|
|  |
शाहरूखशी जुळवून घेण्यास अमिताभ तयार   मुंबई, ता. १७ - अभिनेता शाहरुख खान याच्याशी जुळवून घेण्याची आपली इच्छा आहे. आपल्याकडून काही चुकले असेल, तर मी त्याची माफी मागण्यास तयार असल्याचे सुपरस्टार अमिताभ बच्चनने म्हटले आहे. | सोनिया गांधींविषयी "ऑर्कुट'वर आक्षेपार्ह मजकूर   पुणे, ता. १७ - सोनिया गांधी आणि महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर तयार करून ऑर्कुट वेबसाइटवर प्रसारित केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हरियाना येथील एका युवकास अटक केली. | करबचत कशी कराल ?   फेब्रुवारी आणि मार्च नोकरदारांचे "टेन्शन'चे महिने. "इन्कमटॅक्स'ने खिसा हलका केलेला असतो आणि बचत कशी करायची याची नेमकी माहिती नसते ! कशी करायची बचत ? "संडे स्पेशल'मध्ये ऐका याच विषयावरील चर्चा.
ऑडिओसाठी इथे क्लिक करा
डाऊनलोडसाठी इथे क्लिक करा | कशी करता येईल करबचत?   (मिलिंद संगोराम )
फेब्रुवारी आणि मार्च हे महिने नोकरदारांना खरोखरच "टेन्शन' देणारे असतात. कारण याच महिन्यात पगारातून कर कपात होत असते. वर्षभर करायची गुंतवणूक वेळेवर न केल्यामुळे हा फटका बसलेला असतो. ते दिवस विसरण्याच्या आतच पुढचा विचार करायला हवा. पुढच्या वर्षी एवढी कपात होऊ नये यासाठी या महिन्यापासूनच गुंतवणुकीला सुरवात करायला हवी. ......
(कर बचत कशी करावी - संग्राह्य माहितीसाठी इथे क्लिक करा ) | छायाचित्रांचा ग्रंथ निघावा - मोहन वाघ   पुणे, ता. १६ - ""रिफ्लेक्शन्सला वाढता प्रतिसाद पाहता, प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडण्यात आलेली छायाचित्रे ग्रंथरूपाने रसिकांसमोर येणे गरजेचे आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून रसिक ही सर्व छायाचित्रे संग्रही ठेवू शकतील,'' अशा शब्दांत ज्येष्ठ छायाचित्रकार आणि नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी "सकाळ रिफ्लेक्शन्स ०८'चे कौतुक केले. | नवे घरगुती गॅसजोड नाहीत; तेल कंपन्यांचा निर्णय   नवी दिल्ली, ता. १६ - देशातील सरकारी तेल कंपन्यांचा तोटा दोन लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा धोका लक्षात घेऊन, या कंपन्यांनी नवे घरगुती गॅसजोड न देण्याचा आणि पूर्वीच दिलेल्या गॅसजोडच्या सिलिंडरची संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. | विजय तेंडुलकर अत्यवस्थ   पुणे, ता. १७ - ज्येष्ठ नाटककार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांना प्रकृती बिघडल्यामुळे येथील प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. | आता ऑफिसेस होताहेत घरासारखी...!   नवी दिल्ली, ता. १६ - कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊन नये, म्हणून कार्यालयातच घरचे वातावरण निर्माण करण्याचा मंत्र कंपन्यांनी आजमविण्यास सुरुवात केली आहे. | चीनने केली क्षेपणास्त्रे तैनात - भारत व रशिया पल्ल्यात   वॉशिंग्टन, ता. १६ - मध्य चीनमधील डेलिंग्हा गावाजवळ चीनने मध्यम पल्ल्याची सुमारे साठ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे भारत आणि रशियातील महत्त्वाची शहरे चीनच्या पल्ल्यात आल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकाने केला आहे. | पुण्याची संपदा मेहता देशात २१ वी   पुणे, ता. १६ - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील सुमारे चौसष्टहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. | "जेट लॅग' सुफी अल्बम बाजारात   "दा-साज' या बॅण्डचा नव्या जुन्या गाण्यांचा अनोखा संगम असलेला "जेट लॅग' हा अल्बम नुकताच बाजारात आला आहे. यामध्ये सुफी व पंजाबी संगीताचा अनोखा मेळ घालण्यात आला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा | चलनवाढीचा वळू मोकाट   नवी दिल्ली, ता. १७ - चलनवाढ आणि महागाई रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या ठरवत चलनवाढीचा दर ७.८३ टक्क्यांवर पोचला आहे. | सत्तेवर आल्यास तांदूळ दोन रुपये किलो - सोनिया गांधी   गुलबर्गा, ता. १७ - दहशतवादाची समस्या कोणताही पक्ष, विभाग किंवा देशासमोरची नसून, ती जागतिक आहे. त्याकडे राजकीय भूमिकेतून पाहू नये. दहशतवादाचा मुकाबला एकतेनेच करता येऊ शकतो, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा सो निया गांधी यांनी आज येथे केले.... | बेळगावात अटक केलेला संशयित "जिहादी' प्रशिक्षक?   बेळगाव, ता. १६ - गुजरात दंगली तसेच काश्मीर येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचारांच्या चित्रफिती, कट्टर मुस्लिम नेत्यांची भाषणे संग्रहित करून त्याच्या सीडी बनवून त्या वितरित करण्याचे काम बेळगावमधून अटक करण्यात आलेला संशयित "जिहादी' लियाकतअली अब्दुलगणी सय्यदशा करीत होता, असा संशय पोलिसांना आहे.... | "लिट्ल स्टार'ऐवजी चमकला "ध्रुवाचा तारा'!   पुणे, ता. १५ - राज्यात २००० मध्ये पहिलीपासून इंग्रजीचे पाठांतर आणि वाचन हा उपक्रम सुरू झाल्यानंतर आजही मुलांना "ट्विंकल, ट्विंकल", "जॅक अँड जिल', "लिव्हरपूल फ्लड' अशा कविता म्हणाव्या लागतात. | निकालावर सावट "ओबीसी' आरक्षणाचे   पुणे, ता. १७ - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रशासकीय परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला; पण या निकालावर अजून इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचे सावट आहे. | इंटरनेट, मोबाईलमुळे कोसळल्या चिनी पोलादी भिंती   बीजिंग, ता. १७ - सिचुआन प्रांताची राजधानी असलेल्या चेंगडूमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आणि विध्वंसाची तीव्रता लक्षात घेऊन काही क्षणांतच चिनी सरकार प्रचंड वेगाने कामाला लागले. | पुणेकरांनी साकारला "ऍनिमेटेड' "दशावतार'!   पुणे, ता. १७ - "हनुमान', "श्रीकृष्ण' आणि "बालगणेशा'नंतर आता "दशावतार' येत आहेत! बाळगोपाळांचे मनोरंजन करणारा हा नवा ऍनिमेशनपट असून, याचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे पुण्यात तयार झाला आहे. | संवाद अस्वस्थ मराठी तरुणांशी   (दत्तप्रसाद दाभोळकर)
"खाउजा', म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे पोकळ शब्द नाहीत. भोवतालचे जग दर क्षणी बदलत आहे. "सॉफ्टवेअर'मधील नोकऱ्या अचानक उपलब्ध झाल्या. उद्या एखाद्या क्षणी त्या अचानक नाहीशापण होतील! या बदललेल्या जगात विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, हे अगदी खरे आहे. ...... | प्रॉपर्टी दालनाला भेट दिलीत?   प्रॉप्रर्टी दालनामध्ये बांधकाम व्यवसायासह सुरक्षित माझे घर, प्रॉपर्टीत गुंतवणूक करताना, साठेखत, पेटिंग्ज, हिरवा कोपरा, शुभ्रता, सजावट, इन माय होम अशा विविध विषयांविषयी माहिती या दालनामध्ये वाचावयास मिळणार आहे.
या दालनाला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा |
|  |
|