Horoscope - 09/24/2017 - 09:54

Horoscope - 09/24/2017 - 09:54

तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वरिष्ठांचे फारसे सहकार्य लाभणार नाही. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे नकोत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी. कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही.

आर्थिक लाभ संभवतात. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. विशेष सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमचा मानसिक उत्साह अपूर्व असणार आहे.

आरोग्य उत्तम राहील. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष सुयश लाभेल. व्यवसायातील उलाढाल वाढेल. नोकरीतील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.

विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान संभवते. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

आर्थिक लाभ होतील. अपेक्षित फोन, पत्रव्यवहार होतील. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल.

व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे यशस्वी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नातेवाइकांच्या सहकार्याने महत्त्वाच्या कामात सुयश मिळवाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनेक कामे मार्गी लावू शकाल.

काहींना एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com