Horoscope - 12/15/2017 - 10:11

Horoscope - 12/15/2017 - 10:11

प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होईल. अनेक कामे मार्गी लागतील. आनंदी व आशावादी वृत्तीने कार्यरत रहाल.

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासाचे योग येतील. प्रवासात त्रास होण्याची शक्‍यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सकारात्मक दृष्टीकोनाने कार्यरत रहाल. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. प्रवासाचे योग येतील.

प्रवासाचे योग येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. नातेवाईकांच्या सहकार्याने महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची बातमी समजेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कुटुंबासाठी खर्च कराल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम रहाणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. प्रवासाचे योग येतील.

काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. विरोधक व हितशत्रूंवर मात करू शकाल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अडचणी जाणवतील. खर्च वाढणार आहेत. मनोरंजनाकडे कल राहील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे. संततिसौख्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

नोकरीतील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. तुमच्या कार्याचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सुयश लाभेल.

अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

काहींना नको त्या गोष्टींवर खर्च करावा लागेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. अडचणी जाणवतील. मनस्तापाची शक्‍यता आहे. मानसिक अस्वस्थता राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com