साहित्य संमेलन
कहाणी फळांच्या राजाची!
    <description>फळांचा राजा आंब्याचा सुगंध बाजारपेठेत छान दरवळू लागला आहे. यंदाच्या सुगंधाला एक खोट आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आलेले फयान वादळ आणि यंदाचा मार्चमधील कडक उन्हाळा या पर्यावरणातील बदलाचा आंबा उत्पादनावर व बाजारातील उपलब्धतेवर मोठा परिणाम होतो आहे.</description>
साहित्य संमेलनासाठी तन, मन व 'धन'देखील!
    <description>पुणे - &nbsp लेखनासाठी कॉर्पोरेट जगतातील नोकरी सोडणारे संजय भास्कर जोशी यांनी साहित्य संमेलनासाठी "तन'-"मन' तर दिलेच  पण त्याचबरोबरीने "धन'देखील दिले. "झाकली मूठ सव्वालाखाची' ही म्हण व्यक्तिगत जीवनात अमलात आणून जोशी यांनी सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला.</description>
चित्रपट आणि साहित्य
    <description>शब्दांची साथ  नव्हती तेव्हा चित्रपट म्हणजे फक्त हलत्या चित्रपटांची साखळी होता. तो "बोलू' लागला तेव्हा त्याची खरी प्रगती झाली. सकस साहित्याची जोड लाभल्यावर चित्रपट अधिक परिपक्व झाला. त्याविषयी.   सिनेमाची भाषा म्हणजे कॅमेरा! हे तर जगन्मान्य सत्य आहे.</description>
"फुले यांनी लिहिलेले गीत संमेलनात का म्हटले जात नाही?'
    <description>पुणे -&nbsp "मानसिक गुलामगिरीतून ज्यांनी बाहेर काढले आणि शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले, अशा महात्मा जोतिबा फुले यांचा मान आपण ठेवणार आहोत की नाही? शाळांसह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येदेखील सरस्वतीसह सर्व प्रकराची गीते आपण गातो.</description>
"बिग बी'ला भावला साहित्याचा उत्सव!
    <description>पुणे - "तो उत्सव मोठा होता. सजवलेल्या मांडवात बसलेले सुमारे पन्नास हजार जण कार्यक्रम सुरू होण्याची वाट पहात होते. आपली साहित्य परंपरा आणि भाषेबद्दलचा सन्मान व आदरापोटी एकत्र जमलेल्या एवढ्या मोठ्या समुदायाचं दर्शन देखील असामान्य बाब आहे.</description>
मी महाराष्ट्राचाच - अमिताभ
    <description>श्रीपाद ब्रह्मे&nbsp - सकाळ वृत्तसेवा विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp "मी जो काही आहे, तो महाराष्ट्राच्या पावन भूमीमुळेच आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे.</description>
संमेलनातील प्रथा आणि पाच गाडगीळ
    <description>संतोष शेणई -&nbsp सकाळ वृत्तसेवा   पुणे -&nbsp "मराठी साहित्यसंमेलना'तील काही महत्त्वाच्या प्रथांशी "गाडगीळ' हे आडनाव जोडले गेले आहे.</description>
आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ उभारा
    <description>विद्याधर कुलकर्णी&nbsp - सकाळ वृत्तसेवा  विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  अंबाजोगाई येथे आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेसाठी कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना राज्य सरकारने ठोस आर्थिक मदत करावी, सीमाप्रश ...</description>
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच हवी
    <description>जितेंद्र अष्टेकर&nbsp - सकाळ वृत्तसेवा  विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर सक्तीने केलाच पाहिजे, या मागणीला हजारो मराठी जनांनी हात उंचावून अनुमोदन दिले, आणि साहित्य संमेलनात मराठी सक्तीचा अलिखित पण एकमुखी ठरावच रविवारी  ...</description>
कथा हा समृद्ध आणि सर्वसमावेशक साहित्यप्रकार
    <description>अरविंद रेणापूरकर - सकाळ वृत्तसेवा  विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांनी एका मुलाखतीत कथा हा गौण वाङ्‌मयीन प्रकार असल्याचे मत व्यक्त केले होते. त्या मताला रविवारी साहित्य संमेलनातील परिसंवादात लेखकांनी आक्षेप घेतला.</description>
निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले!
    <description>श्रीपाद ब्रह्मे - सकाळ वृत्तसेवा  विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  विविध अर्थांच्या, आशयाच्या, लयीच्या, छटांच्या कवितांनी रविवारी सकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. प्रसिद्ध कवी-वात्रटिकाकार रामदास फुटाणे अध्यक्षस्थानी होते. प्रा. फ. मुं.</description>
संगणकावर "युनिकोड मराठी' अनिवार्य करावे
    <description>पुणे -&nbsp  महाराष्ट्रातील सर्व संगणकांवर मराठीतून लिहिता - वाचता यावे यासाठी राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकावर "युनिकोड मराठी' असणे अनिवार्य करावे, अशी मागणी 83व्या मराठी साहित्य संमेलनाने मुख्यमंत्र्यांकडे एका स्वतंत्र पत्राद्वारे केली आहे.</description>
सामाजिक बदलातच नवसाहित्याचे भान
    <description>दिनेश दीक्षित - सकाळ वृत्तसेवा  विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता हे प्रकार जुनेच असले तरी त्यांचे भावविश्‍व मात्र वेगळे आहे.</description>
"सोहळा अनुपम जाहला...'
    <description>पुण्यक्षेत्रे पुण्याक्षरे --------------- - श्रीपाद ब्रह्मे  पुण्यातल्या त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सूप अखेर रविवारी वाजलं... हे संमेलन दणक्‍यात झालं, "क्रांतिकारक' झालं हे आता संयोजकांचे हितशत्रूही मान्य करतील.</description>
पुढील संमेलनासाठी ठाण्याहून निमंत्रण
    <description>विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  आगामी चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ठाणे येथून निमंत्रण आल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रविवारी दिली. मात्र, महामंडळाचे नवे पदाधिकारी याबाबतचा निर्णय घेतील.</description>
संमेलनाचे वीस वर्षांपासूनचे वारकरी
    <description>पुणे -&nbsp  मराठी भाषेमध्ये विपुल आणि दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे. या साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे, असे मत मुलुंड येथील उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.</description>
दोनशे पोलिसांचा साहित्यनगरीत बंदोबस्त
    <description>पुणे -&nbsp  विंदा करंदीकर साहित्यनगरीमधून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन मुक्कामाच्या ठिकाणी रविवारी रात्री पोचल्यावर पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. गेले तीन दिवस सुमारे दोनशे पोलिस अधिकारी व कर्मचारी साहित्यनगरीमध्ये अहोरात्र कार्यरत होते.</description>
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलावंतांचा सत्कार
    <description>पुणे -&nbsp "साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, संगीतकार, गीतकार यांचा सन्मान प्रथमच केला जात आहे. मराठी चित्रपटांचे विश्‍व झपाट्याने बदलते आहे.</description>
अद्‌भूत! यू हॅव डन ए मार्व्हलस जॉब!!
    <description>विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) - ""आपने अद्‌भूत धून बनाई है! सूनकर बहोतही आनंद मिला! इतने सब गायकोंको एकत्र करके आपने धून बनाई, वो सचमुच अद्‌भूत है!! यू हॅव डन ए मार्व्हलस जॉब!!! '' हे शब्द ऐकले आणि संगीतकार कौशल इनामदारच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.</description>
मुख्यमंत्री 'मधुशाले'ला मुकले...
    <description>पुणे - डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या लेखणीतून उमटलेल्या 'मधुशाला' या प्रसिद्ध कवितेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज मुकले. अमिताभ बच्चन यांनी साहित्य संमेलनात समस्त पुणेकरांना साद घालत आपले पिता हरिवंशराय यांच्या कविता सादर केल्या.</description>
महाराष्ट्रीय असल्याचा गर्व : अमिताभ बच्चन
    <description>विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) - आज आपण जे काही आहोत, ते महाराष्ट्रामुळे आणि याबद्दल मला गर्व असल्याचे सांगत आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात हजारो पुणेकरांच ...</description>
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलावंतांचा सत्कार
तंत्रज्ञानातून पुढे येतंय परदेशस्थ साहित्य (व्हिडिओ)
    <description>पुणे -  महाजालिय (नेटवर्किंग) आणि जालनिशी (ब्लॉगिंग) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशातील मराठी साहित्य बरेच पुढे आले आहे. त्यामुळे यापुढेही त्याचा वापर करायला हवा.</description>
बिग बीच्या उपस्थितीने मराठीजन भारावले
    <description>विंदा करंदीकर साहित्य नगरी (पुणे) - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम सुरू झाला.</description>
महाराष्ट्रात मराठी सक्तीविषयी परिसंवादात चर्चा
    <description>विंदा करंदीकर साहित्य नगरी (पुणे)&nbsp - महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर सक्तीने केला पाहिजे. पण, सक्ती केल्यावर ती खरेच टिकेल का? असा सूर 'महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर करण्याची सक्ती करणे काळाची गरज आहे,' या विषयावरील परिसंवादात मान्यवरांना व्य़क्त केले.</description>
संमेलनस्थळी वाहतूक कोंडी टाळण्याची कसोटी
    <description>विंदा करंदीकर साहित्यनगरी -&nbsp  बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत त्र्यांएशिव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी (ता.28) समारोप होत आहे.</description>
अमिताभला टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अचानक 'एन्ट्री'!
    <description>विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित राहून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतल्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला नियोजित कार्यक्रम बदलून एक दिवस आधीच शनिवारी साहित्य संमेलनात हजेरी लावून सर् ...</description>
विंदांच्या नावाने देणार जीवनगौरव पुरस्कार
    <description>विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे) -&nbsp  "सुवर्णमहोत्सवी वर्षातच महाराष्ट्र तोडण्याची भूमिका घेणे दुर्दैवी ठरेल.</description>
कविकट्ट्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद!
    <description>अरविंद रेणापूरकर - सकाळ वृत्तसेवा  विंदा करंदीकर साहित्यनगरी (पुणे)&nbsp  - नवकवींना प्रोत्साहन देण्यासाठी संमेलननगरीत उभ्या करण्यात आलेल्या "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कविकट्ट्या'ला नवकवी आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.</description>
"अक्षरधारा'ला बाहेर पडावे लागले
    <description>पुणे -&nbsp  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून "अक्षरधारा' बाहेर पडलेले नाही, तर आम्ही घेतलेल्या आक्षेपामुळे त्यांना बाहेर पडावे लागले, असा दावा प्रकाशकांनी शनिवारी केला.   संमेलनातील स्टॉलचे वाटप सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले.</description>