Horoscope - 02/24/2018 - 09:38

Horoscope - 02/24/2018 - 09:38

नोकरीत उत्तम स्थिती राहील. काहींना आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. व्यवसायात वाढ करू शकाल.

दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. कामाचा ताण, प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्याकडे कल राहील.

अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. आगामी काही दिवसांचे नियोजन करू शकाल. आर्थिक लाभ होतील.

मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

नातेवाइकांच्या सहकार्याने महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

दिवस फारसा अनुकूल नाही. महत्त्वाची कामे तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण कमी राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. महत्त्वाची कामे यशस्वी होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.

खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. विरोधक व हितशत्रूंवर मात करू शकाल. शांत, संयमी राहणे गरजेचे.

संततीसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. मनोबल उत्तम लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मनोबल उत्तम राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com