26-11- eSakal.com 
eSakal.com
मी निर्विकार!
    <description>मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत आज माझ्या मनात कोणतेही विकार नाहीत!  मी एक सामान्य माणूस आहे.  स्ट्युपिड कॉमन मॅन! भारत माझा देश आहे आणि सगळ्यांचं असतं तेवढंच माझं माझ्या देशावर प्रेम आहे. त्यामुळं सव्वीस-अकराच्या हल्ल्याबद्दल मी खूपखूप चिडायला पाहिजे. चिडून मी दहशतवाद्यांना, पाकिस्तानला, तिथल्या आणि इथल्या राजकारण्यांना शिव्या घालायला पाहिजेत. कसाबला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया पाठवायला पाहिजे पेपरला. दहशतवादी कधीही येतात, कुठूनही येतात आणि माणसं मारून जातात, म्हटल्यावर मी घाबरायला तरी पाहिजे. प</description>
त्या हल्ल्यातून सरकार म्हणून आम्ही खूप शिकलो!
    <description>आठ वर्षांपूर्वी संसदेवर हल्ला झाला, त्यानंतर मुंबईच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली होती. मुंबईतही अशा प्रकारे घटना घडली, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी ६० जवानांचे खास प्रशिक्षित पथक तयार करण्यात आले होते  मात्र नंतरच्या काळात हा विषयच अडगळीत टाकला गेला, अशी खंत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मुंबईवरील हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या वेगळ्या दलाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे आणि आता अतिरेक्‍यांचा मुकाबला करण्यासाठी "फोर्स वन' कमांडो दल अस्तित्वात आले आहे, अशी माहिती त्यां</description>
नंबर एकचा शत्रू
    <description>तो बावीस वर्षाचा आहे, पण त्याच्यावर १६४ जणांना ठार केल्याचा आरोप आहे. त्याच्या चेहरा निर्विकार दिसतो, पण भारताविरोधात युद्ध पुकारल्याचा सर्वांत मोठा गुन्हा त्याच्या नावावर आहे आणि त्याला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही तमाम भारतीयांची मनस्वी इच्छा आहे. मोहम्मद अजमल मोहम्मद अमीर कसाब.&nbsp  निष्पापांवर अंदाधुंद गोळीबार करुन त्यांना थंड डोक्‍यानं ठार करणारा, मुंबई आणि भारताचा क्रमांक एकचा शत्रू ठरलेला पाकिस्तानी अतिरेकी.   गिरगाव चौपाटीला जेव्हा पोलिसांनी त्याला जिवंत पकडले, तेव्हाच त्या</description>
'त्या' रात्रीची घालमेल!
    <description>२६/११ ची सायंकाळ. दिसवभराचं काम आटोपलं. विशेष काही न्यूज नव्हती. लवकरचं घरी जावं म्हणून नऊ वाजून दहा मिनिटांची लोकल पकडली. ठाण्याच्या खाडी पुलावरून लोकल जात होती. तेवढ्‌यात, मोबाईलवर मेसेज आला. सीएसटी पर फायरींग सुरू... नेहमी नऊ वाजून ५४ मिनिटांच्या कसारा फास्ट लोकलने घरी जात असतो. त्याचं लोकलमधून येणाऱ्या एका मित्राचा तो मेसेज...  &nbsp  मी पत्रकार म्हटल्यावर कुठंही काही कळलं, तरी तो आवर्जुन मला कळवत असतो. क्षणभर फायरिंग चा अर्थच कळला नाही. असं वाटल, शॉट सर्किटनं आग वगैरे लागली असेल. माझ्या मित</description>
...हल्ल्याचे सागरालाही होते शल्य!
    <description>नेहमीप्रमाणे&nbsp गेल्या वर्षी&nbsp २६ नोव्हेंबरला संध्याकाळी छायाचित्रकार मित्रांना फोन करत होतो तेव्हा कळले, की "सीएसटी'ला काहीतरी गडबड आहे, ताज हॉटेलजवळ गोळीबार झाला आहे... मनात म्हटले ठीक आहे. कारण आम्हाला तसा गोळीबार वगैरे नवे नाही  पण जसजशा बातम्या येऊ लागल्या तसतसे यातील गांभीर्य कळायला लागले.  &nbsp  ताबडतोब मोटारसायकलला किक मारून सीएसटीच्या दिशेने निघालो. मात्र, पुढे ट्रॅफिक जाम होता. "जेजे'चा फ्लायओव्हर वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. भायखळ्यापर्यंत कसबसा पोचलो. पुढे रस्ता पॅक. त्यातच</description>
फ्लॅशबॅक दहशतवादी हल्ल्याचा
    <description>२६ नोव्हेंबर २००८  &nbsp   रात्री ९.१५ - कॅफे लिओपोल्डमध्ये घुसून पाच अतिरेक्‍यांचा बेछूट गोळीबार  रात्री ९.२० - स्कूटरवरून दोन अतिरेकी नरिमन हाऊसवर आले. तेथून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर बॉम्ब फेकले  रात्री ९.२४ - छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दोन अतिरेकी घुसले व बेछुट गोळीबार केला, तसेच हॉतबॉम्बही फेकले  रात्री ९.३० - हॉटेल ताजच्या प्रवेशद्वारातून अतिरेकी आत गेले व तेथे गोळीबार केला. तसेच बॉम्बही फेकले. हॉटेलमधील अनेक परदेशी नागरिक दुसऱ्या दिवशीपर्यंत अतिरेक्‍यांच्या ताब्यात. अतिरेक्‍यांना हुसक</description>
ते शूरवीर लढले, त्यांच्यासाठी मुंबई रडली!
    <description>नोव्हेंबर २००८... रात्रीचे ९.३५ अथवा ९.४० वाजलेले... काम आटोपून परळ कार्यालयातून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच "कुलाब्यात गोळीबार झाला आहे, चेक कर...' असा मित्राचा फोन आला. नेहमीप्रमाणेच एखादे गॅंगवार असावे असे वाटले. आमचा क्राईम रिपोर्टर ज्ञानेश चव्हाण याला "काय घडलेय' ते पाहण्यास सांगितले. "दक्षिण मुंबईत पाच-सहा ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना घडल्याचे पोलिस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले' अशी माहिती त्याने दिली अन्‌ मी दचकलोच... याच दरम्यान "ओबेरॉय हॉटेल'मधील मित्राचा फोन आला... येथे दोन व्य</description>
माझ्यासोबत मरायला यायचे आहे?
    <description>गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन महिने आधी या दोन्ही हॉटेल्सची मी पाहणी केली होती. हॉटेल ताजच्या व्यवस्थापनासोबत काही तास बैठक घेऊन अशा हल्ल्याची शक्‍यता वर्तविली होती. त्यामुळे देशाच्या आदरातिथ्य क्षेत्रातील सन्मान समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक ताज हॉटेलमध्ये २६ नोव्हेंबरच्या "त्या' रात्री सुरू झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनंतर अगदी पहिल्या क्षणाला हा दहशतवादी हल्ला असल्याचे माझ्या लक्षात आले. हल्ल्याच्या वेळी कंबरेला असलेल्या केवळ एका रिव्हॉल्व्हरच्या मदतीने अतिरेक्‍यांशी दोन हात केल</description>