Horoscope - 12/19/2017 - 00:08

Horoscope - 12/19/2017 - 00:08

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमचे मनोबल व जिद्द वाढविणारी एखादी घटना घडेल.

मानसिक अस्वस्थता राहील. एखादी चिंता सतावेल. महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. दिवस फारसा अनुकूल नाही.

मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

अनपेक्षितपणे एखाद्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागेल. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. मात्र विरोधक व हितशत्रूंवर मात करण्यात यशस्वी व्हाल.

काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. व्यवसायातील तुमचे अंदाज बरोबर येणार आहेत.

एखादी आनंददायी घटना घडेल. व्यवसायामध्ये वाढ करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन संधी लाभेल.

प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक जीवनामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल.

दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपल्या मतांबद्दल ठाम राहाल.

काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवणार आहेत. खर्च वाढणार आहेत. हितशत्रूंवर मात कराल. मानसिक अस्वस्थता राहील.

महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीस व प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com