बांगलादेशःवादग्रस्त मजकूर काढण्यास गुगल तयार

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

ढाका- सोशल नेटवर्किंग साइटवर असलेला वादग्रस्त मजूकर काढण्याची तयारी फेसबुक, मायक्रोसॉफ्ट व गुगलने दाखविली आहे, असे माहिती-तंत्रज्ञानमंत्री तराणा हालिम यांनी आज (सोमवर) संसदेत दिली.

बांगलादेशमध्ये सोशल नेटवर्किंग साइटवरील वादग्रस्त मजकूरावरून हत्येचे प्रकार घडत आहेत. विविध ब्लॉगर्सला आपला जीव गमवावा लागला आहे. संसदेमध्ये प्रश्नोत्तर काळात बोलताना हालिम म्हणाल्या, ‘सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुकच नाही तर मायक्रोसॉफ्ट व गुगलनेही वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याची तयारी दर्शविली आहे.‘

दरम्यान, बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी दोन परदेशी व्यक्तींवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर त्यांना जीव गमवाला लागला होता. यामुळे सरकारने फेसबुकसह व्हॉट्‌सॅपसह काही सोशल नेटवर्किंगसाइटवर 22 दिवस बंदी घातली होती.