Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

विशेष मुलांची अबिलिटी अनलिमिटेड! (फोटो फीचर)

-
Monday, December 17, 2012 AT 06:57 PM (IST)
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विशेष मुलांमधील सुप्त गुण आणि त्यांच्या कलांची जाणीव व्हावी, तसेच विशेष विद्यार्थी हे सर्व सामान्यांप्रमाणेच सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, हे दाखवून देण्यासाठी बाल कल्याण संस्थेमध्ये 'व्हीलचेअर'वरील एक विशेष नाट्य आयोजित करण्यात आले होते.

अबिलिटी अनलिमिटेड या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या विशेष मुलांनी सादर केलेल्या संगीत नाट्य कलाकृती..


 फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 17/12/2012 09:27 PM MS said:
very nice !!!!
On 17/12/2012 08:17 PM Akhil said:
अपंग लोक मनानं अपंग नसतात !त्यामुळे त्यांची ABILITY जास्त असते !
On 17/12/2012 07:28 PM Nitin Zagade said:
अशा कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास या मुलांमधील आत्मविश्वास वाढेल. आतिशय स्तुत्य उपक्रम. अभिनंदन.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: