Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळणार

- सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 31, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: amravati,   school,   vidarbha
अमरावती - शासनाचे अनुदान नसल्याने अतिशय कठीण परिस्थितीत शाळा चालविणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. या शाळांवर मागील दहा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची प्रतीक्षादेखील आता संपणार आहे. कारण शासनाने अनुदानसूत्र निश्‍चित करण्याचे तसेच मूल्यांकनाचे वेळापत्रकच जारी केले आहे.

इंग्रजी माध्यमवगळता राज्यातील कायम विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मूल्यांकन संबंधित शाळांना करावे लागणार असून, त्यांनी www.mahdoesecondary.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. मूल्यांकनाचे वेळापत्रक जारी झाले असून, अनुदानासाठी इच्छुक शाळेने निर्धारित निकषानुसार स्वतःचे मूल्यमापन करून संकेतस्थळावर माहिती सादर करावी, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. नऊ ते 23 एप्रिलदरम्यान ऑनलाइनपद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 24 एप्रिल ते आठ मेदरम्यान मूल्यांकन समिती प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करणार आहे. तपासणी समिती आपल्या विभागातील मूल्यांकनानंतर अनुदानासाठी पात्र शाळांची यादी शासनाकडे सादर करेल. त्याची मुदत 14 मे आहे.
अमरावती विभागात सुमारे 560 प्राथमिक व माध्यमिक शाळा विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. काही शाळांतील शिक्षकांना गेल्या दहा वर्षांपासून वेतनच मिळालेले नाही, तर काही ठिकाणी अतिशय तुटपुंज्या पगारावर शिक्षकांना काम करावे लागत आहे. शासनाकडून अनुदान मिळेल, या आशेवर हे शिक्षक काम करीत आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी अनेकदा झाली. शासनाने अखेर राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करून अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने विविध संस्था तसेच शिक्षकांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

ऑनलाइन मूल्यांकन करा!
विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने मूल्यांकन करून ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन अमरावतीच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक व जॉइंट इंडियन टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय गुल्हाने यांनी केले.
प्रतिक्रिया
On 27/07/2013 05:45 PM ashish ramesh borkar said:
कायम विना अनुदानित शाळा महाविद्यालय आयांना अनुदान द्यावे . कारण शिकवणारा प्रधापक हा मानुष आहे
On 19/03/2013 08:28 AM vijay fangal said:
७ वर्ष झाले बिन्पागरी शाळेवर काम करत आहे काय मानसिकता asel
On 12/03/2013 05:34 PM GANESH SAHEBRAO OVER said:
मुलीच्या प्रमाणाची अट कमी करावी
On 09/03/2013 01:58 PM MANGESH JAIN said:
All school should be granted as per their age .
On 09/03/2013 01:50 PM MANGESH JAIN said:
अल schools
On 06/03/2013 11:34 AM gajanan shrekar said:
तुकड्यांना सुधा अनुदान द्यावे जेणे करून शिक्षकाच्या भावना दुखावल्या जाणार नाही सर्वाना अनुदान एकत्र द्यावे
On 05-03-2013 03:01 PM dilip ingole said:
अजून किती प्रतीक्षा, कार्य करायचे पगार नसेल तर, कामामध्ये मन lagel का?
On 01/03/2013 10:52 PM mohammad farooque (HM) bababurhan urdu school. khuldabad said:
सभी schools को अनुदान तुरंत मिलना चाहिये सभी विना अनुदानित शाडाचे शिक्षक वो कर्मचारी पर भूकमरी कि नोबत आ गाई ही
On 01/03/2013 09:39 PM santosh tayade said:
अनुदानित शाळेवरील शिषक आणि विना अनुदानित शाळेवरील शिषक या दोन्ही शिषकांच्या जीवन जगण्याची पद्धतीतील तफावत पाहणे गरजेचे आहे म्हणजेच एकीकडे पैशाचा पाउस तर एकीकडे दुष्काळ
On 23/10/2012 06:10 PM shridhar koke said:
अनुदान चे निकष अन्याय कारक आहेत .तरी पण ते आम्ही सिकारले परंतु बिंदू नामावली निरंक असली तरच शाळे ला अनुदान मिळणार मंजे अन्याचा कळस आहे .गुणवत्ता व भोतिक सुविधा शाळे मध्ये असलीच पाहिजे परंतु बिंदू नामावली निरंक असलीच पाहिजे तरच अनुदान देणार हा शासन निर्णय शासना वीषय किंतु निर्माण करणारा आहे .
On 14-07-2012 03:12 ?.??. sagar kolhe said:
वयानुसार grant dene
On 01/07/2012 01:00 AM Dinkar said:
जी आर खूप अडचणीचा आहे अनुदान मिळणे कठीण आहे
On 29/06/2012 07:24 PM imran khan said:
किया तीन साल से जो स्चूल हैं वाह फोरम भर सकते हैं
On 19-05-2012 01:59 ?.??. Pakhare shivaji said:
महाराष्ट्रात बहूतेक करुन संस्थाचालक राजकारणी आहेत त्याचा ऊपयोग ते बरोबर करतात त्यामुळेच आज मराठी मुले मागे राहीले ना शिक्षणात ना ऊद्योग व्यवसायात जरा खरी परीस्थिती समजुन घेतली पाहीजे सर्व सोई मान्यता द्यायच्या आगोदर पाहिल्या तर परत कशाला मुल्यांकन करायची गरज राहील या सर्व गोष्टींमध्ये शिक्षकच पीळला जातो त्यामुळेच गुणवत्ता घसरते आहे
On 24/04/2012 01:26 PM Ehtesham Shaikh said:
एहतेशाम शेख इंग्लिश मेदिम काही शाळा मध्ये शिकवणारे शिक्षकांना तुटपुंज्य पगारात काम करावे लागते अशा शाळा मध्ये शासनाने काही विचार केला आहे का
On 24/04/2012 01:24 PM Ehtesham Shaikh said:
एहतेशाम शीख इंग्लिश मेदिम काही शाळा मध्ये शिकवणारे शिक्षकांना तुटपुंज्य पगारात काम करावे लागते अशा शाळा मध्ये शासनाने काही विचार केला आहे का
On 24/04/2012 01:20 PM Ehtesham Shaikh said:
इंग्लिश मेदिम काही शाळा मध्ये शिकवणारे शिक्षकांना तुटपुंज्य पगारात काम करावे लागते अशा शाळा मध्ये शासनाने काही विचार केला आहे का
On 23/04/2012 09:57 AM vande matram vidhyalaya& jr. college, nagpur said:
styameo jayte
On 22/04/2012 03:38 PM ashok yadav said:
१००%ग्रंत wanted
On 21/04/2012 11:02 PM Shaikh waheed said:
सभी नॉन ग्रांड स्चूल को ग्रांड मिलना chahiye
On 21/04/2012 08:17 PM sandip potarkar said:
आदिवासी क्षेत्रातील शाळांना १००% अनुदान देण्यात यावे . शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा बघून लवकर अनुदान द्यावे . शिक्षकांचा अंत बघू नये . कारण आता शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे . तेव्हा शासनाने आमच्यावर उपकार करावे .
On 21/04/2012 06:47 PM Kedari Nagesh Gulab said:
नवीन तुकड्याच्या अनुदानाबाबत काहीही माहिती नाही पाचवी ते सातवी वर्गाचा विचार का होत नाही त्याचा विचार करुन अनुदान द्यावे
On 21/04/2012 12:20 AM Ravindra V. Bhoyar said:
शाळेच्या वयोमानानुसारच अनुदन देण्यात देण्यात यावा, मुल्यान्कानानंतर अनुदान देण्यास जास्त वेळ लावू नये, शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व शिक्षकांच्या संयम्तेचा जास्त अंत पाहू नये , व यानंतर कोणत्याही शाळेला मान्यता देण्याआधी त्या शाळेच्या सोई सुविधांची आधीच पूर्ण खात्री करावी तसेच शिक्षण संस्थेला फक्त २ ते ३ वर्षच शाळा प्रायोगिक तत्वावर चालवू द्यावी व त्यानंतर लगेच शाळांना अनुदान देण्यात यावा, यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि शिक्षणाच्या विस्तारीकरणास व गुणवत्ता विकासास नक्कीच हातभार लागेल
On 20/04/2012 02:53 PM RAJESH GUJAR said:
वया नुसार अनुदान दिले पाहिजें जीआर खूप जाचक आहे
On 20/04/2012 08:20 AM shri.mhetri Anil Ramchandra said:
कायम विना अनुदानित तुकडी बाबत कोणती कार्यवाही करावयाची हे समजून येत नाही
On 18/04/2012 09:49 PM sandeep nakashe, said:
वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी रास्त आहे. कृपया लवकरात लवकर अनुदान द्यावे, दहा वर्षापेक्षा जास्त काळ अनुदानाची प्रतीक्षा करीत आहोत .
On 18/04/2012 07:32 PM dr.nilesh said:
above 10 gov.gives 100% grataion
On 18/04/2012 12:14 AM jawed khan said:
वाया नुसार अनुदान दिले पाहिजे पाहिजे जावेद KHAN PATUR दिसत AKOLA
On 17/04/2012 02:23 PM RIYAZKHAN THOKE said:
वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी रास्त व योग्य आहे.
On 16/04/2012 01:32 PM shirsat jitendra paulad said:
मागासवर्गीय संस्थेच्या शाळांना १००% अनुदान द्यावे. स्पर्धेच्या युगात राहण्यासाठी भौतिक सुविधा आवश्यक आहे.मागासवर्गीय संस्था भौतिक सुविधा या अनुदानशिवाय उपलब्ध करू शकत नाही . परंतु मागासवर्गीय संस्थेच्या शाळेची गुणवत्ता लक्षात गेऊन १००% अनुदान द्यावे.
On 15/04/2012 03:20 PM Ganesh Gawali said:
shalechya vayomananusar shalela anudan dyawe
On 14/04/2012 07:52 PM sachin kotane said:
शासनाने काढलेला मुलांकन निकष अन्यायकारक आहे.वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी योग्य आहे.
On 14/04/2012 07:47 PM sachin kotane said:
शासनाने काढलेला मुलांकन निकष अन्यायकारक आहे.वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी योग्य आहे.
On 14-04-2012 12:09 PM M.Shakeel. Rahemaniya urdu high school,kupta tq.Manora.washim said:
All school must be granted,though they have completed at least 4 years.&.schools who concern to minority must be granted from 60% to 100% as per their ages
On 14/04/2012 11:43 AM Lata Wagh said:
शासनाने आतापर्यंत अनुदानित शाळांना अनुदानाचे जे निकष लावलेले आहे तेच निकष आता अनुदान देवू केलेल्या विना अनुदानित शाळांना लावावे. अनुदान देताना शाळेच्या वयाचा विचार करावा.असे केल्यास त्या शाळेत काम करणाऱ्या कर्मचार्यांना न्याय मिळेल.
On 14/04/2012 10:17 AM sampat Apte sataras said:
१० वर्ष पूर्ण झालेल्या शाळांना १००% अनुदान मिळावे
On 13/04/2012 06:41 PM Gajanan panjarkar At. lonar Dist. Bulnadha said:
१0 वर्षापेक्षा जास्त काळ असणार्याअ शाळांना १00% अनुदान द्यावे वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी रास्त आहे
On 13/04/2012 06:25 PM sampat Apte satara said:
प्रत्येक शाळांना वयानुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी योग्य आहे
On 13/04/2012 05:12 PM Mangesh Warvatkar said:
कृपया लवकरात लवकर अनुदान द्यावे, दहा वर्षापेक्षा जास्त काळ अनुदानाची प्रतीक्षा करीत आहोत . १०० टक्के अनुदान मिळावे हीच विनंती.
On 13/04/2012 03:25 PM Dinesh Wankhade,Sangrampur,Dt.Buldana said:
शासनाच्या मुलांकन निकष नुसार महारास्त्रातील ५ % शाळा सुद्धा अनुदानास पात्रं ठरणार नाहीत. शासनाने काढलेला आदेश अन्यायकारक आहे. अनुदान शाळेच्या वया नुसार द्यावे, शासनाने १० वी निकालाची अट मागील ३ वर्षाची करावी तसेच इतर जाचक अटी शिथिल कराव्या.
On 13/04/2012 11:52 AM sunil Patil said:
१६ March2012 शासन Nirnayanusar नुसार ऄदितिओनल दिविसिओन अनुदानावर यायला pahije
On 13/04/2012 09:53 AM mother aamena urdu primary school malegaon said:
सर्व शाळांना ची वय पाहून त्यांना अनुदान देणे
On 13/04/2012 09:49 AM Valu Jadhav said:
वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी रास्त आहे
On 13/04/2012 07:01 AM Dinesh Wankhade,Sangrampur,Dt.Buldana said:
शासनाच्या मुलांकन nikashaनुसार महारास्त्रातील ५ % शाळा सुद्धा अनुदानास पात्रं ठरणार नाहीत. मुलान्कानाकरिता १० वी निकालाची अट ३ वर्षाची असावी
On 12/04/2012 09:17 PM SYED RAHEEM QUDDRI said:
ALL SCHOOLS SHOULD BE GRANTED AS PER THEIR AGES..
On 12/04/2012 07:21 PM mithun thipe said:
आदिवासी क्षेत्रांतील शाळांना १००% अनुदान देण्यात यावे. कारण आदिवासी क्षेत्रातील विधार्थी अतिशीय बिकट अश्या परीस्थित शिक्षण घेत आहे. अशी आमची विनंती आहे
On 12/04/2012 04:53 PM Ravi M Patil said:
vaya nusar anudan dile pahije hi magani rasst aahe.
On 12/04/2012 11:59 AM Patil Jitendra Gorakh said:
Ucch Madhymik Vidyalaya cha Kayam ha Shabda Lavkar Kadhnyant yeil ase Shikshan Mantryani adhiveshanat Sangitale Pan Lavkar Mhanaje Kevha ? hya janmat ki pudhchya Janmat ? Kayam Shabda kadun Madhymik sobat Anudan Dyave.
On 11/04/2012 08:58 AM pramod gharde said:
lavkarat lavkar anudan dyave. upashi poti kiti diwas kam karayche.
On 10/04/2012 08:21 PM ATUL DHARANGE said:
10 वर्षापेक्षा जास्त काळ असणार्याअ शाळांना १00% अनुदान द्यावे
On 09/04/2012 01:12 PM hoshing shrikant said:
all schools should be granted as per their ages
On 09/04/2012 09:19 AM ithape d. n. said:
all schools should be granted as per their ages.
On 05-04-2012 09:15 PM ramesh uche said:
adiwasi kshetratil shalanna patsankhechi at shithil karayla pahije .tasech junya norm pramane adiwasi bhagatil patra shalanna saral 100% anudan denyat yave.
On 03/04/2012 09:19 PM sanjay barhate said:
वया नुसार अनुदान दिले पाहिजे हि मागणी रास्त आहे
On 03/04/2012 01:07 AM VIJAY KARAD said:
१0 वर्षापेक्षा जास्त काळ असणार्याअ शाळांना १00% अनुदान द्यावे
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: