिक & भांडारपाल साठी काल ओर अर्ज केला आहे तर मी एक्षम्सथि परीशेसाठी कोणत्या बुक मधून अभ्यास करू पलेअसे कृपा करून मला परीशिसती कोणत्या प्रकारचे पाषाण क़ुएस्तिओन येतील हे सांगा
On 13/01/2012 02:19 AM vinod said:
हि एक चांगली संधी आहे सरकारी नुकारीसाठी
On 12/01/2012 06:59 PM pramod madhav bhoi said:
please send the webside and time table of exam
On 11/01/2012 12:38 PM Vishal Waghmode said:
शिक्षणाची अट काय आहे ते कळवा. धन्यवाद........
On 09/01/2012 10:33 PM pradnya said:
hoe many seats for ladies????
On 09/01/2012 10:08 AM rohit said:
अर्ज भरणे
On 08-01-2012 07:16 PM sagar khatkar said:
शिक्षण ची अट काय आहे ते kalava
On 08/01/2012 02:46 PM chhaya said:
खूप चांगली संधी आहे सोडू नका.
On 07/01/2012 03:58 PM sunil chavan said:
गुड chance
On 07/01/2012 01:52 PM Yuvraj Ingole said:
सर्वात महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती आहे
On 07/01/2012 12:39 PM swapnil rakshe. said:
कृपया शिक्षणाची आड काय आहे कळू शकेल का? हि विनंती .
On 07-01-2012 10:47 ?.??. Golande Vikas,Karjat said:
संधीचा फायदा घ्या, हुकला तो मुकला धिस इज गोल्डन चान्स.
On 06/01/2012 11:34 PM pankaj kharat said:
हि भरती ग्रामीण भागातील गरीब व सुशिक्षित लोकांसाठी चांगली संधी आहे.
On 06/01/2012 08:52 PM susheel said:
please send format of question paper for refrence
On 06/01/2012 08:46 PM Lingappa Dhangar said:
its good chance
On 06/01/2012 08:20 PM Dasharath .N.Dhamal said:
ग्रामीण भागातील तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा तसेच प्रत्यक विभागाने भरतीसाठी लागणारी सर्व पात्रता या समंदी सखोल माहिती द्यावी हि विनंती . कळावे आपला विश्वासू दशरथ.ना. धमाल.
On 06/01/2012 06:51 PM tEJASWINI said:
plase send web site for more information
On 06/01/2012 06:29 PM ketan deokar said:
एक ऊतम सध
On 06/01/2012 03:05 PM SARWAR said:
आश्वासन फक्त ASHWASAN
On 06/01/2012 02:13 PM Amit Nigade said:
सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा
On 06/01/2012 01:45 PM Dhamane Akshay Bapurao said:
कृपया शिक्षणाची अट काय आहे ते कळवा
On 05/01/2012 08:58 PM santosh nikam said:
एक ऊतम सध
On 05/01/2012 04:08 PM NEETA S DESHMUKH said:
please tellme website
On 05/01/2012 02:13 PM Deepika Jadhav said:
Please send the Web Site..
On 05/01/2012 11:32 AM अंकुर विनायक निमकर said:
D.D.किती रकमेचा काढावा लागेल ते कृपया कळवावे .
On 05/01/2012 08:34 AM sachin Shitole said:
plase send web site for more information
On 04/01/2012 08:09 PM prasad kambire said:
कृपया वेब-site कलवा
On 04/01/2012 04:15 PM vipul godse said:
कृपया वेब-site कलवा
On 04/01/2012 02:01 PM Nagraj Ahankari said:
अनुभव असल्यास प्राधान्य असेल का?
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: