Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

'गुगल'चे सोळावं वरीस...
- वृत्तसंस्था
Wednesday, September 05, 2012 AT 02:15 AM (IST)
सॅनफ्रान्सिस्को- लॅरी पेज आणि सर्जी बीन या स्टॅनफोर्ड विद्यीपाठाच्या दोन विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला आज (मंगळवार) पंधरा वर्षे पूर्ण झाली...या विद्यार्थ्यांचे कर्तृत्व होते 4 सप्टेंबर 1998 ला स्थापन केलेले "गुगल'.

इंटरनेटच्या युगात "गुगल'ने सर्च इंजनसोबतच इतर नवनवीन सेवा आणून इंटरनेट "सर्फिंग'ची नवी परिभाषा जगासमोर मांडली. "गुगल'शिवाय इंटरनेटचा वापर अशक्‍यच वाटावे, अशी 2012 मधील परिस्थिती.

दृष्टिक्षेपात
72 अब्ज डॉलर्स एकूण मालमत्ता
96 टक्के महसूल फक्त जाहिरातींतून
116 कंपन्या आतापर्यंत ताब्यात घेतल्या
31 हजारांवर कर्मचारी जगभरात

गुगल आर्ट प्रोजेक्‍टवरून (googleartproject.com) जगातील सर्व महत्त्वाची संग्रहालये घरात बसून पाहिली. गुगल सर्चशिवाय इंटरनेट काहीच नाही...
- प्रमोद चौधरी
प्रतिक्रिया
On 06/09/2012 01:06 AM humsafar said:
SALAM NAMASTE >>>>>>>>>>GOOGLE
On 06/09/2012 01:06 AM american said:
JAI HO ...GOOGLYYYYY
On 05/09/2012 08:20 PM SHIVAM said:
गूगल तू महान आहे
On 05/09/2012 01:26 PM prasanna said:
गुगल शिवाय इंटरनेट म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे आहे...All the very best to google!!!
On 05/09/2012 11:56 AM Sanjay said:
"गुगल" तुला सहस्त्र सलाम.
On 05/09/2012 10:15 AM Pratima said:
Cheers to Google .... :)
On 05/09/2012 09:52 AM Somnath Jadhav said:
इंटरनेट म्हणजेच गुगल...आणि गुगल म्हणजेच इंटरनेट .......
On 05/09/2012 09:19 AM skv said:
गुगलला स्थापन करून १४ वर्षे पूर्ण झाली, १५ नहवेत..आधी गणित शिका मग गुगल स्टोरी लिहा
On 05/09/2012 06:30 AM onkar said:
गुगल शिवाय पर्याय नाही...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: