'वन चायना' धोरणाचा ट्रम्प ठेवणार आदर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टनः 'वन चायना' धोरणाचा अमेरिका आदर करेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. त्यामध्ये हा विषय आला असल्याचे 'व्हाईट हाऊस'ने स्पष्ट केले आहे. 

ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर तैवानच्या नेत्यांना दुरध्वनी करून चीनचा रोष ओढवून घेतला होता. 'काल रात्री ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. या चर्चेमध्ये 'वन चायना' धोरणाचा अमेरिका आदर करेल, असे ट्रम्प यांनी मान्य केले आहे,' असे व्हाऊट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे. 

अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी उभय देशांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील, असेही ट्रम्प आणि जिनपिंग यांनी मान्य केले आहे. 

दूरध्वनीवर दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या नागरीकांसाठी शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. दोघांनीही परस्परांना आपापल्या देशात भेटीचे निमंत्रण दिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

ग्लोबल

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017