Horoscope - 07/28/2017 - 00:15

Horoscope - 07/28/2017 - 00:15

प्रॉपर्टीची कामे नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभेल.

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहणार आहे. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. प्रॉपर्टीला चांगला दिवस आहे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कामे मार्गी लागतील.

व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील. आरोग्य उत्तम राहील. जबाबदारी वाढणार आहे.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना प्रवासाचे योग येतील. शासकीय कामात यश लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. संततिसौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शासकीय कामात यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com