Horoscope - 06/22/2018 - 00:05

Horoscope - 06/22/2018 - 00:05

वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

वाहने सावकाश चालवावीत. दुपारनंतर काहींना अनावश्‍यक खर्चाला सामोरे जावे लागेल.

मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय, तसेच महत्त्वाचे नियोजन दुपारनंतर करावे.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. नातेवाइकांच्या सहकार्याने महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो.

दानधर्म कराल. महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

महत्त्वाची कामे, तसेच आर्थिक कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता राहील.

आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत.

मानसिक स्वास्थ्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुम्ही तुमची मते इतरांना पटवून देऊ शकाल.

दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com