'मोदी, बलुचिस्तानचे तुमच्यावर प्रेम आहे'

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तानमधील नागरिकांचे आभार मानल्यानंतर, आता जर्मनीतील म्युनिच शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत बलुची नागरिकांनी पंतप्रधान मोदी बलुचिस्तान तुमच्यावर प्रेम करतय अशी घोषणाबाजी केली.

पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानमधील नागरिकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. यामुळे बलुचिस्तानमधील नेत्यांनी वेगळ्या बलुचिस्तानची मागणी करण्यात येत आहे. बलुची नेत्यांकडून यापूर्वीही मोदींचे आभार मानण्यात आले आहेत.

म्युनिच शहरात पाकिस्तानी सैन्याविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत मोदींचे आभार मानत त्यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली. बलुची नागरिकांनी यावेळी बलुचिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले. नागरिकांच्या हातात मोदींचे समर्थन करणारे पोस्टर्स होते. 

Web Title: Baluchistan loves you, Narendra Modi!