"बॅटमॅन' ऍडम वेस्ट यांचे निधन

पीटीआय
सोमवार, 12 जून 2017

लॉस एंजेलिस - बॅटमॅन या सुपरहिरोची भूमिका साकारल्यामुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते ऍडम वेस्ट (वय 88) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना रक्तक्षयाचा विकार झाला होता.

साठच्या दशकात दूरचित्रवाणीवरील बॅटमॅन मालिकेमुळे त्यांना अमेरिकेत आणि युरोपात प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी एका चित्रपटामध्येही बॅटमॅनची भूमिका केली होती. या चित्रपटानंतरच बॅटमॅनच्या प्रतिमेचे व्यापारीकरण सुरू होत बॅटमॅनचे चित्र असलेली खेळणी आणि इतर वस्तू बाजारात आल्या होत्या.