Horoscope - 09/23/2017 - 00:15

Horoscope - 09/23/2017 - 00:15

आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. मनोबल वाढेल.

नोकरीत अपेक्षित प्रगती होईल. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार मार्गी लावू शकाल. मनोबल वाढेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या आर्थिक कामास दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

गेल्या दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस आपणाला अनुकूल जाणार आहे. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामात यश मिळेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्‍यता आहे. शांत व संयमी राहवे. वादविवादात सहभाग टाळावा.

अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवास सुखकर होतील.

व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीत अपेक्षित प्रगती साधाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात सुयश लाभेल.

गेल्या दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाणार आहे. दैनंदिन कामे पूर्ण होतील. प्रवास सुखकर होतील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.

मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे नकोत. वाहने सावकाश चालवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com