Horoscope - 08/16/2018 - 00:05

Horoscope - 08/16/2018 - 00:05

तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वरिष्ठांचे फारसे सहकार्य लाभणार नाही. आरोग्य उत्तम राहील.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे नकोत. कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही.

आर्थिक लाभ संभवतात. अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

आरोग्य उत्तम राहील. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष सुयश लाभेल. व्यवसायातील उलाढाल वाढेल.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान संभवते.

आर्थिक लाभ होतील. अपेक्षित फोन, पत्र व्यवहार होतील. नवीन परिचय होतील.

व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे यशस्वी होतील.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनेक कामे मार्गी लावू शकाल.

काहींना एखादा मनस्ताप संभवतो. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com