सिरियामध्ये बॉम्ब हल्ल्यात 24 नागरिकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

दमास्कस- सिरीयामधील अल्-बाब या गावावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 मुलांचा समावेश आहे, अशी माहिती मानवधिकार कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) दिली.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, अल्-बाब या या गावावर विमानातून बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये 24 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. परंतु, मारले गेलेले सर्वजण दहशतवादी आहेत, असा दावा लष्कराने केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान बिनाली यिल्दीरिम मंगळवारी (ता. 14) म्हणाले होते की, अल्-बाब हे गाव नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले होते. या गावामध्ये दहशतवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

Web Title: 24 civilians killed in bombing on Syria town