SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचली पाहिजे - राष्ट्रपती  
  • पीएमपीएलच्या बसची धडक बसून दुचाकीस्वार ठार  
  • बंगळुरातील तुरुंगात तेलगीवर कॅमेऱ्याद्वारे नजर  
  • "प्रतापगड' सुनेत्रा शिंदेंनी राखला  
  • "रावळपिंडी एक्‍स्प्रेस' पुन्हा एकदा रुळावर  
  • मुलायमसिंहांनी घेतली पंतप्रधान, सोनियांची भेट  
  • डाव्यांची सरकारला ३ दिवसांची मुदत  
  • पिंपरीत चोरट्याने मंदिरातील चांदीचे दागिने पळविले  
  • सचिनवरील पुस्तकाची किंमत एक लाख रूपये फक्त !  
  • पुरीतील जगन्नाथ यात्रेवेळी चेंगराचेंगरी - ६ भाविकांचा मृत्यू  
  • मटकाकिंग सुरेश भगत हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला अटक  
  • गंगाधर पानतावणे यांना फडकुले प्रतिष्ठान पुरस्कार  
  • डॅडींच्या विवाहामुळे दुरावा नाही - त्रिशा दत्त  
  • वाहतूकदारांचा देशव्यापी संप अखेर मागे  
  • तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील महिलेचा मृत्यू  
  • करिना-सैफच्या विवाहाची घोषणा कोणत्याही क्षणी !  
  • सिमीवरील बंदीच्या सुनावणीसाठी राज्यातील पोलिस औरंगाबादेत  
  • कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार  
  • पंढरीच्या वाटेवर  
    पाडेगाव (ता. खंडाळा) - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने गुरुवारी नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. (प्रमोद इंगळे - सकाळ छायाचित्रसेवा)
    स्लाईड शो पाहण्यासाठी क्‍लिक करा
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
    वारीच्या धावत्या वर्णनासाठी क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग
    आणखी व्हिडीओसाठी पाहा मल्टिमीडीया दालन

    ब्लॉगसंगे पंढरीची वारी...  
    पंढरीच्या वारीसोबत सुरू आहे, ई सकाळचा विठ्ठल ब्लॉग. गेल्या चार दिवसांतच या ब्लॉगला पुनःपुन्हा भेट देणाऱ्यांमध्ये तुम्हीही आहात. आम्हाला कळवा, ही कल्पना कशी वाटली आणि या ब्लॉगच्या माध्यमात अजून काय हवं?
    जरूर क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग.

    wari-08

    केवळ ५० रुपयांसाठी मुलाला रेल्वेतून फेकले  
    राऊरकेला, ता. ३ - केवळ ५० रुपयांसाठी रेल्वेच्या एका तिकीट कलेक्‍टरने लहान मुलाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून, आपल्या क्रूरतेचे दर्शन घडविले.

    कॅलिफोर्नियाबरोबरच कोकणातही उत्सव  
    पुणे, ता. ३ - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील सॅन होजे येथे आयोजित करण्याबरोबरच रत्नागिरी येथेही अधिकृत साहित्य संमेलन भरविण्याच्या दृष्टीने विचारविनिमय सुरू झाला असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि रत्नागिरीच्या नगर वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी आज संयुक्त पत्रकाद्वारे कळविले आहे.

    अविश्‍वास ठरावाची भीती?  

    श्रीलंकेला हरवून भारत अंतिम फेरीत  
    कराची, ता. ३ - भारताने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेचे त्रिशतकी आव्हान सहा विकेट व १९ चेंडू राखून पार करीत भारताने सफाईदार विजय नोंदविला.

    आशियातील सर्वांत मोठ्या थर्माकोलची निर्मिती पुण्यात  
    पुणे, ता. ३ - आशिया खंडातला सर्वांत मोठा थर्माकोल कोठे तयार होतो, याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. पण, हा थर्माकोल चक्क पुण्यात तयार होतो. आशिया खंडातला सर्वांत मोठा थर्माकोल पाहाण्यासाठी क्‍लिक करा
    (आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्‍लिक करा मल्टिमीडिया दालन )

    मोदींच्या व्हिसावरून भारतीयांतच दुफळी  
    न्यूयॉर्क, ता. ३ - जागतिक गुजराती परिषदेसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यावरून अमेरिकेतील भारतीयांत दुफळी माजली आहे.

    अमेरिकेतील नातवंडांना भारतीय संस्कारांचा ठेवा  
    पुणे, ता. ३ - निवृत्तीनंतरचे एकाकी जीवन असो, अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीय मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असो अथवा तेथील संस्कृतीत वाढणाऱ्या नातवंडांवरील संस्काराचा विषय, अशा अनेक समस्या अनिवासी भारतीय मुलांच्या पालकांना भेडसावतात.

    तिसऱ्या आघाडीत फूट; समाजवादी पक्षाचा अणुकराराला पाठिंबा  
    नवी दिल्ली, ता. ३ - अणुकरारावर राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे आणि तोपर्यंत त्यावर अंतिम भूमिका घेतली जाणार नाही, तसेच तिसरी आघाडी एकसंध आहे, अशी घोषणा करून काही तासही उलटत नाहीत, तोपर्यंत समाजवादी पक्षाने टोपी फिरवून अणुकराराला पाठिंबा जाहीर करून टाकला.

    डाव्यांची आजची बैठक निर्णायक ठरणार?  

    तिसऱ्या आघाडीची बैठक; तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय  

    "जी-८'च्या बैठकीस जाण्याचा पंतप्रधानांचा निर्णय कायम  
    नवी दिल्ली, ता. ३ - अणुकराराचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी जपानमधील होक्कायडो येथे ७ ते ९ जुलैदरम्यान होणाऱ्या "जी-८' गटाच्या शिखर परिषदेला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    "बंद'ला हिंसक वळण; इंदूरमध्ये पाच जणांचा मृत्यू  
    नवी दिल्ली, ता. ३ - अमरनाथ देवस्थान ट्रस्टला दिलेली वनजमीन परत घेतल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष आणि विश्‍व हिंदू परिषदेने पुकारलेल्या "भारत बंद'दरम्यान ठिकठिकाणी हिंसाचार उसळला.

    राष्ट्रपती आज पुणे भेटीवर  
    पुणे, ता. ३ - राष्ट्रपती प्रतिभा पाटील या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या (शुक्रवारी) पुण्यात येणार आहेत.

    आयटी बॅश - वाचकहो, तुम्हीही सहभागी व्हा !  
    आय टी म्हणजे सोन्याची लंका! या फिल्डमध्ये जितका पैसा, मान-मरातब तितकेच कष्ट, दिवस-रात्र एक करून केलेली मेहनतही... आयटी बॅश हे व्यासपीठ आहे आता केवळ एका क्‍लिकवर...

    कच्च्या तेलाचा भडका सुरूच  
    सिंगापूर, ता. ३ - अन्य देशांच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य घसरल्याने जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी कच्च्या तेलाची खरेदी केली. त्यामुळे तेलाच्या किमतीचा पुन्हा एकदा भडका उडाला असून, आज कच्च्या तेलाच्या किमती प्रतिपंप १४५.०१ डॉलरवर पोचल्या.

    रेशनिंगवर स्वस्त दरात तांदूळ, पाम तेल - सुनील तटकरे  
    मुंबई, ता. ३ - राज्यातील सर्व रेशनिंग दुकानांमधून दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) व दारिद्य्र रेषेवरील (एपीएल) कुटुंबांना स्वस्त दरात पाच किलो तांदूळ व एक लिटर पाम तेलाचा पुरवठा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

    संयोजन समितीकडे क्रीडानगरीचे हस्तांतर  
    पुणे, ता. ३ - काही क्रीडा संकुलांची कामे पूर्णत्वाकडे जात असताना आज राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडानगरीचे राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या (सीवायजी) संयोजन समितीकडे प्रतीकात्मक हस्तांतर करण्यात आले.



    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600