आज दिसणार सुपरमून..

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - आज (सोमवार) सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी खगोलप्रेमींना सुपरमून बघण्याची संधी मिळणार आहे.

पुणे - आज (सोमवार) सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी खगोलप्रेमींना सुपरमून बघण्याची संधी मिळणार आहे. 

पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर त्याला सुपरमून म्हणतात. त्यावेळी चंद्रबिंब चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर एवढे आहे. पंरतु, आज हे अंतर 3 लक्ष 56 हजार 509 किलोमीटर एवढे असणार आहे.

खगोलप्रेमींसाठी हा दूग्धशर्करा योग जवळजवळ 68 वर्षांनी जुळून आला आहे. 

व्हिडिओ सोजन्य - LiveScienceVideos youyube

टॅग्स

सकाळ व्हिडिओ

ग्लोबल

वॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ...

07.27 AM

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017