Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

जातपडताळणीच्या 15 हजार दाखल्यांचे आज वितरण

-
Tuesday, October 02, 2012 AT 03:15 AM (IST)

येरवडा - गांधी जयंतीच्या निमित्ताने उद्या मंगळवारी गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले पंधरा हजार जातपडताळणी दाखल्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बारटी) महासंचालक डी. आर. परिहार यांनी दिली.

परिहार म्हणाले, 'गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले शैक्षणिक व सेवाविषयक जातपडताळणीचे दाखले मंगळवारी ( ता.2) एकाच दिवशी दिले जाणार आहेत. यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींचे 22 हजार दाखले पंधरा दिवसांत देण्यात आले होते. याच धर्तीवर हा उपक्रम आहे.''

गेला महिनाभर "बारटी'चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकही सुट्टी न घेता हे अवघड काम शक्‍य केल्याचे सांगून परिहार म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी http:/barti.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विहित मार्गदर्शक सूचनांचे प्रिंट घेऊन त्याप्रमाणे रकान्यांमध्ये नाव, आडनाव आणि जात टाकणे आवश्‍यक आहे. ही माहिती भरून क्‍लिक केले असता "रेकॉर्ड नॉट फाऊंड' असा संदेश आल्यास संबंधित प्रकरणावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे समजावे. त्यानंतर 9 ऑक्‍टोबरला वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी जाहिरात पाहावी.''

ऑनलाइन अर्जांची माहिती लांबणीवर
बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आता पुढील आठवड्यापासून जातपडताळणी दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या अर्जांचा "ट्रॅक रेकॉर्ड'ही विद्यार्थ्यांना मोबाईलवर "एसएमएस' व ई-मेलद्वारे मिळणार आहे. ही योजना गांधी जयंतीच्या दिवशीच सुरू होणार होती; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आल्याचे परिहार यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 14/02/2013 11:46 AM Sanjay Tambe. said:
me maje cast cartiedicate sati kagadpatre jama keli hoti tyanantar mala tokan pan bhetale hote parantu maji orignal cast cartificat mala milale nahi tari krupa karun te lavakarat lavkar milave .krupaya yaca vicar karava.
On 10/02/2013 11:50 PM Babasaheb M Galave said:
ऑक्टोंबर २०१२ चे निवडणुके तून जात पडताळणी साठी दिलेले फॉर्म चे दाखले कधी मिळणार किंवा नाही व ते मिळविण्य साठी काय केले पाहिजे
On 10/02/2013 10:07 PM maruti s khade said:
२०११ मध्ये जातपडताळणी साटी अर्ज सर्व कागद पात्रांची पूर्तता करूनही आम्हाला ३ वर्षे होऊन गेली तरीही अजून आम्हाला जात्पाद्त्ळणी मिळाली नाहीत माझ्या मुलीना नोकरीसाठी खूप अडचणी येत आहेत
On 07/02/2013 10:24 AM bedre guddi ashruba said:
कृपया जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात -लवकर द्या .......... अशी नम्र विनंती .....................धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!
On 01/02/2013 07:10 PM NIKHIL BAGUL said:
दिलेली साईट उघडल्यास त्यात काहीच सापडत नाही ये या माझी नाही तर सर्वांची तक्रार आहे
On 31/01/2013 01:36 PM suryawanshi prashant bhanudas said:
कृपया मला लवकर कास्त सिर्त्फिकॅते द्या दिलेली साईट ओपेन होत नाही
On 14/01/2013 06:47 PM gautam agane said:
काय तुम्ही अम्च्चा कास्ते सिर्तीफिकॅते बन वायला देल ही तुहे ते लवकर द्या १ वर्ष होवून गेला ही लवकर थान्क्स 1367
On 13/01/2013 05:27 PM sodmise vaishali shivaji said:
मी 11(वर्ष 2010)मध्ये असताना कास्ट validity certipicate फोरम भरला pan काही reply नाही पुन्हा पहिले varsha (वर्ष २०१२) madhe भरला. कोल्हापूर ला किती वेळा येउन गेले पण काही reply देत नाहीत पण आता जी website दिली आहे. त्याच्यावर 15 हजार कास्ट validity certipicate माहिती मिळत aahe ती आताची नाही मिळत. मी ३ वर्ष zale प्रयतन करत. मला हेल्प करावी ashi नम्र विनंती आहे. माझ्या सारखे अनेक student आहेत कि tyana garaj aahe कास्ट validity certipicate chi.
On 13/01/2013 12:01 PM Nilesh Kirte said:
मी पुणे येथे कागत पत्रे जमा केलेली आहेत,कॉलेज कडून २०१० मध्ये तरी मला अध्याप जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही;आणि आता मी शेवटच्या वर्षात शिकत आहे ,तर डिग्री ला admition घेण्यासाठी जात पडताळणी गरजेची आहे. कृपया मला माझे जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे हि विनंती. आपला स्नेहांकित, निलेश किर्ते
On 12/01/2013 09:44 AM vishal ubale said:
कृपया , लवकरात लवकर जात पडताळणी चा निर्णय द्यावा .....................धन्यवाद
On 07/01/2013 10:07 PM Gajanan Madhukar Rathod said:
मी जात पडताळणीसाठी कॉलेज मधून निवेदन केलेले आहे . मला कॉलेज मधून सांगण्यात आले आहे कि तुझी जात पडताळणी पेंडिंगवर आहे म्हणून . तर मी आता काय करायला पाहिजे. मला आता जात वैधता प्रमाणपत्र अतिअवस्शक आहे. नाहीतर मला कॉलेजमध्ये पूर्ण फिश भरावी लागेल . तरी मा. साहेबांनी मला मेल वरती कळवावा अशी विनंती.
On 26/12/2012 12:50 PM ramdas shinde said:
काय विध्यार्थी वगळता इतर लोक जात पडताळणी साठी online application करू शकतात काय
On 26/12/2012 12:34 PM ramdas shinde said:
काय नोकरी करणारा विय्क्ती onlie aaplication करू शकते काय नासिक विभाग online साठी पात्र आहे काय
On 25/12/2012 01:25 PM pradeep said:
मला कास्ट certificate कार्नियासाठी काय करायला लागेल .
On 19/12/2012 07:34 PM nanaso randive said:
प्रकरण सदर करून किती दिवस झाले तरी नाव आलं नाही कृपा करून लवकरात लवकर माझा जात पडताळणीचा धाकला मिळावा काहीही झाले तरी प्रक्रिया जलद करा आणि लोकांना मदत करा
On 19/12/2012 02:14 PM Shrivastav Laxman Sutar said:
कास्त वरिफ़िचतिओन सिर्तीफिकॅते नोट obtained
On 19/12/2012 10:01 AM kamble pallavi sudhakar said:
कृपया , लवकरात लवकर जात पडताळणी चा निर्णय द्यावा .....................धन्यवाद
On 16-12-2012 12:35 AM suraj janardan korade said:
plz मला माझा cast validite lavkarart लवकर milavi.... mi form submiit karun 2 varsha jhalet... तरी मला ajun milal nahi... मला माज्या पुढील शिक्षण साठी खूप प्रोब्लेम येत आहेत तरी लवकरात लवकर milave हि विनंती.... krupya...
On 11/12/2012 07:46 PM Appasaheb prabhakar chavan said:
मी माजे कागदपत्रे कोलापूर येते जमा केलीले आहेतर मला लवकरात-लवकर मला माजी जात - पडताळणी करून दाखला देण्यात यावा
On 07/12/2012 04:36 PM kand gorakh datta said:
कृपया , लवकरात लवकर जात पडताळणी चा निर्णय द्यावा .....................धन्यवाद
On 30/11/2012 03:16 PM sutar asha balkrishan said:
मला माझे कास्ट सर्त्फाच्त मिळवे अशी मी वनान्ते करते
On 30/11/2012 12:50 PM azeem inamdar said:
chagli yojna ahe.......
On 27/11/2012 09:06 PM vaibhav said:
कास्त सिर्तीफिकॅते लवकर मिळावे हि नम्र विनंती .माझे प्रकरण १ वर्ष्यापासून प्रलंबित आहे . माझे कास्त सिर्तीफिकॅते सातारा जिल्यातील आहे . तरी मला ते लवकरात लवकर मिळावे हि नम्र विनंती.
On 25/11/2012 08:45 PM jadhav vinodkumar said:
krupaya mala lavkar कास्ट सिर्तीफिकॅते दय्वे हि नम्र विनंती.
On 24/11/2012 06:40 PM mudkhede ganesh said:
showing pending...actualy my caste changed in 2008 with referance to my father caste & their evidence about the caste.if i not get it i'll cancel from engineering...so piz..
On 17/11/2012 08:11 PM pravin ramchandra kale said:
my case number is SE-PU-3011SC-2783 please tell me my cast validity certificate is ready. or not
On 15/11/2012 12:07 PM Kirte Nilesh said:
कृपया जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे,हि नम्र विनंती आपला विश्वासू किर्ते निलेश
On 12/11/2012 12:57 PM kaumud khude said:
इट्स वेरी गुड बूट व्हत अबौत थोडे candidate व्हो दीड not get there कास्त वालीदिती अंड पलेअसे गीवे इन्फ़ोर्मतिओन aboiut कास्त वालीदिती it means how we will get इन्फ़ोर्मतिओन अबौत ओउर वालीदिती?
On 09/11/2012 01:00 PM vikas sadafule said:
1 year before i submit my case to commity , after 8 months i get conformation from the yerwada samiti they told me you will recieve ur validity to ur cllge within 6 months .then i so many times ask to my collage but they dont recive any validity ,then my cllge give me last chance to submit ur validity neither you have to fill all complete fees,but i m unable to fill cmplte fees now unfortunatly i have to take gap in my engg career , now see what barti feedback to me .thanks
On 08/11/2012 01:39 PM sangameshawar ramrao chitmugre said:
त्यांनी आम्हाला सांगितले होते कि १५ दिवसात तुमचे सितीफिकॅते येऊन जाईल पण १ महिना जाला तरी पण आणखी काही त्यांचे उत्तर नाही आले व ते आता मान्हात आहेत कि क्च्वीस वर तुमचे सततूस चेक करा तरी पण ताठे काही नाही दाखवत मी काय करू समजत नाही ये व मला कोलेज मध्ये पूर्ण फीस भारी लागत आहे यारी मला हि फीस भरणे होत नाही महणून मला शिक्षण सोडावे लागत आहे
On 01/11/2012 08:59 PM vijay Gulab Shinde said:
Adi list madhe nav hote, ata nahi ani certificate milat nahi ani mahitihi det nahit.
On 01/11/2012 07:54 PM mahesh Gunjal said:
Adhi list madhe nav hote ata nahi ani certificate milat nahi ani mahitihi det nahit
On 01/11/2012 12:08 PM kardiwal bhushan said:
कृपया , लवकरात लवकर जात पडताळणी चा निर्णय द्यावा .....................धन्यवाद
On 29/10/2012 07:52 PM nitesh vijaysing goud said:
हि लोकांची देशाभूल आहे..जे काय लोकान समोर आणायचं आहे ते नित आणि ekdam क्लेअर रेसुल्त पुढे आण
On 21/10/2012 11:56 AM APURVA SHINDE said:
CCVIS SITE NOT FOUND
On 18-10-2012 05:38 PM narendra patil said:
सुरवातीचीच नावे दिसत आहेत नवीन काही नाही . जर खरच मदत करायची असेल तर नेहमीच्या barti.maharashtra.gov.in वेबसाईट वर पूर्ण माहिती दाखवा" कृपया करून!!". तेथील मुख्य अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की चार दिवसात सर्व प्रकरणांची माहिती व स्थिती काय ती सर्व दाखवू पण तसं काही दिसत नाही कृपया आम्हास मदत करा. कारण या मुळे बसत असलेला विश्वास डगमगू पाहत आहे आणि त्रास हा वेगळाच !. प्रतिक्रिया देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!!!!!!
On 16/10/2012 07:33 AM Krushna Varma said:
wht about those student who has still not getting validity..? From 9 oct
On 08/10/2012 11:21 PM monika kambale said:
वेरी गुड दिसिजन ऑफ गोव्मेंत.
On 03/10/2012 04:51 PM kshitij said:
please show the site ccvis
On 03/10/2012 04:23 PM VIDYA SAWANT said:
CCVIS SITE NOT FOUND
On 03/10/2012 03:37 PM PARDESHI HRISHIKESH said:
http:/barti.maharashtra.gov.in ON THIS WEBSITE THERE IS NOT PRESENCE OF CCVIS
On 03/10/2012 09:22 AM MANSI WARADKAR said:
THERE IS NO CCVIS ON THIS SITE
On 03/10/2012 08:13 AM Pradeep said:
पल.तेल मी मी कास्ते वालीदित्य स्ततूस
On 02/10/2012 07:53 PM kshitij vijay waghmare said:
The site advertised by you does not get connected, CCVIS is not understood and it is difficult to find online whether application has been processed and whether the caste validity certificate is ready. Please help students by giving more details.
On 02/10/2012 05:33 PM Gursale said:
It is not mentioned anywhere about Kolhapur center for varification. Is this site is common for all the centers in Maharashtra?
On 02/10/2012 04:40 PM anil dharam kamble said:
फोर कास्त वालीदित्य
On 02/10/2012 01:55 PM jayashree sutar said:
अरज कस करयच
On 02/10/2012 12:59 PM bhushan sartabe said:
फोर validity
On 02/10/2012 10:25 AM Milind Bhosale said:
The site advertised by you does not get connected, CCVIS is not understood and it is difficult to find online whether application has been processed and whether the caste validity certificate is ready. Please help students by giving more details.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: