|
|  |
|  |
करबचत कशी कराल ?   फेब्रुवारी आणि मार्च नोकरदारांचे "टेन्शन'चे महिने. "इन्कमटॅक्स'ने खिसा हलका केलेला असतो आणि बचत कशी करायची याची नेमकी माहिती नसते ! कशी करायची बचत ? "संडे स्पेशल'मध्ये ऐका याच विषयावरील चर्चा.
ऑडिओसाठी इथे क्लिक करा
डाऊनलोडसाठी इथे क्लिक करा | छायाचित्रांचा ग्रंथ निघावा - मोहन वाघ   पुणे, ता. १६ - ""रिफ्लेक्शन्सला वाढता प्रतिसाद पाहता, प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडण्यात आलेली छायाचित्रे ग्रंथरूपाने रसिकांसमोर येणे गरजेचे आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून रसिक ही सर्व छायाचित्रे संग्रही ठेवू शकतील,'' अशा शब्दांत ज्येष्ठ छायाचित्रकार आणि नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी "सकाळ रिफ्लेक्शन्स ०८'चे कौतुक केले. | नवे घरगुती गॅसजोड नाहीत; तेल कंपन्यांचा निर्णय   नवी दिल्ली, ता. १६ - देशातील सरकारी तेल कंपन्यांचा तोटा दोन लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा धोका लक्षात घेऊन, या कंपन्यांनी नवे घरगुती गॅसजोड न देण्याचा आणि पूर्वीच दिलेल्या गॅसजोडच्या सिलिंडरची संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. | आता ऑफिसेस होताहेत घरासारखी...!   नवी दिल्ली, ता. १६ - कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊन नये, म्हणून कार्यालयातच घरचे वातावरण निर्माण करण्याचा मंत्र कंपन्यांनी आजमविण्यास सुरुवात केली आहे. | चीनने केली क्षेपणास्त्रे तैनात - भारत व रशिया पल्ल्यात   वॉशिंग्टन, ता. १६ - मध्य चीनमधील डेलिंग्हा गावाजवळ चीनने मध्यम पल्ल्याची सुमारे साठ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे भारत आणि रशियातील महत्त्वाची शहरे चीनच्या पल्ल्यात आल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकाने केला आहे. | पुण्याची संपदा मेहता देशात २१ वी   पुणे, ता. १६ - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील सुमारे चौसष्टहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. | चलनवाढीचा वळू मोकाट   नवी दिल्ली, ता. १७ - चलनवाढ आणि महागाई रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या ठरवत चलनवाढीचा दर ७.८३ टक्क्यांवर पोचला आहे. | बेळगावात अटक केलेला संशयित "जिहादी' प्रशिक्षक?   बेळगाव, ता. १६ - गुजरात दंगली तसेच काश्मीर येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचारांच्या चित्रफिती, कट्टर मुस्लिम नेत्यांची भाषणे संग्रहित करून त्याच्या सीडी बनवून त्या वितरित करण्याचे काम बेळगावमधून अटक करण्यात आलेला संशयित "जिहादी' लियाकतअली अब्दुलगणी सय्यदशा करीत होता, असा संशय पोलिसांना आहे.... | "लिट्ल स्टार'ऐवजी चमकला "ध्रुवाचा तारा'!   पुणे, ता. १५ - राज्यात २००० मध्ये पहिलीपासून इंग्रजीचे पाठांतर आणि वाचन हा उपक्रम सुरू झाल्यानंतर आजही मुलांना "ट्विंकल, ट्विंकल", "जॅक अँड जिल', "लिव्हरपूल फ्लड' अशा कविता म्हणाव्या लागतात. | प्रॉपर्टी दालनाला भेट दिलीत?   प्रॉप्रर्टी दालनामध्ये बांधकाम व्यवसायासह सुरक्षित माझे घर, प्रॉपर्टीत गुंतवणूक करताना, साठेखत, पेटिंग्ज, हिरवा कोपरा, शुभ्रता, सजावट, इन माय होम अशा विविध विषयांविषयी माहिती या दालनामध्ये वाचावयास मिळणार आहे.
या दालनाला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा |
|  |
|