पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळले

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

इस्लामाबाद- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सचे प्रवासी विमानाला अबोटाबादजवळ आज (बुधवार) अपघात झाला आहे. विमानात 47 प्रवासी होते.

चित्रालहून दुपारी 3.30 वाजता पीके-663 हे विमान इस्लामाबादला निघाले होते. विमानामध्ये 47 प्रवासी होते. अबोटाबादजवळ असताना विमान रडारवरून गायब झाले होते. विमानाने हवेतच पेट घेऊन अबोटाबादजवळ असलेल्या हॅवलीयन गावाजवळ ते कोसळले. विमानात एकूण 47 प्रवासी होते.

'विमानाला अपघात झाल्यानंतर लष्करी सैनिक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. पर्वतरांगा असल्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत', असे अधिकाऱयांनी सांगितले.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017