चीनचे दोन अंतराळवीर अवकाश प्रयोगशाळेत दाखल

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

बीजिंग - चीनच्या महत्त्वाकांशी अंतराळ मोहिमेचा भाग असलेल्या तिआनगॉंग-2 या अवकाश प्रयोगशाळेत आज चीनचे दोन अंतराळवीर दाखल झाले. आज त्यांचे अवकाशयान यशस्वीरीत्या प्रयोगशाळेच्या भ्रमणकक्षेत जोडले गेल्यानंतर या दोघांनी प्रयोगशाळेत प्रवेश केला. जिंग हैपेंग आणि चेन डॉंग अशी त्यांची नावे असून, ते सुमारे महिनाभर येथे वास्तव्यास असणार आहेत.

ग्लोबल

लिस्बन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या पहिल्या टप्प्यातील परदेश दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. मोदी यांचे आज...

शनिवार, 24 जून 2017

बीजिंग - नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांतातील माओ काऊंटीतील शिन्मो या गावामध्ये...

शनिवार, 24 जून 2017

लष्कर गाह - शहरातील न्यू काबूल बॅंकेबाहेर घडवून आणलेल्या एका कार बॉंबस्फोटात 29...

गुरुवार, 22 जून 2017