Horoscope - 04/21/2018 - 00:15

Horoscope - 04/21/2018 - 00:15

आरोग्याच्या दृष्टीने सध्याची ग्रहस्थिती अत्यंत चांगली आहे. उत्साहाने कार्यरत राहाल. जिद्द, धडाडी वाढेल. धाडसाने अनेक कामे मार्गी लावाल. कर्तृत्वाला संधी लाभेल.

व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. संततिसौख्य लाभेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. स्वास्थ्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रात भरघोस यश लाभेल.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. जबाबदारी वाढेल.

व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही.

उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. गुंतवणुकीला चांगला आहे. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सध्या ग्रहमान आपणाला चांगले आहे. शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. कामे मार्गी लागतील.

शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहील. संततिसौख्य लाभेल. वाटाघाटी व परिचय होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वैचारिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास ग्रहस्थिती चांगली आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला संधी लाभणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवा मार्ग दिसेल, नवी दिशा सापडेल. संततिसौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

एखादी लाभदायक घटना घडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले आहे. विरोधकावर मात कराल. धडाडीने कामे मार्गी लावाल.

नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. प्रॉपर्टीला, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकारक होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com