'अफगाण गर्ल' उपचारासाठी भारतात येणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा अब्दाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये तिच्यावर मोफत उपचार होणार असून, याबद्दल भारत सरकारचे आभार मानले आहेत. बंगळूरमध्ये तिच्यावर उपचार होणार आहेत.

काबूल - 'अफगाण गर्ल' या नावाने जगप्रसिद्ध असलेली शरबत गुला ही महिला लवकरच भारतात वैद्यकीय उपचारासाठी येणार आहे. 

स्थलांतरितांचा चेहरा म्हणून दोन दशकांपूर्वी 'नॅशनल जिओग्राफिक' नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्यामुळे शरबत गुलाला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. बेकायदा राहत असल्याबद्दल पाकिस्तान सरकारने तिला शिक्षा करून नुकतेच अफगाणिस्तानला परत पाठविले होते. तिला हिपॅटायटिस सी आणि इतर काही आजार असून, त्यावर भारतात उपचार होणार आहेत. 

अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा अब्दाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये तिच्यावर मोफत उपचार होणार असून, याबद्दल भारत सरकारचे आभार मानले आहेत. बंगळूरमध्ये तिच्यावर उपचार होणार आहेत.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017