‘मॉलेक्‍युलर मशिन’च्या संशोधनाला नोबेल

पीटीआय
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

स्टॉकहोम - जगातील सर्वांत लहान अशी ‘मॉलेक्‍युलर मशिन’ तयार करणारे फ्रान्सचे जीन -पीएरे सुवेज, ब्रिटनचे जे. फ्रेजर स्टोडार्ट आणि नेदरलॅंडचे बर्नार्ड फेरिंगा यांना या वर्षीचे रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले.

‘‘हालचालींवर नियंत्रण ठेवता येणारे रेणू या शास्त्रज्ञांनी तयार केले. त्यांना ऊर्जा दिल्यानंतर ते ‘सांगितलेले’ काम करू शकतात. या संशोधनाचा उपयोग इलेक्‍ट्रिक ट्रेन, वॉशिंग मशिन, पंखे, फूड प्रोसेसर आदी गोष्टींमध्ये या रेणूंचा वापर करता येऊ शकतो,’’ असे नोबेल समितीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स