|
|
|
|
|
|
गालातल्या गालात इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजूला उठवून विचारलं, "काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले?'' राजू खडबडून जागा होत, "देवाशप्पथ सांगतो सर! मी नाही फोडले.'' पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला तेव्हा जोशी बाई सोडून सगळे हसले. जोशी बाई मात्र गंभीरपणे बोलल्या, "कोण राजू ना? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच फोडले असेल.
Friday, April 20, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लस निर्मितीत जगात अग्रेसर असणाऱ्या "सिरम'चा दैनंदिन कारभार आदर पूनावाला सांभाळतात. "लाइक फादर लाइक सन'प्रमाणे आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आदर व्यावसायिक यशाच्या पायऱ्या चढत आहेत. "इंटेग्रिटी जपा' असं त्यांचं युवावर्गाला म्हणणं आहे. लॅम्बोर्गिनी, फेरारीसारख्या महागड्या स्पोर्टस कार, जेट विमान आणि बॉलिवूडला लाजवेल अशी लाइफस्टाइल असलेला श्रीमंत, तरुण वारसदार अशी ओळख असलेले आदर पूनावाला आता अधिक परिपक्व झाले आहेत.
Saturday, April 14, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पर्यावरण वाचविण्याची हाकाटी अनेक जण देत आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करत त्याचे पुनरुज्जीवन करणे, जैवविविधता वाढविणे ही काळाची गरज, असे सांगितले जाते परंतु नेमके काय करायचे, हेच सांगितले जात नाही. आपल्या दिनचर्येच्या अगदी साध्या गोष्टीतून आपण ते सहजपणे करू शकतो. नेमके काय करायचे, याचे धडे देण्याचे काम केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या करीत आहेत. केतकी ही मूळची चाळीसगावची, तर मानसी पुण्यातीलच.
Friday, April 13, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बदलत्या जीवनशैलीमुळे आम्लपित्तासारखे आजार नित्याची बाब झाली आहे. हा आजार होणाऱ्यांत सोळा-सतरा वर्षांच्या तरुणांची संख्या वाढत चालली आहे. वेळीच उपाययोजना करून त्यापासून सुटका करून घेणेही गरजेचे आहे... दिनमानातील अनियमितपणा आणि त्यामुळे पचनक्रियेतील बिघाड यांचा परिणाम म्हणजे आम्लपित्त. आधुनिक शास्त्राप्रमाणे, हायपर ऍसिडिटी, मळमळ ही लक्षणेही हाच आजार दर्शवितात.
Thursday, April 12, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये बिझी असले, तरीही मुलांच्या संगोपनासाठी वेळ काढते. त्यांना वेळ देता यावा म्हणून प्रसंगी मी मालिकाही नाकारली आहे. मुलांना सांभाळण्यात मला आई-बाबा व सासू-सारऱ्यांची मोठी मदत झाली आहे. मुलांच्या अपेक्षा खरं तर खूप छोट्या असतात.
Thursday, April 12, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अनेकदा आपल्याला त्रासदायक वाटणारे प्रश्न चुटकीसारखे सुटतात. त्या प्रश्नांकडे आपण दुसऱ्या बाजूने पाहत नाही. मुलांना बागेत घेऊन गेल्यावर त्यांच्या मागण्यांवर असाच रामबाण उपाय शोधता येतो. मुलांनाही खेळण्याचा आणि आपल्याला चिडचिड न झाल्याचा आनंद. मुलांना शनिवार, रविवारी बागेत न्यायचं हे ठरलेलंच. अर्थात बागेत न्यायचं म्हणजे येणाऱ्या संकटांना सामोरं जायचं.
Wednesday, April 11, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सुट्टीत मुलांनी काय करायचं असा एक मोठा प्रश्न पालकांना पडलेला असतो. त्याचाच एक भाग म्हणजे मुलांनी काय वाचायला हवं? अनेक पालकांना हा प्रश्न पडलेला असतो. काही असले तरी मुलांना आवडेल ते वाचू द्याच ! इतके दिवस आपण इंग्रजीतून वाचायला, पाहायला, ऐकायला मिळतील अशा काही उत्तमोत्तम पुस्तकांची, फिल्म्सची माहिती घेतली. मात्र, मला वाटतं मुलांनी सगळं काही वाचावं.
Wednesday, April 11, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"मिस्टर इंडिया' चित्रपटात अदृश्य होणारा अनिल कपूर आठवतोय? त्याच्याकडे जसं "घड्याळ' हे गॅझेट होतं, तसं एखादा "चष्मा' तुम्हाला मिळाला तर? फक्त हा चष्मा इंटरनेट कनेक्टेड असेल आणि मनुष्याला अदृश्य करण्याऐवजी त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी समोर आणेल किंवा पूर्ण करेल... "गुगल'ने हे स्वप्न पाहिलंय आणि त्यांच्या "लॅब'मध्ये याबाबत प्रयोग सुरू आहेत.
Tuesday, April 10, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपलं घर सुंदर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते प्रत्येक जण आपापल्या परीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्किटेक्टची मदत मिळते. तुम्हालाही आर्किटेक्ट व्हायचं आहे? चला तर मग, बघू यात काय करावं लागेल ते... मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसारख्या प्रचलित विद्याशाखांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण आता आर्किटेक्चरला महत्त्व प्राप्त झालेलं दिसतंय.
Tuesday, April 10, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
एप्रिलच्या उन्हात मुलांच्या अंगावर "बोल्ड ऍण्ड ब्राइट' शर्टस दिसत होते. या वर्षी मात्र "डल ऍण्ड डस्टी' लुक इन आहे. त्यातही ग्रे आणि निळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा मुलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. अर्थात हाच रंग वापरून स्टायलिश दिसण्यासाठी प्रत्येक जण अनेक मार्ग अवलंबू शकतो, हे काही वेगळं सांगायला नको. त्यासाठी अनेक प्रिंट्स आणि पॅटर्नचा वापर होतो. शर्टस - हाफ स्लिव्हजचे लेनिन शर्टस इन आहेत.
Monday, April 09, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वेट लॉस केलंच पाहिजे, असं वाटू लागल्यावर जिमकडे पाय वळतात. सुरवातीला मोठ्या कुतूहलाने व्यायाम आणि डाएट दोन्ही पाळलं जातं. त्यानंतर मात्र चिडचीड सुरू होते. कधी कधी कंटाळा येतो. याचा परिणाम म्हणजे वेट लॉस प्रोग्रॅममध्ये अडथळे... अशा वेळी मग वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा रुटीन पूर्णपणे बिघडवून टाकतं. वेट लॉस तर करायलाच हवं.
Monday, April 09, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
केवळ उच्च शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी म्हणजे यश, हा समज धुडकावून लावणारे अनेक जण आहेत. शक्य असूनही नोकरी टाळून व्यवसायाचा खडतर मार्ग पत्करणारे व त्यात घवघवीत यश संपादन केलेल्यांची यशोगाथा त्यामुळेच प्रेरणा देते. व्यवसायाची ध्येयासक्ती घेतलेल्या अरुण खोब्रागडे व मलकियत चंद या अशाच दोन उद्योजकांविषयी... "रेडी टु कुक'चे  अरुण खोब्रागडे ""महाराष्ट्रात खोब्रागडे आडनाव म्हणजे तुम्ही दलित आहात हा समज पक्का आहे.
Saturday, April 07, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
हॉलिवूड, बॉलिवूडपासून मराठी चित्रपटांपर्यंत "आव्वाज कोणाचा'.. असं म्हटलं तर अनेक नावं समोर येतील.. पण त्या आवाजामागचा "आवाज' कोणाचा आहे, याचा शोध घेतला तर सापडतात "एव्हिड प्रो टूल्स' स्टुडिओ चालविणारे काही निवडक तज्ज्ञ. श्रीधर देशपांडे आणि जीवन वैशंपायन ही जोडी त्यापैकीच.. हॉ लिवूड फिल्ममधला डायनॉसॉरच्या पायांचा आवाज असो की गावातील चाळीतल्या घरामधल्या भांड्यांचा आवाज... या आवाजामागे असते तंत्रज्ञानाची किमया. ए. आर.
Friday, April 06, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"आज जरा ऍसिडिटी झालीय,' हे वाक्य सर्रास ऐकू येतं. पण ते का, याचा विचार होत नाही. ही तक्रार पचनाशी संबंधित असल्यानं त्याबद्दल आपण जाणून घ्यायला हवं. पचनाची प्रक्रिया होताना जेवणानंतर दोन ते चार तासांनी अन्न लहान आतड्यात जातं. परिणामी भूक लागते. या भुकेच्या वेळी खाल्लं नाही किंवा जेवणाच्या वेळा पाळल्या नाहीत तर ऍसिडिटी अथवा अल्सरसारखे आजार सुरू होतात.
Thursday, April 05, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
घराण्यातील उपजत गायकी अभेदच्या गळ्यात आहे परंतु त्याला चित्रकला, क्राफ्ट आवडते. बाबांच्या, जितेंद्र अभिषेकींच्या कार्यक्रमांची त्याला जाणीव आहे. माझा रियाज संपला की त्याच्याबरोबर मस्तपैकी क्रिकेट खेळतो. त्यातून त्याच्यापेक्षा मलाच जास्त आनंद मिळतो. तो अजून लहान आहे. मोठेपणी कोण होणार हे नियती ठरवेल. मी मात्र त्याला चांगला नागरिक बनवायचं हे ठरवलं आहे... अभेद अक्षरनंदन शाळेत पहिल्या इयत्तेत शिकत आहे.
Thursday, April 05, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|