Horoscope - 07/17/2018 - 00:05

Horoscope - 07/17/2018 - 00:05

शासकीय कामासाठी दिवस चांगला आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. काहींना बढतीची शक्‍यता आहे.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

प्रवासाचे योग येतील. व्यवसायात थोडी सुधारणा होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

अपेक्षित पत्र व्यवहार होईल. गाठीभेटी, परिचय होतील. नवीन करारमदार करण्यास दिवस चांगला आहे.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. नवीन करारमदार करण्यास दिवस चांगला आहे.

तुमच्या कार्यात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. यश लाभणार आहे. शासकीय कामासाठी दिवस चांगला आहे.

एखादी गुप्त वार्ता समजेल. शासकीय कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

शासकीय कामात यश लाभणार आहे. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

व्यवसायात वाढ होणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन करारमदार करण्यास दिवस संमिश्र आहे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्‍यता. गडी, नोकर, कर्मचारी यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.

उत्साह, उमेद वाढेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. गाठीभेटी होतील. शासकीय कामात यश मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com