नायजेरिया विद्यापीठात बॉम्बस्फोट; 5 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मैदुगुरी (नायजेरिया)- येथील एका विद्यापीठामध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

पोलिस व प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारात असलेल्या एका मशिदीजवळ पहिला बॉम्बस्फोट झाला तर दुसऱा बॉम्बस्फोट प्रवेशद्वाराजवळ झाला. या स्फोटांमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये एका प्राध्यपकाचा समावेश आहे.

बॉम्बस्फोटानंतर परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. बॉम्बस्फोटाबाबत नेमकी माहिती मिळू शकली नसून पुढील तपास सुरू आहे. येथील विद्यापीठामध्ये यापुर्वीही अनेकदा हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. इस्लामिक संघटना व बोको हराम या संघटांमधील वादातून स्फोट होत आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स

ग्लोबल

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे....

बुधवार, 23 ऑगस्ट 2017