SAKAL
Last Update 5/18/08 21:17 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • अंबुमनी रामदासांचा रजनीकांतवर कौतुकाचा वर्षाव  
  • पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारात ५ ठार  
  • अंबुमनी रामदास यांच्यावर आता महेश भट्ट घसरले  
  • आयसीसीचे सुरक्षाविषयक पथक पाकिस्तानात दाखल  
  • हैदराबाद स्फोटांतील तंत्रज्ञानाचाच जयपूर स्फोटात वापर  
  • विजय तेंडुलकर यांची प्रकृती अत्यवस्थ  
  • बनावट खाते उघडून दहा लाखांचा गंडा  
  • त्रिपुरात हत्तींच्या संख्येत वाढ  
  • जळगाव विमानतळाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात  
  • कोल्हापूर - मध्यवर्ती बसस्थानकाजवळ लॉजमध्ये चोऱ्या  
  • राणी मुखर्जी गाणार "मार्गो'चे गुण !  
  • घोडबंदर रोडवर होणार चार उड्डाणपूल  
  • जयपूर बॉम्बस्फोटप्रकरणी ९ संशयितांवर गुन्हा दाखल  
  • पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी मतदान पुर्ण  
  • शाहरूखशी जुळवून घेण्यास अमिताभ तयार  
    मुंबई, ता. १७ - अभिनेता शाहरुख खान याच्याशी जुळवून घेण्याची आपली इच्छा आहे. आपल्याकडून काही चुकले असेल, तर मी त्याची माफी मागण्यास तयार असल्याचे सुपरस्टार अमिताभ बच्चनने म्हटले आहे.

    सोनिया गांधींविषयी "ऑर्कुट'वर आक्षेपार्ह मजकूर  
    पुणे, ता. १७ - सोनिया गांधी आणि महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर तयार करून ऑर्कुट वेबसाइटवर प्रसारित केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हरियाना येथील एका युवकास अटक केली.

    करबचत कशी कराल ?  
    फेब्रुवारी आणि मार्च नोकरदारांचे "टेन्शन'चे महिने. "इन्कमटॅक्‍स'ने खिसा हलका केलेला असतो आणि बचत कशी करायची याची नेमकी माहिती नसते ! कशी करायची बचत ? "संडे स्पेशल'मध्ये ऐका याच विषयावरील चर्चा.
    ऑडिओसाठी इथे क्‍लिक करा
    डाऊनलोडसाठी इथे क्‍लिक करा

    लंडन बाय नाइट...  
    लंडनच्या नीलम बारेकर यांनी पाठवली आहेत "लंडन बाय नाइट' ची नयनरम्य छायाचित्र...स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
    कशी करता येईल करबचत?  
    (मिलिंद संगोराम )
    फेब्रुवारी आणि मार्च हे महिने नोकरदारांना खरोखरच "टेन्शन' देणारे असतात. कारण याच महिन्यात पगारातून कर कपात होत असते. वर्षभर करायची गुंतवणूक वेळेवर न केल्यामुळे हा फटका बसलेला असतो. ते दिवस विसरण्याच्या आतच पुढचा विचार करायला हवा. पुढच्या वर्षी एवढी कपात होऊ नये यासाठी या महिन्यापासूनच गुंतवणुकीला सुरवात करायला हवी. ......
    (कर बचत कशी करावी - संग्राह्य माहितीसाठी इथे क्‍लिक करा )

    दहशतवादाविरुद्ध मध्यवर्ती तपास यंत्रणा स्थापन करा - पंतप्रधान  
    बागडोग्रा (प. बंगाल), ता. १७ - जयपूर बॉंबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र आणि राज्य सरकारांसाठी संयुक्त मध्यवर्ती तपास यंत्रणा (फेडरल क्राईम एजन्सी ः "एफसीए') स्थापन करण्याची सूचना केली आहे.

    जागे व्हा नाहीतर, कोकणातही परप्रांतीय घुसतील - राज ठाकरे  
    मुंबई ता.१७ - कोकणचा विकास बाहेर दाखवू नका, कारण आधीच बाहेरचे आत घुसले आहेत. त्यांना कोकणात घुसायला वेळ लागणार नाही. बाहेरच्या लोकांनी बऱ्याच प्रमाणात कोकणातील जमिनी विकत घेतल्या आहेत,....

    छायाचित्र संग्रहातून जनजागृतीची गरज - डॉ. सतीश पांडे  
    पुणे, ता. १७ - ""भारताला प्रचंड प्रमाणात निसर्ग आणि पक्षिसौंदर्य लाभले आहे. या सौंदर्याचे जतन करायचे असेल, तर छायाचित्रांचा संग्रह वाढविला पाहिजे आणि या संग्रहाच्या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे,'' असे मार्गदर्शन पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी येथे केले.
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कॅडेट्‌स सर करणार देव टिब्बा शिखर  
    पुणे ता. १७ - मनालीजवळील सहा हजार मीटर उंचीचे देव टिब्बा शिखर सर करण्याचे ध्येय उराची बाळगून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) तीन अधिकाऱ्यांसह २२ कॅडेट्‌स शनिवासी गिर्यारोहण मोहिमेवर रवाना झाले. कमांडर जितेंद्रन नायर या संघाचे नेतृत्व करत आहेत.
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    फिरोज दस्तूर कलाकार म्हणून श्रेष्ठच पण माणूसही......  
    पुणे - किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि एके काळचे चित्रपट कलावंत पं.फिरोज दस्तूर यांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या मोठेपणाच्या आठवणी सांगण्यात आल्या. कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा.

    "जेट लॅग' सुफी अल्बम बाजारात  
    "दा-साज' या बॅण्डचा नव्या जुन्या गाण्यांचा अनोखा संगम असलेला "जेट लॅग' हा अल्बम नुकताच बाजारात आला आहे. यामध्ये सुफी व पंजाबी संगीताचा अनोखा मेळ घालण्यात आला आहे.
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    सत्तेवर आल्यास तांदूळ दोन रुपये किलो - सोनिया गांधी  
    गुलबर्गा, ता. १७ - दहशतवादाची समस्या कोणताही पक्ष, विभाग किंवा देशासमोरची नसून, ती जागतिक आहे. त्याकडे राजकीय भूमिकेतून पाहू नये. दहशतवादाचा मुकाबला एकतेनेच करता येऊ शकतो, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा सो निया गांधी यांनी आज येथे केले....

    निकालावर सावट "ओबीसी' आरक्षणाचे  
    पुणे, ता. १७ - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रशासकीय परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला; पण या निकालावर अजून इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचे सावट आहे.

    इंटरनेट, मोबाईलमुळे कोसळल्या चिनी पोलादी भिंती  
    बीजिंग, ता. १७ - सिचुआन प्रांताची राजधानी असलेल्या चेंगडूमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आणि विध्वंसाची तीव्रता लक्षात घेऊन काही क्षणांतच चिनी सरकार प्रचंड वेगाने कामाला लागले.

    देलगु देशमच्या नेत्यासह आठ जण आंध्रात ठार  
    हैदराबाद, ता. १७ - कर्नुल जिल्ह्यातील बोदनुरू गावाजवळ गावठी बॉंबच्या स्फोटात तेलगु देशमच्या स्थानिक नेत्यासह आठ जण जागीच ठार झाले.

    पायांविना धावणाऱ्या "ऑस्कर'ला ऑलिंपिकचे दार खुले  
    मिलान, ता. १७ - जन्माला आला तेव्हा त्याचे गुडघ्याखालचे पाय लुळे होते आणि घोट्यापुढे पायच नव्हते. वर्षाचा होत असतानाच गुडघ्यांखाली त्याचे पाय कापण्यात आले.

    ओरिसातील जगन्नाथ मंदिर दहशतवाद्यांच्या "लिस्ट'वर  
    भुवनेश्‍वर, ता. १७ - पुरीच्या प्राचीन जगन्नाथ मंदिराला दहशतवाद्यांचा धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे....
    कोकणच्या राजाला घाटावरच्या "केसरी'चे आव्हान  
    ंमुंबई, ता. १७ - घाटावरून आलेल्या केसरने कोकणातील हापूसपुढे ठोस असा पर्याय निर्माण केल्यामुळे हापूसचे राजेपण धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

    पुणेकरांनी साकारला "ऍनिमेटेड' "दशावतार'!  
    पुणे, ता. १७ - "हनुमान', "श्रीकृष्ण' आणि "बालगणेशा'नंतर आता "दशावतार' येत आहेत! बाळगोपाळांचे मनोरंजन करणारा हा नवा ऍनिमेशनपट असून, याचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे पुण्यात तयार झाला आहे.

    नगर जिल्ह्यात "अवकाशातून पडल्या' डब्या!  
    पाथर्डी, ता. १७ - शहरासह संपूर्ण तालुक्‍याचा परिसर काल दुपारी तीनच्या सुमारास प्रचंड आवाजाने हादरला. कशाचा स्फोट झाला, याचा खुलासा होऊ शकलेला नाही.

    संवाद अस्वस्थ मराठी तरुणांशी  
    (दत्तप्रसाद दाभोळकर)
    "खाउजा', म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे पोकळ शब्द नाहीत. भोवतालचे जग दर क्षणी बदलत आहे. "सॉफ्टवेअर'मधील नोकऱ्या अचानक उपलब्ध झाल्या. उद्या एखाद्या क्षणी त्या अचानक नाहीशापण होतील! या बदललेल्या जगात विश्‍वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्‍याएवढा, हे अगदी खरे आहे. ......
    प्रॉपर्टी दालनाला भेट दिलीत?  
    प्रॉप्रर्टी दालनामध्ये बांधकाम व्यवसायासह सुरक्षित माझे घर, प्रॉपर्टीत गुंतवणूक करताना, साठेखत, पेटिंग्ज, हिरवा कोपरा, शुभ्रता, सजावट, इन माय होम अशा विविध विषयांविषयी माहिती या दालनामध्ये वाचावयास मिळणार आहे.
    या दालनाला भेट देण्यासाठी इथे क्‍लिक करा
    आबरा का डबरा! - उलटा होणारा पत्ता  
    (जादूगार जितेंद्र रघुवीर)
    जादू - पत्त्यांच्या कॅटमधला कोणताही एक पत्ता प्रेक्षकांनी घेऊन तो परत कॅटमध्ये ठेवला की तो उलटा होतो. ......
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
    पान पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600