अफगाणची गुप्तचर यंत्रणा भारताच्या हातात- मुशर्रफ

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद- अफगणिस्तानची गुप्तचर यंत्रणा भारताच्या हातात असून, दहशतवादी गटांचा पाकिस्तान विरोधात वापर केला जात आहे, असे पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना मुशर्रफ म्हणाले, 'पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. विविध दहशतवादी संघटनांना भारतीय गुप्तचर यंत्रणांचा पाठिंबा असल्याचे दिसते. अफगणिस्तानला दहशतवाद्यांची यादी पाठविली आहे. पंरतु, ते दहशतवादी पाकिस्तानकडे हस्तांतरीत करत नाहीत. अफगणिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा ही भारत चालवत आहे.'

'भारत-पाकिस्तानसंबंधाबाबत पाकिस्तान समोरा-समोर चर्चा करून तोडगा काढण्यास तयार आहे. परंतु, भारत तयार होत नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद हा दहशतवादी नाही. देशभर गरिबांना मदत करणारी मोठी संघटना तो चालवत आहे. देशात झालेला भूकंप व पुरावेळी त्याच्या संघटनेने मोठे काम केले आहे. हाफिज सईद हा तालिबान व अल् कायदा या दहशतवादी संघटनांच्या विरोधात आहे. सईदचे समर्थक जम्मू-काश्मीरमध्ये स्वइच्छेने मदत करत आहे. परंतु, भारतीय लष्कर त्यांच्या विरोधात कारवाई करत आहे,' असेही मुशर्रफ म्हणाले.

ग्लोबल

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017