Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

मुख्तार नक्वी यांना दहशतवाद्यांची धमकी

-
Friday, February 22, 2013 AT 05:48 PM (IST)
Tags: mukhtar naqvi,  bjp,  politics,  terrorism,  threats
नवी दिल्ली- भाजप नेते मुख्‍तार अब्‍बास नक्वी यांना दहशतवाद्यांकडून धमक्या देण्यात येत आहेत. संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍यातील दोषी अफझल गुरुला फाशी दिल्‍यानंतर केलेल्‍या वक्तव्‍यावरुन धमक्या येत असल्याने सुरक्षा देण्‍यात यावी अशी मागणी श्री. नक्वी यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

दहशतवाद्यांकडून येत असलेल्या धमक्यांबद्दल सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीयता ठेवली जाते. 16 फेब्रुवारी रोजी श्री. नक्वी यांना धमकी देणारा दूरध्वनी आला होता. प्राथमिक माहितीनुसार धमकी देणाऱ्याने ज्या क्रमांकावरून संपर्क केला होता तो दूरध्‍वनी क्रमांक लंडनचा होता.

फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 22/02/2013 10:57 PM Buddhbhushan gaytonde said:
सुनील आयकर, उगाच आपल्या अकलेचे दिवे पाजळू नका. तुमच्या सारख्या देश-द्रोही लोकांमुळेच आज आपली हि अवस्था झाली आहे. दहशतवाद्यांचा नाश करायचा सोडून त्यांना "जी", "श्री" आणि "लहान भाऊ" अशी कौतुकाने हाक मारायची...आणि जे खरे देशप्रेमी आहेत त्यांना जोडे मारायचे. तुमच्यासारख्या लाळघोट्या लोकांमुळेच आज आपला देश नरक यातना भोगत आहे. आता मज वाटतेय तुम्हाला...पण एक वेळ अशी येयील कि तुमच्या सारख्या देशद्रोह्यांची लोक कान नाक कापून गाढवावरून धिंडी काढतील....MIND IT !!!!
On 22/02/2013 08:46 PM prasadd said:
@Sunil Ayakar ..एव्हढ्या गंभीर विषयावरची तुमची प्रतिक्रिया फार दुर्दैवी आहे. त्यतून तुमची आयांत हलकी मनोवृत्तीच प्रकट होते. भाजपच्या नेत्यांना देशद्रोही दहशत वाद्यांकडून धमक्या येत असतील; तर भाजप व भाजपचे नेते नक्कीच देशभक्त आहेत व जर कोन्ग्रेस वा इतर कोणत्या पक्षाला अश्या देशद्रोही दहशतवाद्यांकडून पुष्पगुच्च्छ मिळत असतील तर त्या पक्षाच्या देशभक्तीबद्दल नक्कीच सनक उपस्थित होते. भाजपा हा देशद्रोही अतिरेक्यांसाठी नक्कीच चुकीचा पक्ष आहे व राहील यात शंकाच नको.
On 22.02.2013 08:09 Sunil Ayakar said:
घाबरतो का ला? चुकीच्या पक्षात राहून धमकी नाही तर काय ते पुष्प्गुच्चा पाठवतील काय?
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: