युक्रेननं पाडली रशियाची क्षेपणास्त्रे; शहरात मिसाईलचा खच

Ukraine Russia War Updates: रशियानं युक्रेनवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
Ukraine Russia war
Ukraine Russia warSakal

Ukraine Russia War updates: रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी लष्करी कारवाईला परवानगी दिल्यानंतर रशियानं युक्रेनवर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर पूर्व युक्रेनमधील किव भागात रस्त्यावर पडलेल्या क्षेपणास्त्राच्या अवशेषांची तपासणी पोलिस अधिकारी करत आहेत, असं वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com