कोळसा खाणीतील स्फोटांत 53 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

बीजिंग : उत्तर चीनमध्ये दोन विविध ठिकाणी कोळसा खाणींमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनमधील कोळसा खाणींमध्ये स्फोटाच्या अनेक घटना घडल्या असून, यांत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

स्फोट झाला त्या वेळी दोन्ही खाणींमध्ये मिळून 250च्या आसपास कामगार काम करत होते. यापैकी 181 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित जणांचा शोध सुरू आहे.

टॅग्स