काबूल संसदेजवळ दुहेरी बॉम्बस्फोट; 70 ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

काबूल- येथील संसदेजवळ झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 70 हून अधिकजण मृत्युमुखी पडले असून, अनेकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (मंगळवार) दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका मिनिबसून अफगणिस्तान गुप्तहेर विभागातील कर्मचारी प्रवास करत होते. या बसला लक्ष करून दुहेरी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. यावेळी झालेल्या स्फोटात 70 ठार तर अनेकजण जखमी झाले आहेत. तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Twin blasts near parliament in Kabul