नवे स्मार्टफोन्स Pixel आणि Pixel XL

Google Pixel and Pixel XL
Google Pixel and Pixel XL

गुगलच्या स्मार्टफोन्समध्ये नेक्सस सिरिज चांगलीच लोकप्रिय झाली होती. परंतु, आता ही सिरिज बाद करत गुगल पिक्सेल आणि पिक्सेल एक्सएल (Pixel and Pixel XL) ही नवीन सिरिज घेऊन येत आहेत. यामुळे आयफोन-7 आणि आयफोन-7 प्लसला चांगलीच स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- 5 आणि 5.5 इंचेस स्क्रीन साईज

- ड्युएल टोन डिझाइन ग्लास आणि मेटल बॉडी

- AMOLED display with 1,920x1,080-pixel resolution

- Qualcomm‘s latest processor Snapdragon 821

- 32GB base storage

- 4GB RAM 

- 2,770mAh and 3,450mAh battery

- 12MP rear and an 8-megapixel front-facing cameras.

- तसेच यामध्ये फिंगरप्रींट स्कॅनर देखील असणार आहे.

- याशिवाय आपल्या आवडीचे संगीत ऐकण्यासाठी यामध्ये काही नवीन फिचर्स असणार आहेत.

- सध्या हे फोन तीन रंगात उपलब्ध असणार आहेत. अॅल्युमिनिअम, काळा आणि निळा.

- पिक्सेल लॉन्चर या फिचरमुळे देखील या फोन्सला एक नवा लूक मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com