|
|
|
|
|
|
च मचमणार्या हिर्यांचा उच्चभ्रू वर्तुळात एक खास दिमाख असतो. मौल्यवान हिरे हस्तगत करण्यासाठी चौर्यकर्मापासून ते क्रौर्याच्या घटनाही ऐकिवात आहेत. पण डॉ. अनिरुद्ध सुमंत यांच्या मते अशा या हिर्याची अजून एक खासियत आहे त्याच्यामधील भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामधे! हिर्यातील अंतर्गत गुणधर्मांचा अभ्यास करून आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे विविध क्षेत्रामधे त्यांचा वापर करण्याबाबत डॉ. अनिरुद्ध सुमंत यांचे सध्या  संशोधनकार्य चालू आहे.
Thursday, February 02, 2012 AT 06:16 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे' असे आपण नेहमी ऐकतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? रशियात तर काही "धार्मिक' लोक भगवतगीतेवर बंदी घालायला निघाले होते. अमेरिकेत काय परिस्थिती आहे? गेली पंधरा वर्षे मी अमेरिकेत राहतो आहे. बहुतांश लोक इतरांच्या धार्मिक बाबतीत नाक खुपसत नाहीत.' धार्मिक, श्रद्धेच्या बाबतीत आपण काही बोलून दुसऱ्यांचा अपमान तर करत नाही ना?' हे कटाक्षाने पाहिले जाते.
Wednesday, February 01, 2012 AT 05:37 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दुबई - उत्साहात आणि जवळपास चार हजार नागरिकांच्या उपस्थितीत, येथील इंडियन हायस्कूलच्या प्रांगणात भारताचा ६३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. थंडी असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती, हीच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाची साक्ष पटवत होती. शाळेचे अध्यक्ष मोहन वालर यांनी सर्व उपस्थितांचे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौन्सुल जनरल संजय वर्मा यांचे स्वागत केले.
Friday, January 27, 2012 AT 08:48 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कोडोली - "ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकरनाना मिरगुंडे हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यांचे योगदाने मोठे आहे,' असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले. येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकर अनंत मिरगुंडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित "पालवी वटवृक्षाची, अष्टपैलू स्वातंत्र्यसैनिकांची' या जीवनगौरव ग्रंथाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Thursday, January 26, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इचलकरंजी - भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 20 जागा लढविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष (ग्रामीण) आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. यापैकी पहिली यादी जाहीर केली. निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय, महायुतीद्वारे लढणार असून, काही ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक पातळीवर मदत करणार असरल्याचेही आमदार हाळवणकर यांनी जाहीर केले आहे. उमेदवार निवडीसाठी पक्षाच्या जिल्हा निवड समितीची बैठक नुकतीच झाली.
Thursday, January 26, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आ जकाल पाकिस्तानचे सार्वभौमत्व चांगलेच गाजत आहे, पण चुकीच्या कारणांसाठी! जवळ-जवळ रोजच केल्या जाणार्या ’ड्रोन’ हल्ल्यांतून[१] या सार्वभौमत्वाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. पण गंमत अशी कीं अगदी अलीकडेपर्यंत असा समज होता (आणि अद्यापही आहे) कीं हे हल्ले पाकिस्तानच्या मान्यतेनेच नव्हे तर त्याच्या मदतीनेच होत आहेत.
Tuesday, January 24, 2012 AT 02:45 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
हा लेख पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचे (पाकिस्तानच्या) पंजाब मतदारसंघातून निवडून आलेले खासदार अयाज अमीर यांनी लिहिलेला आहे व मी तो त्यांच्या अनुमतीने अनुवादित करून इथे प्रकाशनार्थ देत आहे. त्यांचाच "पाकिस्तानचा इतका उदो-उदो नको करायला" हा मी अनुवादित केलेला लेख ’ई-सकाळ’वर नुकताच प्रकाशित झाला होता. हा लेखही अयाजसाहेबांनी तितकाच सडेतोडपणाने लिहिलेला आहे व तोसुद्धा ई-सकाळच्या वाचकांना आवडेल अशी आशा आहे.
Saturday, January 07, 2012 AT 05:21 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
या इंग्रजीत लिहिलेल्या मूळ लेखाचे लेखक आहेत (पाकिस्तानी) पंजाबच्या विधानसभेचे आमदार अयाज अमीर. या लेखात त्यांनी असे काही विचार मांडले आहेत, की अशा राजकारण्यांनी जर लष्कराला काबूत ठेवले तर आज ना उद्या भारत-पाकिस्तानातील तेढ पूर्ण नाहीशी झाली नाही, तरी नक्कीच कमी होईल असा विश्वास वाटू लागतो. आपल्या दोन राष्ट्रांत अविश्वासाची भावना खोलवर आहे याची अमीरसाहेबांना जाणीव आहे. पण आपले प्रश्न वाटाघाटीच्याच मार्गानी सोडवायला हवेत हेही ते ठासून मांडतात.
Monday, December 26, 2011 AT 02:51 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
म राठी संस्कृतीला या अनोळखी प्रदेशात विशेषतः परदेशात जपण्यासाठी येथे अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या उद्देशानेच मागल्या वर्षी हौन्स्लो येथे मराठी मंडळ स्थापन करण्यात आले. 'धमाका 2011'चे यश लक्षात घेता, 1 जानेवारी 2012 रोजी नूतन वर्ष साजरे करण्याचा हौन्स्लो मित्र मंडळाने घाट घातला आहे. 'धमाका 2012' कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमासाठी हौन्स्लो मित्र मंडळाला 'महाराष्ट्र मंडळ लंडन' यांचे सहकार्य लाभले आहे.
Monday, December 26, 2011 AT 02:25 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अ र्जेंटिनाची राजधानी ब्यूनोस आयर्सपासून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या, "हस्तिनापूर-ज्ञान नगरी' उद्यानाचा परिसर बारा एकरांचा आहे. त्यात वास्तव्य आहे, हिंदूंच्या दहाबारा देवांचं अन् तितक्याच अर्जेंटिनी लोकांचं. ते त्यांची पूजा-अर्चा आणि परिसराची देखभाल करतात. काही देव छोटेखानी देवळांत आहेत. उदबत्त्यांच्या सुवास तिथं दरवळत असतो. तर काही मूर्ती उद्यानातील चौथऱ्यावर किंवा भिंतीजवळ असून, भोवती सुगंधी फुलांचा दरवळ असतो.
Saturday, December 24, 2011 AT 03:12 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"प्र त्येक हरवलेल्या माणूसाला मी माझा मुलगाच मानतो" असे अब्दुल कादिर बलूच नेहमी म्हणतात! त्यांचा मुलगा जलील रेकी बेपत्ता झाला होता व तब्बल अडीच वर्षानंतर अलीकडेच तो मृतावस्थेत सापडला. अब्दुल कादिर बलूच ६० वर्षाचे असून सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहेत.
Monday, December 19, 2011 AT 05:52 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
'ना टो'ने पाकिस्तानी ठाण्यावर अलिकडेच केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर (ज्यात २४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले) पाकिस्तानी जनतेत मोठाच गदारोळ उठला. राजकीय नेते मंडळी, दूरचित्रवाणीवर राजकीय घटनांवर आधारित चर्चा-कार्यक्रम सादर करणारे सूत्रधार, सर्वसामान्य लोक या सार्यांचेच आवाज कर्कश, उर्मट, मगरूर होत गेले. सार्या जगाला पाकिस्तानी जनतेचा सामुदायिक संतप्त आकांत ऐकायला मिळाला.
Tuesday, December 13, 2011 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शांघायमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या "बिसर्जोन ऊर्फ विसर्जन" नाटकाचा चीनी भाषेतला प्रयोग पहिला. एका शब्दात सांगायचे तर "अप्रतिम'! भारतात न पाहिलेले "बिसर्जोन' शांघाय मध्ये पाहायला मिळाले. चीनी भाषेतून, चीनी कलाकारांनी, भारतीय कलाकाराला दिलेली सलामी! तरुण चिनी कलाकारांनी बसार्जोन सुंदरच वठवले होते. कथानक, विविध पात्रांच्या भूमिका त्यांनी जिवंत केल्या होत्या.
Tuesday, December 06, 2011 AT 06:55 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
यं दा ऑक्टोबरमधील दीपावली  आणि नोव्हेंबर महिन्याचा (चौथा गुरुवार) अमेरिकी थँक्स गिव्हिंग सणादरम्यान अमेरिकेतील इलिनॉय राज्यात हिंदू स्वयंसेवक संघाच्या (http://www.hssus.org/) पाच शाखांनी (अरोरा, शाम्बर्ग, लेक काउंटी, ब्लूमिंगटन आणि पिओरिया) एकत्रितपणे अन्नदान (फूड ड्राइव्ह) आणि त्यानिमित्त रोख रक्कम व काही दैनंदिन आवश्यक वस्तूंच्या दानाची मोहिम आयोजित केली होती.
Monday, November 28, 2011 AT 03:22 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ब्रि टिशांच्या काळात युरोपीय, पारशी, हिंदू आणि मुसलमान अशा मुंबईतील चार जिमखान्यांत चतुरंगी सामने खेळले जात, असे मी माझ्या वडिलांकडून ऐकले होते. सध्या इस्लामाबाद येथे चाललेला झरदारी, गिलानी, कयानी आणि पाशा यांच्यातला चतुरंगी सामना चांगलाच रंगला आहे.
Monday, November 28, 2011 AT 02:34 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|