Horoscope - 08/22/2017 - 00:15

Horoscope - 08/22/2017 - 00:15

धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय आज नकोत. दानधर्म कराल. प्रवास टाळावेत. विरोधक व हितशत्रूंवर मात करू शकाल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींचा मात्र मानसिक व बौद्धिक गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. प्रियजनांशी मतभेद संभवतात. काहींना विविध लाभ होतील.

गुंतवणुकीची कामे शक्‍यतो टाळावीत. खर्च वाढणार आहेत. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील. जागेसंदर्भात वा प्रॉपर्टीच्या संदर्भात काही अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

आत्मविश्‍वासाच्या जोरावर येणाऱ्या अडचणींवर मात कराल. कार्यक्षेत्रामध्ये जिद्दीने कार्यरत राहाल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींचे नातेवाइकांशी मतभेद होण्याची शक्‍यता आहे.

कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात. प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आर्थिक नुकसान संभवते. आर्थिक व्यवहार जपून करावेत. फार मोठे धाडस टाळावे. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील.

वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामातही मनस्ताप संभवतो. मानसिक गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मनस्ताप संभवतो. प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. फार मोठे आर्थिक धाडस आज नको. काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ व पैसा वाया जाईल.

सहकाऱ्यांशी व मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्‍यता आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना विविध लाभ होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे शक्‍यतो टाळावे. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

महत्त्वाचे निर्णय नकोत. तुमचे अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. व्यवसायामध्ये फार मोठे आर्थिक धाडस आज नको.

मनोबल चांगले राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. कामामध्ये होणाऱ्या चुका शक्‍यतो टाळाव्यात. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.

वाहने चालवताना दक्षता हवी. काहींना आरोग्याच्या तक्रारी संभवतील. हितशत्रूंवर मात कराल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. काहींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. कोणतेही धाडस आज नको.

प्रकृतीच्या तक्रारी राहतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील. वैवाहिक जीवनामध्ये मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com