eSakal.com HomePage
 
   
Pune
Mumbai
Kolhapur
Nasik
Aurangabad
Solapur
Satara
Nagpur
Jalgaon
Goa
Maharashtra
National
International
Sakalvishesh
Arthvishwa
Arthvishwa_Dnyan
Arthvishwa_Ghadamodi
Arthvishwa_Sharebazar
Suppliments  
Saptarang
Prerna
Muktapith
Delight
Family_Doctor
Balbitra
Sports
Sampadakiya
Readers  
Bhavishya
Sampadakiya_EPatre
 
 
  आरएसएस एक्‍सएमएल फीड सेवा -
आरएसएस एक्‍सएमएल फीड संकेतस्थळांवरील सातत्याने बदलणारी माहिती मिळविण्याचे सध्याचे सर्वोत्तम साधन आहे.

- संकेतस्थळावर उपलब्ध झालेली ताजी माहिती एक्‍सएमएल   फाईल फॉरमॅटमध्ये     आपल्या   संगणकावर त्वरीत डाऊनलोड होते. त्यासाठी संबंधित संकेतस्थळांवर सतत शोध घ्यावा लागत नाही.

- आरएसएस हे रिअली सिंपल सिंडीकेशन या इंग्रजी शब्दांचे लघुरूप आहे. - ही सेवा पुरविण्यासाठी वापरली जाणारी विविध फिड उपलब्ध आहेत.

ई सकाळची आरएसएस सेवा - सकाळ वृत्तपत्र समुहाचे ई सकाळ संकेतस्थळ महाराष्ट्रातील अव्वल संकेतस्थळ आहे.

- ई सकाळवर प्रकाशित होणाऱ्या सर्व प्रकारच्या आणि सर्व प्रदेशातील बातम्यांसह लेख, छायाचित्रे, ब्लॉग, पॉडकास्ट, पत्रे, विविध प्रतिसादात्मक मजकुर आदी स्वरुपाची माहिती आरएसएसमार्फत आपल्याला मिळू शकेल.

प्रकाशित झालेला ताजा मजकूर आपल्या संगणकावर डाऊनलोड करता येईल.